• Sat. Mar 15th, 2025

सत्कार

  • Home
  • जिल्हा बँकेच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल कर्डिले यांचा सत्कार

जिल्हा बँकेच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल कर्डिले यांचा सत्कार

कर्डिले यांनी कष्टकरी, शेतकरी वर्गाचे नेतृत्व करुन प्रश्‍न सोडविण्याचे काम केले -संजय सपकाळ अहमदनगर (प्रतिनिधी)- माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी नेहमीच सर्वसामान्य कष्टकरी, शेतकरी व व्यापारी वर्गाचे नेतृत्व करुन त्यांचे…

गणेश फलके याने कुस्तीत मानाची चांदीची गदा पटकाविल्याबद्दल सत्कार

सुपा येथील कुस्ती हंगामा गाजवून मिळवला विजय गावाच्या यात्रेतून युवा मल्लांना प्रोत्साहन -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगावा वाघा (ता. नगर) येथील मल्ल गणेश फलके याने सुपा (ता. पारनेर) येथे…

राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक पटकाविल्याबद्दल पै. आकाश घोडके याचा सत्कार

वारुळाचा मारुती मंदिर परिसरातून पारंपारिक वाद्यांसह विजयी मल्लाची मिरवणुक अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील युवा कुस्तीपटू पै. आकाश अशोक घोडके याने राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक पटकाविल्याबद्दल वारुळाचा मारुती मंदिर परिसरातून…

हिंद सेवा मंडळ सेवकांची सहकारी पतपेढीच्या विजयी संचालकांचा सत्कार

शिक्षकांनी बँकेचे व सभासदांचे हित जोपासून कामकाज करताना समाजापुढे चांगला आदर्श ठेवावा -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षक हा समाजातील महत्त्वाचा घटक असून, त्यांच्याकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टीकोन देखील वेगळा आहे.…

जिल्हा क्रीडा कार्यालयात पै. नाना डोंगरे यांचा सत्कार

नगरच्या मातीत खेळाडू घडविण्यासाठी डोंगरे यांचे कार्य कौतुकास्पद -ज्ञानेश्‍वर खुरांगे अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा क्रीडा कार्यालयात नगर तालुका तालीम कुस्तीगीर संघाचे नवनिर्वाचित संस्थापक अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांचा राज्य क्रीडा…

निवडणुकीत मतदारांचा विश्‍वास जिंकणे महत्त्वाचे -कुमारसिंह वाकळे

बोल्हेगावला पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचार्‍यांची पतसंस्थेच्या संचालक मंडळाचा नागरी सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- निवडणुकीत मतदारांचा विश्‍वास जिंकणे महत्त्वाचे असते. तर त्यांनी दाखवलेल्या विश्‍वासाला सार्थ ठरण्यासाठी प्रमाणिकपणे योगदान द्यावे लागते.…

नगर तालुका तालीम कुस्तीगीर संघाचे नवनिर्वाचित संस्थापक अध्यक्ष डोंगरे यांचा सत्कार

कुस्ती खेळाला चालना देण्यासाठी डोंगरे यांचे प्रयत्न अभिमानास्पद -बाबासाहेब महापुरे अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुका तालीम कुस्तीगीर संघाचे नवनिर्वाचित संस्थापक अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांचा सावली दिव्यांग संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात…

श्रीराम विद्यालयातील विज्ञानचे उपक्रमशिल शिक्षक बाळासाहेब पिंपळे यांचा सेवापूर्तीनिमित्त गौरव

उपक्रमशील शिक्षक पिंपळे यांचे कार्य आदर्शवत – रा. ह. दरे अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा मराठा शिक्षण संस्थेतील श्रीराम विद्यालयात ज्ञानदानातून विद्यार्थी घडवताना गेल्या तीस वर्षात विज्ञान विषयाचा शंभर टक्के निकाल लावून…

प्रहार सैनिक कल्याण संघाच्या वतीने वीर माता व पत्नींचा गौरव

सन्मानाने वीर माता-पत्नी भारावल्या वीर जवानांच्या कुटुंबीयांचे प्रश्‍न सुटण्यासाठी मंत्रालयावर मोर्चा काढणार -विनोदसिंग परदेशी अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील प्रहार सैनिक कल्याण संघटनेच्या वतीने संभाजीनगर रोडवरील प्रहार करिअर अकॅडमीत वीर माता-पत्नी आणि…

ज्याचे स्वास्थ्य चांगले, तो सर्वसंपन्न व्यक्ती -नरेंद्र फिरोदिया

हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने मर्चंट व शहर बँकेतील संचालकांचा सत्कार तर विविध क्षेत्रात यश प्राप्त करणार्‍या ग्रुपच्या सदस्यांचा सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- ज्याचे स्वास्थ्य चांगले, तो सर्वसंपन्न व्यक्ती होय. जीवन निरोगी…