• Fri. Mar 27th, 2026

Trending

तांत्रिक ग्रामसेवक संघटनेवर प्रायव्हेट सॉफ्टवेअर व्यवसायाचा आरोप;

अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने चौकशी व कारवाईची मागणी ग्रामविकास मंत्र्यांना निवेदन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्यातील तांत्रिक ग्रामसेवक संघटनेने स्वतःचे प्रायव्हेट सॉफ्टवेअर विकसित करून शासनाच्या कामकाजात त्याचा व्यापारी वापर…

जीवनात दातृत्वातील समाधान महत्त्वाचे -पद्मश्री पोपट पवार

थंडीनिमित्त मतीमंद मुले, निराधार व वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना ब्लँकेट आणि चादरचे वाटप श्री कुंदनलाल तिलकचंद वासन चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सामाजिक बांधिलकी जपताना वंचित समाजातील घटकांना मदतीचा हात महत्त्वाचा आहे.…

महिला पॉवरलिफ्टर अनुराधा मिश्रा यांचा जिम स्ट्राईकरतर्फे सत्कार

आशियाई पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत दोन सुवर्ण पदक पटकाविल्याबद्दल विशेष सन्मान अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील महिला पॉवरलिफ्टर अनुराधा रत्नेश मिश्रा यांनी भूतान येथे झालेल्या आशियाई पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत तब्बल दोन सुवर्ण…

गॉडविन कप फुटबॉल स्पर्धेत उपांत्य फेरीत रंगले रोमांचक लढती

सुमन इंटरप्रायजेस अंतिम फेरीत; इलाइट फुटबॉल क्लब आणि बाटा एफसी टायब्रेकरवर होणार निर्णय अंतिम फेरीच्या सामन्यासाठी उत्सुकतेला उधाण अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे दिवंगत माजी सचिव गॉडविन डिक यांच्या स्मरणार्थ…

अहमदनगर बार असोसिएशनचा वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात

मैदानावर वकिलांचा उत्साह ओसंडला!; महिला वकिलांचाही उत्स्फूर्त सहभाग जीवनात मैदानी खेळ म्हणजे औषध – अंजू शेंडे (प्रधान जिल्हा न्यायाधीश ) अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर बार असोसिएशनतर्फे आयोजित वार्षिक क्रीडा महोत्सव 2025…

महाराणी ताराबाई कन्या विद्यालयात बाल आनंद मेळावा उत्साहात

डिजिटल बाजारात विद्यार्थिनींची पंचेचाळीस हजारांची उलाढाल विद्यार्थिनी झाल्या छोटे व्यावसायिक डिजिटल मेळाव्याला भरघोस प्रतिसाद अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील महाराणी ताराबाई कन्या विद्यालयात दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या ‘बाल आनंद मेळावा’ या…

राज्यस्तरीय सावित्री ज्योती गौरव पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

विविध क्षेत्रात निस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्यांचा होणार सन्मान अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जय युवा अकॅडमी व जय असोसिएशन ऑफ एनजीओ महाराष्ट्र राज्याच्या वतीने शहरात आयोजित करण्यात आलेल्या नऊव्या राज्यस्तरीय सावित्री ज्योती महोत्सवामध्ये…

न्यू आर्ट्‌सचा प्रियज करपे याची आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

उझबेकिस्तान मध्ये होणाऱ्या ऑलम्पिक गेमसाठी करणार भारताचे प्रतिनिधित्व अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नुकत्याच कर्नाटक, बेळगाव येथे पार पडलेल्या कुस्ती स्पर्धेत न्यू आर्ट्‌स कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेजचा (स्वायत्त) कुस्तीपटू प्रियज संतोष करपे याने…

महात्मा फुले साहित्यरत्न पुरस्काराने पै. नाना डोंगरे सन्मानित

सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, कला व क्रीडा क्षेत्रातील कार्याची दखल अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, कला व क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल सामाजिक कार्यकर्ते पै.…

गांधी मैदानातील श्री मार्कंडेय विद्यालयात विविध स्पर्धेतून संविधानाचा जागर

संविधान जागर रॅलीने वेधले लक्ष चित्रकला, पोस्टर, गीतगायन व प्रश्‍नमंजुषेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पद्मशाली विद्या प्रसारक मंडळ संचालित श्री मार्कंडेय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात संविधान दिन उत्साहात…