• Mon. Jun 29th, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

आनंदधाम ते अहिंसा चौक मार्गावर गतीरोधक बसविण्याची मागणी

भरधाव वाहने, वाढते अपघात नागरिक त्रस्त; सिमेंट रस्त्यावर वेगाची ससेहोलपट अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आनंदधाम परिसर ते अहिंसा चौक दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून लहान-मोठ्या अपघातांची मालिका सुरू असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण…

झाशीची राणी जयंतीनिमित्त तारकपूरमध्ये शालेय परिसरात स्वच्छता मोहीम

स्वच्छता दूतांसह सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभाग आरोग्याच्या दृष्टीकोनाने स्वच्छता हीच खरी देशभक्ती -सुनील सकट अहिल्यानगर (प्रतिनिधी)- झाशीची वीरांगना राणी लक्ष्मीबाई यांच्या जयंतीनिमित्त तारकपूर येथील सेंट विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलच्या मैदान परिसरात…

स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेला लाल बहादुरशास्त्री आदर्श संस्था पुरस्कार जाहीर

सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, कला व क्रीडा क्षेत्रातील कार्याबद्दल सन्मान अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, कला व क्रीडा क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेला जळगाव येथील आदिलशहा फारुकी बहुउद्देशीय…

वर्ग2 जमिनींच्या खरेदी-विक्रीवर निपक्षपाती चौकशीची मागणी

आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघाचे जिल्हा प्रशासनाला निवेदन महार वतन जमिनींचा घटनात्मक हक्क धोक्यात आल्याचा आरोप अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात 1950 सालापासून वर्ग 2 मधील जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहारांची स्वतंत्र आणि निपक्षपाती चौकशी…

महाराष्ट्र स्टेट यूथ लीग फुटबॉल स्पर्धेसाठी फिरोदिया शिवाजीयन्सचा संघ रवाना

3 टप्प्यांमध्ये लोणावळा येथे लीग पद्धतीने रंगणार सामने अहिल्यानगर (प्रतिनिधी)- वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (डब्ल्यू.आय.एफ.ए.) व ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन (एआयएफएफ) यांच्या वतीने आयोजित महाराष्ट्र स्टेट यूथ लीग 202526 स्पर्धेसाठी…

नगरकल्याण महामार्गावरील काँक्रीटीकरणाच्या कामात अवैध खनिज वाहतूकीचा आरोप

ईटीपी बसविण्याच्या नियमांचे उल्लंघन, महसूल अधिकाऱ्यांकडून तपासणीला झालेली टाळाटाळ विभागीय आयुक्त कार्यालया समोर अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचा उपोषणाचा इशारा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यात नगरकल्याण महामार्ग क्र. 61 वरील सुरु…

शिवसेनेच्या दक्षिण उपजिल्हाप्रमुखपदी श्रावण काळे यांची नियुक्ती

जिल्ह्यातील भगवे वादळ निवडणुकांमधून दिसणार -अनिल शिंदे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शिवसेनेच्या दक्षिण उपजिल्हाप्रमुखपदी भिंगार येथील सामाजिक कार्यकर्ते श्रावण बाळासाहेब काळे यांची निवड करण्यात आली. नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या…

पंडित नेहरू आणि लहुजी वस्ताद साळवे यांची जयंती साजरी

महापुरुषांच्या विचारांना अंगीकारण्याचे आवाहन महापुरुषांच्या क्रांतिकारक विचारांनी महाराष्ट्रातील सामाजिक चळवळींना बळ दिले -मारुती पवार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची जयंती आमदार…

कै. डॉ. केदारनाथ चांडक स्मृती पुरस्काराने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान

आरोग्य भारती संघटनेचा उपक्रम आरोग्य हा व्यवसाय नव्हे, सेवा आहे -अशोक वार्ष्णेय अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रुग्णसेवेचा अखंड ध्यास घेत आयुष्य समर्पित करणारे कै. डॉ. केदारनाथ चांडक (सोनई) यांच्या स्मरणार्थ आरोग्य भारती…

वनविकास व वन्यजीवांना आश्रय देण्याची मागणी;

वन्य प्राणी नाही, मानव जबाबदार! बिबट्याला गोळी घालण्याचा निर्णय चुकीचा -गोरक्षनाथ गवते अन्यथा जागतिक पर्यावरण विकास सरकार संस्था न्यायालयात दाद मागणार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शिरूर तालुक्यात नरबक्षी बिबट्याला गोळी घालून ठार…