• Tue. Jun 30th, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

भाई सथ्था नाईट हायस्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा

परिस्थिती बदलण्यासाठी युवक-युवतींनी डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा आदर्श समोर ठेवावा -डॉ. पारस कोठारी रात्रशाळेतील विद्यार्थ्यांनी गिरवले सुंदर हस्ताक्षर, हस्तकला व व्यक्तिमत्व विकासाचे धडे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- हिंद सेवा मंडळ संचलित ज्युनियर…

बाबासाहेब बोडखे यांचा पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते गौरव

माध्यमिक शिक्षक सोसायटीत सलग तिसऱ्यांदा संचालकपदी विजय व शिक्षकहितासाठी झटणाऱ्या बोडखे यांचा सन्मान शिक्षण क्षेत्रातील योगदान व सामाजिक कार्याचे पद्मश्री पवारांकडून कौतुक अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शिक्षकांचे विविध प्रश्‍न सातत्याने सोडविण्यासाठी प्रयत्नशील…

नगर-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे, धूळीने भाविक व जनता त्रस्त

लोकमकात्या टक्केवारी राष्ट्रीय महामार्ग नामकरण; शासनाच्या सत्याचाराचा आरसा! लोकभज्ञाक चळवळ साई-सूर्यनामा आंदोलनातून वेधणार लक्ष अहिल्यानगर (प्रतिनिधी)- गेल्या दहा वर्षांपासून नागरिक आणि भाविकांच्या संयमाचा अंत पाहत असलेला नगर-शिर्डी राष्ट्रीय महामार्ग आज…

नागरदेवळे गट व गणातील मतदार यादीत गोंधळ प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

हजारो नावे दुबार, काही चुकीची व मयत व्यक्तींचीही नावे कायम गंभीर त्रुटींवर हरकती दाखल अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील नागरदेवळे जिल्हा परिषद गट आणि गणामध्ये मतदार यादीतील गंभीर त्रुटींमुळे लोकशाही प्रक्रियेवर…

कांदा भाजीपाला व फळ-फळावळ आडत्यांच्या असोसिएशनच्या संवेदनशीलतेने उजळलेली दिव्यांग कुटुंबीयांची दिवाळी

दिव्यांगांची दिवाळी होणार गोड; 100 दिव्यांग कुटुंबांना किराणा किट वाटप व्यवसायाबरोबर दाखवली सामाजिक संवेदनशीलता अहिल्यानगर (प्रतिनिधी)- दिवाळी म्हटली की आनंद, गोडवा आणि प्रकाशाचा उत्सव. पण समाजातील अनेक आर्थिक दुर्बल घटकांसाठी…

भिंगारला डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक स्मारक उभारण्याची मागणी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर कॅन्टोन्मेंट बोर्ड, भिंगार येथील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हॉस्पिटल आवारात महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सार्वजनिक स्मारक उभारावे, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ…

दिवाळीपूर्वी शिक्षकांना वेतन मिळण्यासाठी जिल्हा परिषदेत शिक्षकांचे धरणे आंदोलन

पोस्ट मॅपिंगच्या अडचणीमुळे शिक्षक, शिक्षकेतरांच्या वेतनाचा प्रश्‍न शिक्षकांना दिवाळीपूर्वी पगार मिळवून देण्याचे शिक्षणाधिकारी यांचे आश्‍वासन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- दिवाळीच्या तोंडावर पोस्ट मॅपिंगच्या तांत्रिक अडचणीमुळे शालार्थ प्रणालीत वेतन थांबण्याचा धोका निर्माण झाला…

जागतिक अंध दिनाच्या दिवशी मिळाली नवदृष्टी

48 रुग्णांवर मोफत मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया फिनिक्समुळे अंधकारमय जीवन झाले प्रकाशमान अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जागतिक अंध दिनाच्या पार्श्‍वभूमीवर मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया यशस्वी होवून मंगळवारी (दि.14 ऑक्टोबर) शहरात परतलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा नेत्रदूत जालिंदर बोरुडे…

स्मरणशक्तीने अर्णवी हासेची इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंद

3 वर्षांच्या चिमुकलीने अवघ्या 32 सेकंदांत सांगितली भारतातील 28 राज्यांची राजधानी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- हुशारी आणि स्मरणशक्ती जोरावर संगमनेरची चिमुकली अर्णवी आनंद हासे हिने अवघ्या 3 वर्षे 4 महिन्यांच्या वयात 32…

तीन महिन्यात दोन सरपंच, तीन उपसरपंच निवड

देहरे ग्रामपंचायतीत पदांचा पोरखेळ! -डॉ. दीपक जाधव गावाच्या विकासाला अडथळा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील देहरे ग्रामपंचायतीत सरपंच-उपसरपंच पदांची वारंवार फेरबदल करून लोकशाहीची थट्टा केल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते व माजी…