• Wed. Oct 15th, 2025

पुरस्कार

  • Home
  • जे.एस.एस. गुरुकुलचे प्राचार्य आनंद कटारिया यांना लोकमत एक्सलंट टीचर्स अवॉर्ड जाहीर

जे.एस.एस. गुरुकुलचे प्राचार्य आनंद कटारिया यांना लोकमत एक्सलंट टीचर्स अवॉर्ड जाहीर

अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील जे.एस.एस. गुरुकुलचे प्राचार्य आनंद कटारिया यांना लोकमत एक्सलंट टीचर्स अवॉर्ड 2022 नुकताच जाहीर झाला आहे. शनिवारी (दि. 21 मे) सायंकाळी 5 वाजता शहरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय…

पै. नाना डोंगरे यांचा रक्तदान शिबीर संयोजक गौरव पुरस्काराने सन्मान

रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यासाठी कोरोना काळात प्रभावीपणे रक्तदान शिबीर घेतल्याचा सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना काळात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असताना, जनकल्याण रक्तकेंद्राच्या माध्यमातून उत्कृष्टपणे रक्तदान शिबीर राबविल्याबद्दल स्व.पै. किसनराव डोंगरे…

कोरोना महामारीत जिल्हा रुग्णालयात आरोग्य सेवा देणारे डॉ. संतोष गिते यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना महामारीत अहमदनगर जिल्हा रुग्णालयात आरोग्य सेवा देऊन अनेक गोर-गरीब व सर्वसामान्यांचे जीव वाचविल्याबद्दल एम.डी. मेडिसीन डॉ. संतोष गिते यांना छत्रपती शिवाजी शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने समाजभूषण…

आदिवासी मजुरांनी केलेल्या कामाची 17 लाखांची मजुरी हडप

वन विभागाच्या त्या अधिकार्‍याचे निलंबन करुन, मजुरी मिळण्याची मागणीभाकप व किसान सभेचे वन विभाग समोर उपोषण अहमदनगर (प्रतिनिधी)- आदिवासी मजुरांना कामावर बोलवून त्यांची तब्बल 17 लाख रुपयांची मजूरी हडप करणार्‍या…

अहमदनगर जायंट्स ग्रुपला आंतरराष्ट्रीय स्तरावर तीन पारितोषिकांचा सन्मान

जायंट्स ग्रुपच्या दमण येथील आंतरराष्ट्रीय संमेलनात सामाजिक कार्याचा नगरी डंका अहमदनगर (प्रतिनिधी)- जायंट्स ग्रुपच्या आंतरराष्ट्रीय संमेलनात अहमदनगर जायंट्स ग्रुपला उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावर तीन पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.…

पै. नाना डोंगरे यांना क्रीडा भूषण पुरस्कार प्रदान

महापुरुषांनी मान, सन्मानाची अपेक्षा न ठेवता समाजाच्या भल्यासाठी कार्य केले -लहू कानडे अहमदनगर (प्रतिनिधी)- लोककला, कलावंत साहित्यिक परिषदेच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना राज्यस्तरीय क्रीडा भूषण पुरस्कार प्रदान…

आयपीएस अधिकारी वैभव गायकवाड व नेत्रदूत जालिंदर बोरुडे यांना महात्मा फुले समाजरत्न पुरस्कार प्रदान

अहमदनगर (प्रतिनिधी)- पिंपळगाव माळवी (ता. नगर) येथे महात्मा फुले युवा विचार मंच आणि सावता ग्रुपच्या वतीने गावातील पहिला आयपीएस अधिकारी वैभव गायकवाड व फिनिक्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा नेत्रदूत जालिंदर…

लोककला, कलावंत साहित्यिक परिषदेचा डोंगरे यांना पुरस्कार जाहीर

अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना लोककला, कलावंत साहित्यिक परिषदच्या वतीने राज्यस्तरीय क्रीडा भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने रविवारी (दि.17 एप्रिल)…

विद्यादेवी घोरपडे यांना राज्य आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार

अर्जून पुरस्कारार्थी काका पवार यांचे हस्ते पुरस्कारांचे वितरण अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ, हस्ती पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज दोंडाईचा, धुळे व नंदुरबार जिल्हा क्रीडा…

नेत्रदूत जालिंदर बोरुडे यांना शिव, फुले, शाहू, आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्रदान

मोफत नेत्र शिबीरातून कोरोनाकाळात गरजूंना आधार व नेत्रदान चळवळीतील सक्रीय योगदानाबद्दल सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- बहुजन अधिकारी, कर्मचारी महासंघाच्या वतीने टाळेबंदीत दीन, दुबळ्यांना आधार देण्यासाठी फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या मोफत…