• Wed. Apr 15th, 2026

नियुक्ती

  • Home
  • नेप्तीच्या पाणीपुरवठा समिती अध्यक्षपदी सौरभ जपकर

नेप्तीच्या पाणीपुरवठा समिती अध्यक्षपदी सौरभ जपकर

गावासाठी जलजीवन योजना तातडीने पूर्ण करणार -जपकर अहमदनगर (प्रतिनिधी)- नेप्ती (ता. नगर) गावच्या पाणीपुरवठा समितीच्या अध्यक्षपदी सौरभ जपकर यांची निवड करण्यात आली. माजी सरपंच विठ्ठलराव जपकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड…

मराठी पत्रकार परिषदेची नगर दक्षिण जिल्हा कार्यकारणी जाहीर

अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठी पत्रकार परिषदेच्या नगर दक्षिण जिल्ह्याची कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. परिषदेच्या वरिष्ठांच्या मान्यतेने जिल्हाध्यक्ष (दक्षिण) सूर्यकांत नेटके यांनी नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांच्या निवडी केल्या आहेत. पत्रकारांच्या हितासाठी सर्वप्रथम स्थापन…

वारकरी परिषदच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी विजय भालसिंग

अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांची आखिल विश्‍व वारकरी परिषद महाराष्ट्र राज्य संघटनेच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. जिल्हाध्यक्ष ह.भ.प. साहेबराव पाचारणे यांच्या हस्ते भालसिंग यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.…

वारकरी परिषदच्या जिल्हाध्यक्षपदी साहेबराव पाचारणे यांची नियुक्ती

अखंड हरीनाम सप्ताहात पाचरणे यांचा सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- आखिल विश्‍व वारकरी परिषद महाराष्ट्र राज्य संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी ह.भ.प. साहेबराव यादवराव पाचारणे यांची नियुक्ती करण्यात आली. चिचोंडी पाटील (ता. नगर) येथे झालेल्या…

मराठी पत्रकार परिषदेच्या दक्षिण जिल्हाध्यक्षपदी सूर्यकांत नेटके यांची नियुक्ती

अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठी पत्रकार परिषदेच्या अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी पत्रकार सूर्यकांत नेटके यांची नियुक्ती करण्यात येत असल्याची घोषणा परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी केली. नगर जिल्ह्याचा विस्तार आणि व्याप्ती लक्षात घेऊन…

अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाची नूतन कार्यकारणी जाहीर

अध्यक्षपदी आप्पासाहेब शिंदे तर सचिवपदी राजेंद्र खेडकर यांची नियुक्ती अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. संघाच्या अध्यक्षपदी शिक्षक नेते आप्पासाहेब शिंदे…

महाराष्ट्र डिजिटल मीडिया परिषद, अहमदनगरची जिल्हा कार्यकारणी जाहीर

अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठी पत्रकार परिषद संलग्न महाराष्ट्र डिजिटल मीडिया परिषदेची अहमदनगर जिल्हा कार्यकारणी जिल्हाध्यक्ष आफताब शेख यांनी जाहीर केली. शेख यांनी सुचवलेल्या नवीन कार्यकारणीच्या नावावर मुख्य विश्‍वस्त एस.एम. देशमुख, राज्य…

आयटकची जिल्हा कार्यकारणी जाहीर

अध्यक्ष कॉ. उगले तर जिल्हा सेक्रेटरीपदी अ‍ॅड. टोकेकर यांची नियुक्ती अहमदनगर (प्रतिनिधी)- आयटक कामगार संघटनेची बैठक भाकपच्या पक्ष कार्यालयात नुकतीच पार पडली. यामध्ये आयटकच्या अध्यक्षपदी अध्यक्ष कॉ. कारभारी उगले व…

मराठी पत्रकार परिषदेच्या उत्तर जिल्हाध्यक्षपदी प्रा. अमोल वैद्य

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्याचा विस्तार आणि व्याप्ती लक्षात घेऊन मराठी पत्रकार परिषदेने संघटनेच्या सोयीसाठी उत्तर नगर जिल्हा आणि दक्षिण नगर जिल्हा असे दोन भाग केले असून, दोन्हीकडे परिषदेच्या स्वतंत्र शाखा स्थापन…

आयटकच्या राज्य उपाध्यक्षपदी नगरचे अ‍ॅड. कॉ. सुधीर टोकेकर

राज्यकारणी कौन्सिलमध्ये जिल्ह्यातील दहा पदाधिकार्‍यांची नियुक्ती अहमदनगर (प्रतिनिधी)- आयटकच्या 19 व्या अधिवेशनात नगरचे अ‍ॅड. कॉ. सुधीर टोकेकर यांची राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. कोल्हापूर येथे आयटकचे तीन दिवसीय अधिवेशन पार…