• Tue. Sep 22nd, 2026

Mirrornews24

Marathi News

समस्या

  • Home
  • अनधिकृत बांधकाम न थांबल्यास कुटुंबीयांसह आत्मदहन करण्याचा इशारा

अनधिकृत बांधकाम न थांबल्यास कुटुंबीयांसह आत्मदहन करण्याचा इशारा

केडगावच्या सातपुते गल्ली येथील अनधिकृत बांधकाम थांबविण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अरुण खिची यांचे महापालिकेला स्मरणपत्र अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव, सातपुते गल्ली येथे सुरु असलेले अनधिकृत बांधकाम थांबविण्यासाठी महापालिकेत पुराव्यासह तक्रार करुन…

गाझी नगरला चर खोदून ड्रेनेजचे मैलामिश्रित घाण पाणी थेट उघड्यावर

परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात अ‍ॅमिनिटी जागेत खोदली अनाधिकृत चर अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील काटवन खंडोबा रोड, गाझी नगर भागात नव्याने झालेल्या कॉलनीत ड्रेनेजलाईन नसल्याने काही कुटुंबीयांनी ड्रेनेजचे मैलामिश्रित घाण पाणी थेट…

तब्बल 3 वर्षापासून जय गणेश कॉलनीत पथदिव्यांचा प्रकाशच पडला नाही !

महापालिकेकडून फक्त आश्‍वासनांची खैरात वैतागलेल्या नागरिकांचा आंदोलनाचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- महापालिकेच्या केडगाव हद्दीत अरणगाव रस्त्यावरील शितल हॉटेलच्यामागे असलेल्या जय गणेश कॉलनीत गेल्या तब्बल 3 वर्षापासून महापालिकेकडून पथदिव्यांचा प्रकाशच पडलेला नाही.…

त्या डॉक्टरामुळे चहा व नाष्ट्याची हातगाडी चालविणार्‍या महिलेच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ

चौदा वर्षापासून महापालिकेच्या जागेत लावलेली हातगाडी हॉस्पिटल समोरुन हटविली त्या हॉस्पिटल समोर मुलंबाळांसह उपोषण करण्याचा महिलेचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- तारकपूर बस स्टॅण्ड समोरील एका मोठ्या हॉस्पिटलच्या डॉक्टराने पेव्हिंग ब्लॉक बसविण्याचे…

यामुळे संस्थाचालक शिक्षकांकडून वीस ते पंचवीस लाख रुपये घेऊन नियमबाह्य पध्दतीने भरती करीत असल्याचा आरोप

शिक्षक आमदार गाणार यांचे शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव व शिक्षण आयुक्तांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टल व्यवस्था अद्यावत करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने…

या गावातील शेतकरी हागणदारीने वैतागले

हागणदारीमुक्त गाव करण्याची अन्याय निवारण निर्मुलन सेवा समितीची मागणी अनुदान लाटण्यासाठी हागणदारीमुक्त गाव दाखविण्यात आल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील मौजे सावरगाव गावठाण अनुदान लाटण्यासाठी हागणदारीमुक्त दाखविण्यात आले असून, गावातील…

पिण्याच्या पाण्यासाठी शेवगाव तालुक्यातील या गावांचा समावेश बोधेगाव प्रादेशिक पाणी योजनेत व्हावा

जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांचे निवेदन पिण्याच्या पाण्यासाठी महिलांसह लहान मुलांची वणवण अहमदनगर (प्रतिनिधी)- पिण्याच्या पाण्यापासून वंचित असलेल्या मौजे बेलगाव, सोनेसांगवी, वरखेड, अंतरवाली बुद्रुक, मुर्शदपुर व लखमापुरी (ता. शेवगाव)…

नागरी सुविधांचा बोजवारा उडाल्याने रामवाडीच्या नागरिकांचे जीवन जगणे झाले असह्य

रामवाडी नागरी सुधारणा कृती समितीने वेधले मनपा आयुक्तांचे लक्ष अस्वच्छता, दुर्गंधी, दुषित पाणीने नागरिक हैराण अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील रामवाडी भागात नागरी सुविधांचा बोजवारा उडाला असताना नागरिकांचे जीवन जगणे असह्य झाले…

जिल्ह्याच्या या भागात सुरु आहे, बेकायदा वृक्षतोड

अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीने वेधले जिल्हा प्रशासनाचे लक्षवन विभागाच्या अर्थपूर्ण संबंधामुळे वृक्षतोड सुरु असल्याचा आरोप अहमदनगर(प्रतिनिधी)- शेवगाव तालुक्यातील पूर्व भागात बेकायदा वनतोड त्वरीत थांबविण्याची मागणी करण्यात आली आहे. बेसुमार…

रमजान ईदच्या पार्श्‍वभूमीवर ईदगाह मैदानची स्वच्छता करुन सुविधा पुरविण्याची मागणी

राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे आयुक्तांना निवेदन अहमदनगर(प्रतिनिधी)- शहरातील नगर-औरंगाबाद महामार्ग कोठला येथील ईदगाह मैदानची रमजान ईद नमाज पठणच्या पार्श्‍वभूमीवर स्वच्छता करुन सुविधा पुरविण्याच्या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष…