संविधान चषक वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- सावेडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन मध्ये रविवारी (दि.23 एप्रिल) राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा संविधान चषक आयोजन करण्यात आले आहे.…
अहमदनगर (प्रतिनिधी)- सदृढ व निरोगी भारताच्या संकल्पनेवर फिटीस्तान एक फिट भारत उपक्रमातंर्गत झालेल्या पुशअप्स मारण्याच्या स्पर्धेत नगरचे आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू पै. राजकुमार आघाव पाटील यांच्यासह आघाव परिवाराने उल्लेखनीय कामगिरी केली. नुकतेच…
364 धार्मिक स्थळांचे लेखापरीक्षण व कर सल्लागार म्हणून सेवाभावाने केलेल्या कार्याची दखल अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सनदी लेखपाल सीए शंकर घनश्यामदास अंदानी यांनी केलेल्या विक्रमी कामाची नोंद देशातील प्रसिद्ध इंडिया बुक…
मशिदीत सर्व धर्मीय आले एकत्र अहमदनगर (प्रतिनिधी)- बहुजन समाज पार्टीच्या वतीने रमजाननिमित्त सर्व समाजबांधवांसाठी रोजा इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन करुन धार्मिक एकतेचा संदेश देण्यात आला. गाव चलो अभियान अंतर्गत मांडवगण (ता.…
अहमदनगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर येथील अबान मोईन शेख याने वयाच्या पाचव्या वर्षी रमजानचा पहिला उपवास केला. कडक उन्हाळ्यात रमाजानच्या पवित्र महिन्यात अन्न, पाणी विना त्याने उपवास केला आहे. अत्यंत लहान वयात…
गीत ड्राँईग क्लासेस व वर्चस्व ग्रुपचा उपक्रम आर्ट अॅण्ड क्राफ्टच्या उन्हाळी शिबिराने विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळणार -सागर मुर्तडकर अहमदनगर (प्रतिनिधी)- आर्ट अॅण्ड क्राफ्टच्या उन्हाळी शिबिराने विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव…
सुपा येथील कुस्ती हंगामा गाजवून मिळवला विजय गावाच्या यात्रेतून युवा मल्लांना प्रोत्साहन -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगावा वाघा (ता. नगर) येथील मल्ल गणेश फलके याने सुपा (ता. पारनेर) येथे…
बिरोबा मंदिराला रंगरंगोटी व विद्युतरोषणाईची सजावट अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील ग्रामदैवत श्री बिरोबा महाराजांच्या यात्रा उत्सवानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी (दि.18 एप्रिल)…
चित्रकला, निबंध व वक्तृत्व स्पर्धेला प्रतिसाद महापुरुषांचे वेशभूषा परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी वेधले लक्ष अहमदनगर (प्रतिनिधी)- समृद्धी महिला बहुउद्देशीय सोसायटीच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची…
श्रेय घेण्यासाठी त्या लोकप्रतिनिधीने घाईघाईने कामाचे उद्घाटन उरकल्याचा आरोप श्रेयाचे राजकारण जनता देखील खपवून घेणार नाही -अॅड. राजेश कातोरे अहमदनगर (प्रतिनिधी)- केलेल्या कामाचे श्रेय घेण्यास हरकत नाही, मात्र दुसर्याच्या कामाचे…