• Tue. Sep 1st, 2026

Mirrornews24

Marathi News

निवेदन

  • Home
  • त्या सार्वजनिक देवालय ट्रस्टच्या सावकारीला कंटाळून दिव्यांग व्यक्तीचा आत्मदहनचा इशारा

त्या सार्वजनिक देवालय ट्रस्टच्या सावकारीला कंटाळून दिव्यांग व्यक्तीचा आत्मदहनचा इशारा

10 हजारचे केले 79 हजार वसूल, तरीही पैश्यासाठी त्रास दिला जात असल्याचा आरोप चौकशी आदेशाचे उपधर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून केराची टोपली अहमदनगर (प्रतिनिधी)- त्या सार्वजनिक देवालय ट्रस्टच्या सावकारीला कंटाळून व या…

शासनाचे लक्ष वेधण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयावर 28 नोव्हेंबरला धडक मोर्चा

गायरान जमिनीवरील अतिक्रमणे हटविण्याची प्रक्रिया त्वरीत थांबवावी सरकारने न्यायालयामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करण्याची बहुजन समाज पार्टीची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- गायरान जमिनीवरील अतिक्रमणे हटविण्याची प्रक्रिया प्रशासनाने तात्काळ थांबवावी व सरकारने न्यायालयामध्ये…

पारनेर तालुक्यात चौदाव्या व पंधराव्या वित्त आयोग आणि दलित वस्तीच्या कामात अनियमितता ?

नियमांची पायमल्ली करुन सर्व कामे निकृष्ट झाल्याचा आरोप विभागीय चौकशी समिती नेमून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रत्यक्ष कामे व कागदपत्रमध्ये मोठ्या प्रमाणात…

बनावट एनओसीने लष्करी हद्दीत बांधलेल्या अनाधिकृत इमारती तात्काळ पाडाव्या

इमारतीमुळे लष्कराच्या सुरक्षिततेला धोका बांधकाम करणार्‍यांना सहआरोपी करा अहमदनगर (प्रतिनिधी)- आर्मी स्टेशन हेडकॉर्टरची बनावट एनओसी घेऊन बांधण्यात आलेल्या उंच इमारती लष्कराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून तात्काळ पाडाव्या व बनावट एनओसीच्या आधारे बांधकाम…

अल्पवयीन मुलीचे लग्न लावणार्‍या कुटुंबीयांवर गुन्हे दाखल व्हावे

जामखेडला अल्पवयीन मुलीचे लग्न लावल्याचा आरोप रिपाई अल्पसंख्यांक आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिल्याबद्दल मुली व मुलाकडील कुटुंबीयांवर पोक्सो कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी…

दौंड-अहमदनगर-कोपरगाव रेल्वे स्थानक पुणे विभागाला जोडावा

राज्य रेल्वेमंत्री दानवे यांच्याकडे जिल्हा प्रवासी संघटनेची मागणी नगर-पुणे साठी या रेल्वेची तपासणी करण्याचे राज्य रेल्वेमंत्रीच्या सूचना अहमदनगर (प्रतिनिधी)- दौंड-अहमदनगर-कोपरगाव रेल्वे स्थानक सोलापूर विभागाला ऐवजी पुणे विभागाला जोडण्याची व नगर-पुणे…

घोषणा झालेल्या त्या निधीतून नगरकरांची घरपट्टी माफ करावी

बहुजन समाज पार्टीची महापालिका आयुक्तांकडे मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना काळात घोषणा झालेल्या शहर विकासाच्या तीनशे कोटी रुपयांच्या रकमेतून तात्काळ सर्व नगरकरांची घरपट्टी माफ करण्याची मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने करण्यात…

पारनेर तालुक्यात झालेल्या 15 व्या वित्त आयोगाच्या कामाची दप्तर तपासणी व्हावी

अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची मागणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील पंचायत समितीच्या 15 व्या वित्त आयोगाच्या कामाची दप्तर तपासणी करण्याची मागणी अन्याय निवारण…

एमआयडीसी, बोल्हेगाव, नागपूर भागातील अवैध धंदे बंद करावे

रिपाई महिला आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन अवैध धंद्यामुळे महिलांचे संसार उध्वस्त होऊन मुलांचे शिक्षण व उदरनिर्वाचा प्रश्‍न बिकट अहमदनगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी, बोल्हेगाव, नागपूर भागातील जुगार, मटका, हातभट्टी, दारू, गांजा आदी…

म्हाडाच्या गाळ्यात दिव्यांगाचा आरक्षीत कोटा न दिल्यास प्रकल्पासमोर दिल्यांगांच्या टपर्‍या लावणार

सावली दिव्यांग संघटनेचे बाबासाहेब महापुरे यांचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील प्रेमदान चौकातील नाशिक गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळाकडून बांधण्यात आलेल्या 40 व्यावसायिक गाळ्यांच्या विक्रीत दिव्यांगांना डावलून त्यांच्या हक्काचे 5 टक्के आरक्षणावर…