• Sat. Apr 11th, 2026

Trending

विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा होणार प्राइड ऑफ इंडिया नॅशनल अवॉर्डने सन्मान

ज्ञानरचना सोशल फाऊंडेशनच्या वतीने प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन स्वयंसेवी संस्थांसाठी सीएसआर फंड मिळविण्यासंदर्भात एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन नगर (प्रतिनिधी)- विविध क्षेत्रात निस्वार्थपणे सामाजिक कार्य आणि उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना ज्ञानरचना सोशल फाऊंडेशनच्या…

मुख्यमंत्र्यांच्या आश्‍वासनानंतर सरपंच परिषदेचे आझाद मैदानावरील आंदोलन स्थगित -आबासाहेब सोनवणे

राज्यातील ग्रामपंचायतींना इंटरनेट सुविधा न देता 34 हजार कोटीचा अपहार झाल्याचा आरोप भारत ब्रॉडबँड कंपनी, केंद्र व राज्य सरकार विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याचा इशारा नगर (प्रतिनिधी)- भारत ब्रॉडबँड…

प्राथमिक शिक्षिका परवीन खान यांचा कर्तृत्ववान महिला पुरस्काराने गौरव

नागोरी मुस्लिम मिसगर जमाअत ट्रस्टच्या वतीने सत्कार नगर (प्रतिनिधी)- शहरातील नागोरी मुस्लिम मिसगर जमाअत ट्रस्ट संचलित अहमदनगर उर्दू हायस्कूल व मिसगर ज्युनिअर कॉलेज मधील प्राथमिक विभागाच्या शिक्षिका परवीन फैसल खान…

अटक असलेल्या सराईत गुन्हेगाराचा जामीन अर्ज चौथ्यांदा न्यायालयाने फेटाळला

नगर तालुका हद्दीत बीडच्या माजी डीजीपी यांच्या मुलावर केला होता प्राणघातक हल्ला नगर (प्रतिनिधी)- बीड जिल्हा व सत्र न्यायालयातील माजी डि.जी.पी. ॲड. रमेश जंजिरे यांचा मुलगा सुशांत जंजिरे व त्यांचा…

आनंदऋषीजी हॉस्पिटलचे कार्डियाक सेंटर महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचे हृदय बनले -प्रेमराज बोथरा

आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये मोफत हृदयरोग तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद 260 रुग्णांची मोफत हृदय तपासणी नगर (प्रतिनिधी)- आनंदऋषीजी हॉस्पिटलचे कार्डियाक सेंटर महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचे हृदय बनले आहे. महाराष्ट्रासह देशातील कानाकोपऱ्यातून हृदयासंबंधी असलेल्या…

समाजापुढे मानवी तस्करी गंभीर प्रश्‍न -सत्र न्यायाधीश अंजु शेंडे

जिल्हा न्यायालयात मानवी तस्करी, वेठ बिगार निर्मूलन कायदा प्रशिक्षण व प्रक्रिया कार्यशाळा उत्साहात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचा संयुक्त उपक्रम; वकिलांसह सामाजिक संस्थांना मार्गदर्शन नगर (प्रतिनिधी)-…

रुजेन खान याचा रमजानचा पहिला रोजा

नगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर येथील रुजेन अलफैज खान याने रमजानचा पहिला रोजा (उपवास) केला. 5 वर्षीय रुजेन याने केलेल्या रमाजानच्या पवित्र महिन्यात अन्न, पाणी विना उपवास केल्याबद्दल त्याचे कौतुक होत आहे.…

स्त्री शक्तीचा जागर करुन निमगाव वाघात पेटविण्यात आली होळी

महिलांवर होणाऱ्या अत्याचार प्रवृत्तीचे दहण महिलांना देवीच्या रुपाने पुजण्याचा प्रत्येकाने संकल्प करावा -अतुल फलके नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता.नगर) येथे एकता फाऊंडेशनच्या वतीने स्त्री शक्तीचा जागर करुन होळी पेटविण्यात आली.…

निमगाव वाघा ग्रामपंचायतमध्ये उपसरपंच किरण जाधव व ग्रामपंचायत सदस्य पै.नाना डोंगरे यांचा सत्कार

गावाच्या विकास कार्यात सर्वांची साथ मिळत आहे -लताबाई फलके नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) ग्रामपंचायतची मासिक बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी निवड झालेले किरण जाधव व…

सत्ताधारी पाच संचालकांसह एका पदाधिकाऱ्याचे स्वाभिमानी परिवर्तन मंडळात प्रवेश

पुरोगामीला ठोकला रामराम माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या निवडणुकीत आली आनखी रंगत नगर (प्रतिनिधी)- माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या निवडणुकीत उमेदवारी निश्‍चित होवून रंगत आली असताना, सत्ताधारी पुरोगामी मंडळाच्या पाच विद्यमान संचालकांसह एका पदाधिकाऱ्याने…