• Mon. Oct 13th, 2025

उपोषण

  • Home
  • राजकीय दबावामुळे दूध संघाच्या अवसायन प्रक्रियेला विलंब

राजकीय दबावामुळे दूध संघाच्या अवसायन प्रक्रियेला विलंब

17 महिन्यांपासून अंतिम आदेश प्रलंबित; 1 मेपासून कर्मचाऱ्यांचे साखळी उपोषण अहमदनगर तालुका सहकारी दूध व्यवसायिक संघाच्या अवसायनात राजकीय हस्तक्षेप -तायगा शिंदे नगर (प्रतिनिधी)- अहमदनगर तालुका सहकारी दूध व्यवसायिक व प्रक्रिया…

पिण्यास पाणी मिळण्यासाठी व अनाधिकृत पाणी उपशाविरोधात लहुजी शक्ती सेनेचे उपोषण

दलित वस्तीसाठी पाण्याची टंचाई, ग्रामस्थांचे जिल्हा परिषदेसमोर उपोषण नगर (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील भावडी गावातील ग्रामपंचायतच्या विहिरीतून अनुसूचित जातीच्या समाजबांधवांसह ग्रामस्थांना पिण्याचे पाणी मिळावे, तसेच विहिरीतून अनधिकृतपणे पाणी उपसा करणाऱ्या मोटारी…

भाळवणी येथील अतिक्रमण हटविण्याचे लेखी आश्‍वासन; उपोषण तात्पुरते स्थगित

राष्ट्रीय महामार्गावर सुरक्षेच्या उपाययोजना पंधरवड्यात पूर्ण करण्याचे आदेश नगर (प्रतिनिधी)- नगर-कल्याण हायवे एन एच 61 वर सुरू असलेल्या कामांमध्ये आणि भाळवणी (ता. पारनेर) येथील अतिक्रमण प्रकरणी भाजप कामगार मोर्चाच्या वतीने…

माजी सैनिकाचे जिल्हा उपनिबंधक कार्यालया समोर चौथ्या दिवशीही उपोषण सुरुच

बुधवारी रात्री तब्येत खालवल्याने उडाला गोंधळ; दबावतंत्राने उपोषण उधळण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप नगर (प्रतिनिधी)- मुलाचे बेकायदेशीर निलंबन रद्द होण्यासाठी केलेल्या उपोषणानंतर मिळालेल्या लेखी आश्‍वासनाची अंमलबजावणी झाली नसल्याने पुन्हा…

मुलाचे बेकायदेशीर निलंबन रद्द होण्यासाठी पुन्हा माजी सैनिकाचे जिल्हा उपनिबंधक कार्यालया समोर उपोषण

पहिले उपोषण सोडताना जिल्हा उपनिबंधक यांनी दिलेल्या आदेशाची पायमल्ली केल्याचा आरोप नगर (प्रतिनिधी)- मुलाचे बेकायदेशीर निलंबन रद्द होण्यासाठी केलेल्या उपोषणानंतर मिळालेल्या लेखी आश्‍वासनाची अंमलबजावणी झाली नसल्याने पुन्हा माजी सैनिक सुंदर…

मुख्यमंत्र्यांच्या आश्‍वासनानंतर सरपंच परिषदेचे आझाद मैदानावरील आंदोलन स्थगित -आबासाहेब सोनवणे

राज्यातील ग्रामपंचायतींना इंटरनेट सुविधा न देता 34 हजार कोटीचा अपहार झाल्याचा आरोप भारत ब्रॉडबँड कंपनी, केंद्र व राज्य सरकार विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याचा इशारा नगर (प्रतिनिधी)- भारत ब्रॉडबँड…

वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण नियमाकुल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने

अनुसूचित जाती-जमाती व भटक्या, विमुक्त प्रवर्गातील कुटुंबीयांना बेघर होण्यापासून वाचवा सत्यशोधक अण्णा भाऊ साठे स्मारक प्रतिष्ठानचे 11 मार्च पासून उपोषणाचा इशारा नगर (प्रतिनिधी)- वडगाव गुप्ता (ता. नगर) हद्दीतील सरकारी जागेत…

आश्‍वासन मान्य नसताना, फौजदारी कारवाईच्या धमकीने उपोषणकर्त्यांना जिल्हा परिषदेतून हुसकावले

आदिवासी महिलेला मत्स्यमारीचा ठेका मिळण्यासाठी सुरु होते उपोषण नियमांना डावलून व आर्थिक हितसंबंध साधून दुसऱ्या व्यक्तीला ठेका दिल्याचा आरोप नगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सामाजिक न्याय विभागाच्या वतीने…

सद्गुरु रोहिदासजी बहुउद्देशीय ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या अनागोंदी कारभार प्रकरणी गुन्हे दाखल करा

संस्थेच्या शोषित कर्मचारी, शिक्षकांचे पुणे येथील समाज कल्याण आयुक्त कार्यालया समोर उपोषण आदेशित पत्राप्रमाणे संस्थेवर कारवाई करावी व खोट्या माहितीद्वारे मिळवलेला शासनाचा पुरस्कार मागे घेण्याची मागणी नगर (प्रतिनिधी)- सद्गुरु रोहिदासजी…

कामगार कार्यालयाच्या अनागोंदी कारभारा विरोधात धडक जनरल कामगार संघटनेचे उपोषण

मनमानी पद्धतीने काम करणाऱ्या बेशिस्त कर्मचारी, अधिकारी यांच्यावर कारवाईची मागणी कामगार कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याने कामगारांचे शोषण होत असल्याचा आरोप नगर (प्रतिनिधी)- सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात सुरु असलेल्या अनागोंदी कारभाराच्या…