जिल्हाधिकारीपदी बढती झालेले गोरक्षनाथ गाडीलकर यांनी घेतले श्री विशाल गणेशाचे दर्शन
श्री विशाल गणेश मंदिर ट्रस्ट व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गाडीलकर यांचा सत्कार गरिबीचे चटके सोसून गाडीलकर यांनी जिल्हाधिकारी पर्यंतचे गाठलेले ध्येय सर्वांना प्रेरणादायी -प्रा. माणिक विधाते अहमदनगर (प्रतिनिधी)- येथे उपजिल्हाधिकारी…
युवक काँग्रेसच्या कार्याचे बाळासाहेब थोरात यांच्याकडून कौतुक
नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- युवक काँग्रेसच्या नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झाला. संगमनेर येथे झालेल्या युवक काँग्रेसच्या आढावा बैठकीत शहर जिल्हाध्यक्ष मोसिम शेख…
ज्येष्ठ एस.टी. सेवानिवृत्त कर्मचारींचा सन्मान
एस.टी. महामंडळ स्थापनेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्तचा उपक्रम अनेक वर्षांनी एकवटले जुने सहकारी मित्र अहमदनगर (प्रतिनिधी)- एस.टी. महामंडळाची स्थापना होऊन 75 वर्षे होत असताना अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पारनेर आगारातील वयाची 75 वर्षे पार…
मूळ छायाचित्रकारांचे महत्त्व आजही कमी झालेले नाही -विजयसिंह होलम
मराठी पत्रकार परिषद व डिजीटल मीडिया परिषदच्या वतीने जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त वृत्त छायाचित्रकार, माध्यमांचे प्रतिनिधी व कॅमेरामनचा सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- मोबाईल फोटोग्राफीने छायाचित्रण क्षेत्र कवेत घेतले असले, तरी मूळ छायाचित्रकारांचे…
राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. गंधे यांचा सत्कार
सेवाभाव ह्रद्यात असल्यास निस्वार्थ सामाजिक कार्य घडते -विजय भालसिंग अहमदनगर (प्रतिनिधी)- जखणगाव (ता. नगर) येथील लोकनियुक्त सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ. सुनिल गंधे यांना प्राईड ऑफ इंडिया हा राष्ट्रीय पुरस्कार…
केडगाव भाजपच्या वतीने शहराध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल आगरकर यांचा सत्कार
महापालिकेत इतर पक्षाच्या कुबड्या न घेता भाजपची स्वबळावर सत्ता निर्माण केली जाणार -ॲड. अभय आगरकर अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात भाजप पक्षाला अधिक बळकट करून महापालिकेत इतर पक्षाच्या कुबड्या न घेता स्वबळावर…
चर्मकार समाजातील गुणवंत व यशवंतांचा होणार सन्मान
चर्मकार विकास संघ व मा.आ. सितारामजी घनदाट सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने गुणगौरव सोहळ्याचे आयोजन अहमदनगर (प्रतिनिधी)- चर्मकार विकास संघ व लोकनेते माजी आमदार सितारामजी घनदाट (मामा) सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने…
जिल्हा रुग्णालयातील अधीक्षक संजय ठोंबरे यांचा सेवापुर्तीनिमित्त सत्कार
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अधीक्षक संजय ठोंबरे यांच्या सेवापुर्तीनिमित्त प्रहार दिव्यांग क्रांती संघटना, जिल्हा रुग्णालय व फिनिक्स फाऊंडेशनच्या वतीने सन्मान करण्यात आला. जिल्हा शल्यचिकित्सक संजय घोगरे व डॉ. संदीप…
लंगर सेवेच्या वतीने राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार
लंगर सेवेने उभे केलेले सामाजिक कार्य शहराच्या दृष्टीने भूषणावह -प्रा. माणिक विधाते अहमदनगर (प्रतिनिधी)- घर घर लंगर सेवेच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षपदी प्रा. माणिक विधाते व कार्याध्यक्षपदी अभिजीत खोसे…
एस.टी. बँकेचे नवनिर्वाचित संचालक खेडकर व दहिफळे यांचासत्कार
अहमदनगर (प्रतिनिधी)- नुकतेच झालेल्या एस.टी. बँकेच्या निवडणुकीत बहुमताने निवडून आल्याबद्दल नवनिर्वाचित संचालक दत्तात्रय खेडकर व संध्या दहिफळे यांचासत्कार सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी केला. शहरातील माळीवाडा येथील एस.टी. बँकेत अहमदनगर…