• Sat. Apr 4th, 2026

Trending

जिल्हा पोलीस अधीक्षक घार्गे यांच्या समाजाभिमुख कार्याचा सन्मान

संतोष कानडे यांच्या पुस्तक भेट उपक्रमाचे कौतुक आषाढी एकादशी ही भक्तीचे प्रतीक -रामदास फुले नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची भेट घेऊन सामाजिक कार्यकर्ते संतोष कानडे यांनी…

नेप्तीत आषाढी एकादशीनिमित्त महाभिषेक

औटी कुटुंबीयांच्या वतीने खिचडीचे वाटप आषाढी एकादशी ही भक्तीचे प्रतीक -रामदास फुले नगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील नेप्ती येथील श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त भक्तिभावपूर्ण वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.…

विद्यार्थी व पालकांचे सुरु असलेले आंदोलन अखेर स्थगित

मुख्याध्यापकाची बदली रद्द होण्यासाठी रयतच्या उत्तर विभागात सुरु होते आंदोलन सकारात्मक आश्‍वासन; पालक संघ समितीच्या आंदोलनाला यश नगर (प्रतिनिधी)- कापड बाजार येथील लक्ष्मीभाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकाची बदली रद्द होण्यासाठी…

बी.सी.एफ.आय. संस्थेच्या वतीने मोहरमनिमित्त सरबत वाटप

नगर (प्रतिनिधी)- बज्म ए चिरागे फकीर चिश्‍ती इंटरनॅशनल (बी.सी.एफ.आय.) संस्थेच्या वतीने मोहरमनिमित्त मंगलगेट येथे भाविकांना सरबतचे वाटप करण्यात आले. सज्जादा नशीन हजरत सय्यद मोहसीन अली शाह चिश्‍ती यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी…

न्यायदानच्या क्रांतीसाठी इंडिया अगेन्स्ट ज्युडिशिअल एंट्रॉपी चळवळ

पीपल्स हेल्पलाईनचा पुढाकार केवळ कायदेशीर सुधारणा नसून, भारतीय लोकचेतनेच्या पुनरुज्जीवनाची व्यापक चळवळ बनणार -ॲड. कारभारी गवळी नगर (प्रतिनिधी)- भारतीय न्यायव्यवस्था सध्या एका गंभीर संक्रमणातून जात असताना पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने इंडिया…

निमगाव वाघात रंगले दुसरे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन

आषाढी एकादशी व राजर्षी शाहू महाराज जयंतीचा उपक्रम ग्रंथ दिंडीतून मराठीचा जागर; विविध क्षेत्रातील प्रतिभावंतांचा पुरस्काराने गौरव नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे आषाढी एकादशी व राजर्षी शाहू महाराज…

विठोबा माऊली…ज्ञानराज माऊली तुकाराम…जयघोषात रंगला दिंडी सोहळा

रामराव चव्हाण माध्यमिक विद्यालयाच्या शालेय वारकऱ्यांचा पायी दिंडी सोहळा नगर (प्रतिनिधी)- नागपूर येथे रेणूका शिक्षण प्रसारक मंडळाच्या रामराव चव्हाण माध्यमिक विद्यालयाचा आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.…

जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा गौरव

विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, गुणवंतांचा गौरव आणि वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी पुस्तके भेट कृष्णाली फाउंडेशनचा उपक्रम समाजाची गरज ओळखून कृष्णाली फाऊंडेशनने राबविलेला उपक्रम दिशादर्शक -राणीताई लंके नगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद…

कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्‍नासंदर्भात कास्ट्राईबची जिल्हा परिषदेत बैठक

स्थानिक पातळीवरील प्रश्‍न सोडविण्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आश्‍वासन नगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्‍नासंदर्भात महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने उपमुख्यकार्यकारी अधिकारी शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक…

शहरात बुधवारी दिव्यांग कृत्रिम हातपाय व कॅलिपर्स मोजमाप आणि मोफत वितरण शिबिराचे आयोजन

अस्थिव्यंगांना लाभ घेण्याचे आवाहन नगर (प्रतिनिधी)- भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम कानपूर, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र अहिल्यानगर, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय व जानकीबाई आपटे मूकबधिर विद्यालय टिळक रोड यांच्या संयुक्त…