• Sun. Sep 20th, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

धार्मिक परीक्षा बोर्ड येथील एपिक्सच्या साडी प्रदर्शनाचे उद्घाटन

साड्यांच्या वेगवेगळ्या कलेक्शनसाठी महिला चोखंदळ -पार्वती (काकी) जगताप नगर (प्रतिनिधी)- साडी आणि साड्यांची खरेदी हा महिलांचा आवडीचा विषय. एखाद्या समारंभात किंवा प्रवासातही महिला आपल्या साडीबरोबरच अन्य महिलांच्या साड्यांवर आवडीने चर्चा…

लेखक येणार भेटीला, सांस्कृतिक कार्यक्रम जोडीला

‘सकाळ’ महोत्सवात खरेदीचा आनंद होणार द्विगुणित नगर (प्रतिनिधी)- ‘सकाळ’च्या पुस्तक महोत्सवात विविध प्रकाशनांच्या पुस्तकांची मेजवानी शुक्रवारपासून मिळणार आहे. सावेडीतील जॉगिंग ट्रॅकवर चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवात नामवंत लेखक वाचकांच्या भेटीला…

तांदळी दुमाला येथील अवैध दारू धंदे बंद करा

निवासी उपजिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन अवैध दारू विक्रेत्यांना ग्रामपंचायतीने बजावल्या नोटीस नगर (प्रतिनिधी)- तांदळी दुमाला (ता. श्रीगोंदा) येथील अवैध दारू धंदे बंद होण्याच्या मागणीसाठी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील…

नागपूर दंगलीची न्यायालयीन चौकशी व्हावी

दंगलीतील दोषींवर व सत्ताधारी पक्षाच्या वाचाळवीरांवर कठोर कारवाई करावी नैतिक जबाबदारी स्वीकारुन राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याची भाकपची मागणी नगर (प्रतिनिधी)- नागपूर येथे झालेली दंगलीची घटना सुनियोजित कटाचा भाग असून, राज्याची…

जात प्रमाणपत्रासाठी सहा महिन्याची मुदत वाढ द्यावी -आबासाहेब सोनवणे

सरपंच परिषदेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन राज्यातील अनेक सरपंच, उपसरपंच व सदस्य यांना अपात्र ठरविले जात असल्याचा मांडला प्रश्‍न नगर (प्रतिनिधी)- जात प्रमाणपत्रासाठी राज्यातील अनेक सरपंच, उपसरपंच व सदस्य यांना अपात्र ठरविले…

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांत्वन

स्व. भगवानराव गोरे यांना वाहिली श्रध्दांजली नगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांचे वडील समता शिक्षण संस्थेचे संचालक व माण तालुका रेशनिंग दुकानदार संघटनेचे अध्यक्ष स्व. भगवानराव रामचंद्र…

हनुमान चालीसा पठन, भजन संध्याने दुमदुमला सर्जेपुरा परिसर

पंजाबी राधाकृष्ण मंदिराच्या हनुमान चालीसा पाठन व भजन संध्येत भाविक तल्लीन फुलांच्या होळीचा रंगला सोहळा नगर (प्रतिनिधी)- राम लक्ष्मण जानकी, जय बोलो हनुमान की, जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय…

महात्मा फुले जयंती उत्सवाचे आयोजन

पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन समाजात फुले, शाहू, आंबेडकर विचाराने कार्य करणाऱ्यांचा होणार गौरव नगर (प्रतिनिधी)- महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती उत्सवाचे आयोजन 13 एप्रिल रोजी शहरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय टिळक…

राज्यस्तरीय ग्रीटिंग कार्ड स्पर्धेत आदिराज भगतचे राज्यात नेत्रदीपक यश

राज्यभरातील 16 हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग; लालटाकीच्या महाराष्ट्र बालक मंदिराच्या विद्यार्थ्यांचे नैपुण्य नगर (प्रतिनिधी)- आधार सोशल ट्रस्ट धायरी (पुणे) आयोजित मायेचा एक घास जवानांसाठी राष्ट्र भक्ती रुजवणाऱ्या या उपक्रमा…

60 हजार रुपयांचा धनादेश न वटल्याप्रकरणी आरोपीची निर्दोष मुक्तता

नुकसान भरपाईपोटी फिर्यादीने आरोपीची गाडी डांबून ठेवून चेक घेतल्याचे झाले सिध्द नगर (प्रतिनिधी)- उत्तर प्रदेश येथील हरित भारत नर्सरी यांच्याकडून नगर जिल्ह्यात मागविण्यात आलेली आंब्याची रोपे वेळेत प्राप्त न झाल्याने…