• Sun. Apr 5th, 2026

Trending

जे.एस.एस. गुरुकुलची शिक्षण आणि संस्कारांची शिदोरी घेऊन निघाली दिंडी

दिंडीच्या रिंगण सोहळ्यात रंगले मानवी मनोऱ्याचे चित्तथरारक प्रात्यक्षिक नगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच संस्काराचे धडे देणाऱ्या जे.एस.एस. गुरुकुलमध्ये शिक्षण आणि संस्कारांची शिदोरी घेऊन विद्यार्थ्यांचा दिंडी सोहळा रंगला होता. टाळ मृदुंगाच्या गजरात,…

भिस्तबाग जिल्हा परिषद शाळेची दिंडी उत्साहात

श्री विठ्ठल रुख्मिणी आणि संत, महापुरुषांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी वेधले लक्ष टाळ-मृदुंगाच्या गजरात विठू नामाचा जयघोष नगर (प्रतिनिधी)- भिस्तबाग जिल्हा परिषद शाळेचा आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. दिंडीत…

अस्थिव्यंग व्यक्तीसाठी मोफत कृत्रिम अवयव वितरण शिबिराचे आयोजन

शिबिराचा लाभ घेण्याचे सावली दिव्यांग संघटनेचे आवाहन नगर (प्रतिनिधी)- केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकारच्या भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम, कानपूर व एस.आर. ट्रस्ट, मध्य प्रदेश, डॉ.…

अंबिका विद्यालयाच्या दिंडीने केडगाव झाले विठ्ठलमय

स्त्री भ्रूणहत्या थांबवा, झाडे लावा पर्यावरण वाचवा, सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश देत निघाली दिंडी नगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील अंबिका विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीनिमित्त काढलेल्या दिंडीने संपूर्ण परिसर विठ्ठलमय झाले होते. मोठ्या…

वाळकीचे विजय भालसिंग यांना पुण्याचा भारत गौरव सन्मान पुरस्कार जाहीर

निस्वार्थ सामाजिक कार्याची दखल; अभिनेते तेजस बर्वे यांच्या हस्ते होणार सन्मान नगर (प्रतिनिधी)- वाळकी (ता. नगर) येथील येथील सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांना सामाजिक, धार्मिक व पर्यावरण क्षेत्रात सुरु असलेल्या…

राहुल पालवे यांना गायन व संगीत क्षेत्रातील पुरस्कार जाहीर

श्री संत तुकाराम महाराज युवा संगीत अलंकार पुरस्काराने खासदार लंके यांच्या हस्ते होणार सन्मान नगर (प्रतिनिधी)- गायन व संगीत क्षेत्रातील कलावंत राहुल पालवे यांना स्व. पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्थेच्या…

उद्योजक प्रविण केसकर यांना संत तुकाराम महाराज युवा उद्योजक पुरस्कार जाहीर

केसकर यांच्या औद्योगिक क्षेत्रातील कार्याची दखल नगर (प्रतिनिधी)- किन्ही (ता. पारनेर) येथील उद्योजक प्रविण केसकर यांना स्व. पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज राज्यस्तरीय युवा…

पोस्कोच्या गुन्ह्यातून आरोपीचा जामीन

नगर (प्रतिनिधी)- पाथर्डी येथील औषधाच्या दुकानात औषध घेण्यासाठी आलेल्या आरोपीने तेथे उभे असलेल्या 12 वर्षीय मुली बरोबर अश्‍लील वर्तन केल्याबाबत पीडीतेच्या आईने गणेश राजू भोसले यांच्या विरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम…

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची आश्‍वासनाची पुर्तता; संघटनेला अनुदानपत्र प्राप्त

दर महिन्याच्या 5 तारखेआधीच पेन्शन होणार जमा अहिल्यानगर पेन्शनर असोसिएशनच्या वतीने निर्णयाचे स्वागत नगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेत अहिल्यानगर पेन्शनर असोसिएशनच्या माध्यमातून अदालत पार पडली. मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी व…

स्मशानभूमीची दयनीय अवस्थे प्रश्‍नी नागरदेवळे ग्रामस्थांचा आक्रोश

स्मशानभूमीच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून काम सुरु करण्याची मागणी; अंत्यविधीसाठी करावा लागतो अनेक अडचणींचा सामना अन्यथा यापुढील सर्व अंत्यविधी ग्रामपंचायत कार्यालया समोरील सभामंडपात होणार -जालिंदर बोरुडे नगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील…