• Tue. Sep 22nd, 2026

Mirrornews24

Marathi News

समस्या

  • Home
  • शहरातील अमरधाममध्ये अस्थी रक्षा अस्थाव्यस्थ

शहरातील अमरधाममध्ये अस्थी रक्षा अस्थाव्यस्थ

भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष गंधे यांनी केली पहाणी नागापूर भाजीपाला व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून अमरधामला अस्थी कलश कुंड देऊन देखील अस्थी रक्षाची विटंबना -अंतोन गायकवाड अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या नालेगाव येथील अमरधाममध्ये अस्थी…

वेतन पथक अधीक्षक कार्यालयातील अनागोंदी थांबवावी

वेतन पथक अधीक्षक कार्यालयाकडून कोणतेही काम पैसे घेतल्याशिवाय होत नसल्याचा आरोप अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाने घेतली शिक्षणाधिकारी यांची भेट अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील विविध प्रलंबीत प्रश्‍नांची सोडवणूक करावी…

शहराच्या रस्त्यावरील खड्ड्यात शासन-प्रशासनाची माणुसकी मेली

माणुसकीच्या अपघाती मृत्यूची 6 सप्टेंबरला गांधी मैदानातून अंत्ययात्रा सैनिक समाज पार्टीचा पुढाकार अहमदनगर (प्रतिनिधी)- अनेक तक्रारी, निवेदन व मागणी करुन देखील शहरातील खड्डेमय रस्त्यांची परिस्थिती सुधारत नसल्याने दररोज लहान-मोठे अपघात…

क्रांतिकारी हबीब खान यांच्या इतिहासाशी जोडलेल्या व पहिल्या महायुध्दाच्या सरोषबागेतील स्मारकाची विटंबना थांबवावी

राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे आयुक्तांना निवेदन सरोषबागेचे पुनर्जीवन करुन क्रांतिकारी हबीब खान यांचे स्मारक बांधण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव उत्साहात साजरा होत असताना सरोष टॉकीजमध्ये बॉम्बस्फोट घडविणारे क्रांतिकारी हबीब खान…

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातही वाळकी ग्रामस्थ रस्त्यापासून वंचित

चिखलमय रस्त्याने महिला, विद्यार्थी व नागरिक त्रस्त भैरवनाथ मंदीर पासून उमराचा डोहो पर्यतचा प्रलंबीत रस्त्याचे काम मार्गी लावण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष उत्साहात साजरा होत असताना,…

अकोला तालुक्यातील दुर्गम भागात एमएस-सिईटी परीक्षेचे केंद्र असलेल्या विद्यार्थ्यांची सोय करावी

परीक्षा कालावधीत विशेष बसची व्यवस्था करण्याची आम आदमी पार्टीची मागणी विद्यार्थ्यांना जवळच्या तालुक्याच्या ठिकाणी परीक्षा केंद्र ठेवणे सोयीचे -प्रा. अशोक डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरासह इतर तालुक्यातील विद्यार्थ्यांचे एमएस-सिईटी परीक्षेचे नंबर…

रिक्त असलेल्या शिक्षक व लिपिक पदावर तात्काळ नियुक्ती करावी -बाबासाहेब बोडखे

नव्याने स्थापन झालेल्या राज्य सरकारला शिक्षक परिषदेचे निवेदन विद्यार्थ्यांचे होत असलेल्या शैक्षणिक नुकसान थांबविण्यासाठी घटनात्मक कर्तव्य जबाबदारी पार पाडण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रात रिक्त असलेल्या शिक्षक व लिपिक पदावर तात्काळ…

स्वातंत्र्योत्तर काळापासून मुळा धरणाच्या पश्‍चिम भागातील ग्रामस्थ रस्त्याच्या प्रतिक्षेत

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नांदगाव (ता. नगर) ते जांभळी (ता. राहुरी) रस्ता करण्याची मागणी दक्ष नागरिक फाउंडेशनचे मंत्रालयात मुख्यमंत्र्यांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- मुळा धरणाच्या पश्‍चिमेस असलेल्या लहान मोठी गावे व…

हिंगणगाव फाटा बाराखोंगळा मार्गे रस्ता दुरुस्ती करण्याची निमगाव वाघा ग्रामस्थांची मागणी

खराब रस्त्यामुळे ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे हाल आमदार निलेश लंके यांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील ग्रामस्थ व विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी हिंगणगाव फाटा (कल्याण रोड) बाराखोंगळा मार्गे रस्त्याचे मजबूतीकरण…

निमगाव वाघाची अंगणवाडी बनली धोकादायक

अंगणवाडीत बसणार्‍या चिमुकल्यांचा जीवाचा प्रश्‍न ऐरणीवर नवीन इमारत बांधण्याची ग्रामस्थांची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील धोकादायक झालेल्या अंगणवाडीच्या इमारतीमुळे अंगणवाडीत बसणार्‍या चिमुकल्यांचा जीवाचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.…