घटस्फोटीत प्राथमिक शिक्षक, शिक्षिकांची सेवा पुस्तकात नोंद व्हावी
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची मागणी कागदोपत्री घटस्फोट घेऊन शिक्षक बदली व इतर लाभ घेत असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- घटस्फोटीत नसताना देखील घटस्फोटीत दाखवून लाभ घेणाऱ्या शिक्षकांचा भंडाफोड होण्यासाठी घटस्फोटीत प्राथमिक…
बचत गटाच्या नावाखाली महिलांची फसवणुक व शोषण होत असल्याचा आरोप
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार बनावट कागदपत्रे सादर करुन कर्ज प्रकरणे मंजूर केल्याप्रकरणी चौकशीची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- बचत गटाच्या नावाखाली बोल्हेगाव येथील आयडीएफसी बँकचे मॅनेजर, अधिकारी,…
शासनाच्या पुरस्कार्थींनी घेतली उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट
पेन्शनसह इतर सुविधा मिळण्याची केली मागणी संपूर्ण जीवन समाजसेवेसाठी वाहणाऱ्यांचे जीवन सुसह्य करावे अहमदनगर (प्रतिनिधी)- शासनाचा साहित्यरत्न लोकशाहिर अण्णा भाऊ साठे पुरस्कार प्राप्त संघटनेच्या शिष्टमंडळाने पुरस्कार्थींच्या पेन्शनसह इतर प्रश्न मार्गी…
के.के. रेंज हद्दीतील कापरी नदीत बोटी लावून अवैध वाळू उपसा सुरु
महिनाभरापूर्वी तक्रार करुनही कारवाई होत नसल्याने जिल्हा प्रशासनाला स्मरणपत्र अवैध वाळू उपसा न थांबल्यास 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरालगत के.के. रेंज या लष्करी भागातील कापरी…
अशोक सहकारी बँकेच्या कर्ज वितरणाची चौकशी करण्याची मागणी
बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज वाटप केल्याची रिपब्लिकन युवा सेनेची तक्रार बँकेचे सीईओ, व्यवस्थापक व इतर दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी; चक्क अर्बन बँकेतील बोगस कर्ज प्रकरणातील आरोपीलाही कोट्यावधीचे कर्ज दिल्याचा…
जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल व्हावा
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन अपमानित केल्याने राहुरीच्या केंद्रप्रमुखाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- राहुरी तालुक्याचे केंद्रप्रमुख अशोक शेळके यांना अपमानित केल्याने त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन…
राजश्री शाहू महाराज परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती पूर्वीप्रमाणे द्यावी
जाचक अटी रद्द करण्याची रिपाईची मागणी, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत मुख्यमंत्री व राज्यपाल यांना निवेदन वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- राजश्री शाहू महाराज परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती…
लोढा हाइट्सच्या गाळ्यांचा लिलाव करुन अर्बन बँकेच्या ठेवीदारांना ठेवी परत द्यावे
सामाजिक कार्यकर्ते पवन भिंगारदिवे यांची प्रशासकाकडे मागणी इमारतीमधील गाळ्यांवर त्या राजकीय व्यक्तीचा ताबा; मोबाईल टॉवरचे भाडे वसुल करत असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- अर्बन बँकेच्या ताब्यात असलेल्या शहरातील लोढा हाइट्स मधील…
पारनेरच्या म्हसणे येथील अनाधिकृत प्लॉटिंगची खरेदी-विक्री बंद व्हावी
गरीबांना फसविण्याचा प्रकार सुरु असल्याचा आरोप अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची नोंदणी महानिरीक्षकांकडे तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील मौजे म्हसणे (सुलतानपूर) येथील गट नंबर 323,…
मेहेरबाबा ट्रस्टचे माजी अध्यक्ष व त्यांच्या नातेवाईकांच्या मालमत्तेची चौकशी व्हावी
अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची आयकर विभागाकडे तक्रार चौकशी न झाल्यास पुणे आयकर विभागाच्या कार्यालया समोर उपोषणाचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- अरणगाव (ता. नगर) येथील अवतार मेहेरबाबा ट्रस्टचे माजी अध्यक्ष तथा…
