• Sat. Apr 4th, 2026

Trending

तीर्थक्षेत्र अरण येथे येणाऱ्या विठ्ठलाच्या पालखीचे नियोजन मंदिरे समितीने करण्यासाठी पाठपुरावा

आमदार टिळेकर यांनी अधिवेशनात उपस्थित केलेल्या प्रश्‍नाचे अहिल्यानगर संत सावता क्रांती परिषदेच्या वतीने स्वागत नगर (प्रतिनिधी)- तीर्थक्षेत्र अरण येथे येणाऱ्या विठ्ठलाच्या पालखीचे नियोजन पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने करावे…

काकणेवाडीतील पतसंस्थेच्या फेरलेखा परीक्षण व टेस्ट ऑडिटचा मार्ग मोकळा

जिल्हा विशेष लेखापरीक्षकांचे पारनेर सहाय्यक निबंधकांना आदेश पारीत करण्याचे पत्र अन्याय निवारण समितीच्या पाठपुराव्याला यश नगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील सोमेश्‍वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित काकणेवाडी संस्थेत अनियमितता झाल्याचा…

बुरुडगाव जिल्हा परिषद शाळेत गुरुपौर्णिमा साजरी

प्रयास ग्रुप व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने शिक्षकांचा सन्मान विद्यार्थ्यांना खेळाचा गणवेश आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप नगर (प्रतिनिधी)- बुरुडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रयास ग्रुप आणि नम्रता दादी-नानी ग्रुप…

गुरुपौर्णिमेनिमित्त हरदिन तर्फे शिक्षकांचा रोप देऊन सन्मान

गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप गुरु म्हणजे जीवनाचा दीपस्तंभ -प्रा. माणिक विधाते नगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त शालेय शिक्षकांचा रोप देऊन सन्मान करण्यात आला. तर गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक…

प्रशासकीय मंजुरी न घेता सार्वजनिक बांधकाम उप विभागात सुशोभीकरणाचे काम सुरु असल्याचा आरोप

संबंधित उपअभियंता व कनिष्ठ अभियंता यांना निलंबन करण्याची मागणी रिपब्लिकन युवा सेनेची कार्यकारी अभियंता यांच्याकडे तक्रार नगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदच्या सार्वजनिक बांधकाम उप विभागातील उपअभियंता व कनिष्ठ अभियंता यांनी कोणतीही…

महिलेस मारहाण केल्याच्या खटल्यातून आरोपीची निर्दोष मुक्तता

शहराच्या तोफखाना हद्दीतील मारहाण प्रकरण नगर (प्रतिनिधी)- अंतर्गत वादातून महिलेस मारहाण केल्याच्या खटल्यातून आरोपीची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. मंगळवारी (दि.08 जुलै) हा निकाल देण्यात आला. 12 फेब्रूवारी 2021 रोजी…

जिल्हाधिकारी कार्यालयावर कर्मचाऱ्यांचा धडक मोर्चा

कर्मचारी विरोधी धोरणाचा निषेध; भविष्यातील बेमुदत संपाचा इशारा पुन्हा सत्तेवर येताना युती सरकारने आश्‍वासने अद्यापि पूर्ण केला नसल्याचा आरोप नगर (प्रतिनिधी)- केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या आणि कामगार कायद्यांच्या विरोधात बुधवारी (दि.9…

आयटक कामगार संघटना व भाकपची निदर्शने

भारत बंदला पाठिंबा सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध करुन चार श्रमसंहिता कायदे रद्द करण्याची मागणी नगर (प्रतिनिधी)- आयटक कामगार संघटना व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या आणि कामगार…

संपात सहभागी होऊन बीएसएनएल कर्मचाऱ्यांची जोरदार निदर्शने

केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांचा निषेध सार्वजनिक क्षेत्राचे खाजगीकरण थांबवावे व जुने 44 कायदे पुन्हा लागू करण्याची मागणी नगर (प्रतिनिधी)- केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या आणि कामगार कायद्यांच्या विरोधात देशातील कामगार संघटनांनी…

ढवळपुरीत अनाधिकृतरित्या मुरूम उत्खनन प्रकरणी अखेर लाखोंचा दंड

7 दिवसात दंड जमा करण्याचे पारनेर तहसीलदार यांचे आदेश नगर (प्रतिनिधी)- अनाधिकृतरित्या मुरूम उत्खनन केल्याप्रकरणी ढवळपुरी (ता. पारनेर) येथील गट नंबर 311 व गट नंबर 184 मधील जमीन मालकांवर 69…