अहमदनगर (प्रतिनिधी)- देहरे (ता. नगर) येथील हज्जन हाजिराबी चाँदभाई शेख यांचे सोमवारी (दि.19 ऑगस्ट) अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 82 वर्षाच्या होत्या.
भाग्योदय विद्यालय भोयरे पठारचे मुख्याध्यापक हबीब शेख यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात तीन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचे अंत्यविधी देहरे येथील कब्रस्तानमध्ये करण्यात आले. यावेळी सर्वच क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित होते.