• Fri. May 29th, 2026

पुरस्कार

  • Home
  • विजय भालसिंग यांना राष्ट्रीय कार्य दर्पण सन्मान पुरस्कार जाहीर

विजय भालसिंग यांना राष्ट्रीय कार्य दर्पण सन्मान पुरस्कार जाहीर

मुंबईत होणार महाराष्ट्र लोक कल्याणकारी सेवा संस्थेच्या वतीने गौरव निस्वार्थ सामाजिक कार्याची दखल अहिल्यानगर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांना सामाजिक, धार्मिक व पर्यावरण क्षेत्रात सुरु असलेल्या निस्वार्थ कार्याबद्दल…

‘पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार’ प्राप्त संगीता मालकर यांचा गौरव

आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने प्रा. माणिक विधाते यांनी केला सत्कार; सामाजिक व शैक्षणिक कार्याचा सन्मान अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागातर्फे सन 2024-25 या वर्षासाठी प्रदान करण्यात…

माता रमाई आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन; “त्यागमूर्ती माता रमाई गौरव पुरस्कार” प्रदान;

शहरात तिसरी धम्म परिषद उत्साहात पंचशील ध्वजारोहण, सुत्तपठण, धम्म मार्गदर्शन आणि धम्मदीक्षा सोहळ्याने वातावरण धम्ममय अहिल्यानगर (प्रतिनिधी)- तथागत बुद्धिस्ट सोसायटी (भारत) यांच्या वतीने शहरात आयोजित करण्यात आलेली तिसरी धम्म परिषद…

दत्तात्रय आभाळे यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय प्रेरणा पुरस्काराने गौरव

नाशिक येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते गौरव शिक्षण व समाजसेवेतील योगदानाची दखल अहिल्यानगर (प्रतिनिधी)- येथील शालेय शिक्षक दत्तात्रय पांडुरंग आभाळे यांना ज्ञानदीप सामाजिक विकास…

भीमथडी साहित्य संमेलनात पै. नाना डोंगरे यांचा विशेष सन्मान

ग्रामीण भागातील साहित्य, जनजागृती आणि समाजप्रबोधन कार्याची दखल आमदार राहुल कुल यांच्याकडून कौतुक अहिल्यानगर (प्रतिनिधी)- ग्रामीण भागातील साहित्य चळवळीला चालना देत समाजप्रबोधनाचे कार्य सातत्याने करणारे सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य…

राज्यस्तरीय मराठी प्राविण्य परीक्षेचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

मराठी राजभाषा संवर्धन प्रतिष्ठानचा उपक्रम मराठी राजभाषा ही महाराष्ट्राची ज्ञानभाषा होईल -नरेंद्र फिरोदिया अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मराठी राजभाषा संवर्धन प्रतिष्ठानच्या (अहिल्यानगर) वतीने राज्यस्तरीय मराठी प्राविण्य परीक्षा 2025-26 चा पारितोषिक वितरण समारंभ…

जालिंदर बोरुडे शिर्डीत महाराष्ट्र गुणगौरव पुरस्काराने सन्मानित

नेत्र तपासणी शिबिर, नेत्रदान, अवयवदान जनजागृतीत योगदानाची दखल बोरुडे यांच्या सारख्या सेवाव्रतींच्या कार्यामुळे समाजाला दिशा -कॅप्टन संजय कुमार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सामाजिक कार्यकर्ते तथा ‘नेत्रदूत’ म्हणून ओळख असलेले जालिंदर बोरुडे यांना…

नागापूर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक चाँद शेख यांना ‘शिक्षण गौरव’ पुरस्कार प्रदान

भीमथडी मराठी साहित्य संमेलनात महादेव जानकर व फ. मु. शिंदे यांच्या हस्ते गौरव अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शैक्षणिक क्षेत्रासोबतच सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे नागापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक…

सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे व शिक्षिका सीमा गायकवाड यांना ‘महाराष्ट्र नायक’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

सामाजिक, शैक्षणिक व साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल 31 मे रोजी नाशिक रोड येथे मान्यवरांच्या हस्ते होणार सन्मान अहिल्यानगर (प्रतिनिधी)- बी.एस.एफ. बहुद्देशीय संस्था व सत्‌ कबीर बहुद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने…

गृहउद्योजिका मीरा बेरड यांना ‘परिणीता सन्मान 2026’ प्रदान

फूड प्रोडक्ट्‌सच्या माध्यमातून महिलांना रोजगार; अहिल्यानगरच्या उद्योजिकेचा गौरव स्वयंसहाय्यता समूहातून उभा केला यशस्वी गृहोद्योग; देशविदेशात पोहोचले उत्पादन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील गृहउद्योजिका मीरा बाळासाहेब बेरड यांना खारघर, नवी मुंबई येथे परिणीता…