• Tue. Jun 30th, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

केडगावमध्ये जैन- 32 आगम दिंडी सोहळा उत्साहात

बरमेचा परिवारा तर्फे स्वागत; समाजबांधवांचा उत्स्फूर्त सहभाग भगवान महावीर स्वामींच्या 32 आगमसूत्रांचे पूजन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या वतीने उत्साहात आणि भक्तीभावाने 32 आगम ची…

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त मुलीच्या जन्माचे स्वागत

मुलगी ही दोन्ही घरात प्रकाश पसरवते -सुनिल सकट अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त शहरात मुलीच्या जन्माचे स्वागत करून लेक वाचवा, लेक वाढवा! चा संदेश देण्यात आला. महाराष्ट्र शासनाचा समाजभूषण पुरस्कार…

अवतार मेहेर बाबा ट्रस्टशी नवीन कराराच्या पार्श्‍वभूमीवर युनियनची बैठक

कामगारांच्या हिताचा निर्णयासाठी युनियनची एकजुट कामगारांना 25 ते 30 हजार वाढीव पगार, आरोग्यसेवा व घरकुल योजनेची मागणी कामगारांच्या घामाचा दर ठरविण्याचा हक्क फक्त कामगारांनाच -कॉ.ॲड. सुधीर टोकेकर अहिल्यानगर (प्रतिनिधी)- लाल…

नगर-कल्याण रोड येथील सर्व रोगनिदान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जपानी तंत्रज्ञानाच्या मशिनरीद्वारे संपूर्ण शरीर तपासणी आरोग्य म्हणजे संपत्ती -प्रा. भगवान काटे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील नगर-कल्याण रोड परिसरात पार्वतीबाई सुखदेव वेताळ सामाजिक विकास संस्था, आधार शक्ती बचत गट, सेफ टी…

ओएसिस स्कूलच्या मुलींचा संघ जिल्हास्तरीय शालेय बास्केटबॉल स्पर्धेत विजयी

खेळातही शाळेच्या मुली आघाडीवर -वैशाली कोतकर अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील ओएसिस इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुलींच्या संघाने जिल्हास्तरीय शालेय बास्केटबॉल स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकाविले. 17 वर्षांखालील वयोगटातील या स्पर्धेत ओएसिस…

अखेर नगर-कल्याण रोडवरील सीना नदी पूल परिसरातील रस्ता दुरुस्तीचे काम सुरु

युवा सेनेचे शहर प्रमुख पै. महेश लोंढे व सामाजिक कार्यकर्ते अभिजीत बोरुडे यांच्या पाठपुराव्याला यश अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर-कल्याण रोडवरील सीना नदी पूल परिसरात खड्डेमय झालेल्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अखेर सार्वजनिक बांधकाम…

सोमवारी श्री बेलेश्‍वर महादेव मंदिरात चांदीचा मुकुट अर्पण सोहळा

स्टेट बँक चौकातून संध्याकाळी निघणार मिरवणुक; महाआरती, व महाप्रसादाचे आयोजन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भिंगार, भुईकोट किल्ला परिसरातील श्री बेलेश्‍वर महादेव मंदिर येथे सोमवारी (दि. 13 ऑक्टोबर) चांदीचा मुकुट अर्पण सोहळ्याचे आयोजन…

महापालिकेकडून न्यायाची वाट पाहणारी दिव्यांग जबीन शेख

न्यायालयाच्या आदेशानंतरही व्यवसायासाठी जागेच्या प्रतिक्षेत 200 चौरस फूट जागा मिळण्याची मागणी; डावलले जात असल्याचा आरोप अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शासन निर्णय आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व्यवसायासाठी 200 चौरस फूट जागा मिळण्याचा हक्क…

सारसनगर येथे बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तूंचे वाटप

जनकल्याण बहुउद्देशीय संस्थेच्या पाठपुराव्याने मिळाला शासकीय योजनेचा लाभ शासनाच्या योजनेचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न -रावसाहेब काळे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील सारसनगर येथे बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या 38 कुटुंबांना गृहपयोगी वस्तूंचे वाटप…

सर्वसामान्यांना मुलभूत अधिकार न्याय मिळण्यासाठी स्थानिक लोकअधिकार याचिका प्रणालीची मागणी

नागरिकांच्या न्यायहक्कासाठी पीपल्स हेल्पलाईनचा पुढाकार ही केवळ न्यायिक सुधारणा नसून, एक राष्ट्रीय जनआंदोलन -ॲड. कारभारी गवळी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतीय लोकशाहीचे खरे बळ म्हणजे प्रत्येक नागरिकाला मुलभूत अधिकार न्याय मिळण्याचा घटनात्मक…