स्टेशन रोडवरील मालमत्ता बळकावण्याचा प्रयत्न; 15 ऑगस्टपासून उपोषणाचा इशारा
डायालाल पटेल यांची तक्रार असूनही कारवाई नाही; आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर शहरात दिवसेंदिवस बेकायदेशीर ताबा मारण्याच्या घटना वाढत चालल्या असून, अशाच प्रकारची घटना स्टेशन रस्त्यावरील माळीवाडा…
कर्जापोटी तडजोड न करता घरावर ताबा मारणाऱ्या फायनान्स कंपनीवर गुन्हे दाखल करा
सह्याद्री छावा संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण मागासवर्गीय कुटुंबीयांना केले बेघर; स्वाभिमानी आंबेडकरी चळवळीचा आंदोलनाला पाठिंबा नगर (प्रतिनिधी)- कर्जाची रक्कम थकल्याने तडजोड न करता थेट एका मागासवर्गीय कुटुंबीयांच्या घराचा ताबा…
तीन वर्षे थकलेल्या वैद्यकीय देयकांसाठी सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे यांचा उपोषणाचा इशारा!
पत्नीच्या उपचाराचा खर्च अजूनही थकलेला; 15 ऑगस्टपासून मंत्रालयात आमरण उपोषण देयक मिळाले नाही, उसनावारी केलेल्यांचा तगादा सुरू नगर (प्रतिनिधी)- पत्नीच्या आजारपण्याची वैद्यकीय देयके तीन वर्षे उलटून देखील न मिळाल्याने सामाजिक…
मातंग वस्त्यांना मूलभूत सुविधा मिळण्यासाठी येळी ग्रामस्थांचे जिल्हा परिषदेत उपोषण
आदेश असूनही सुविधा मिळत नसल्याने ग्रामस्थ आक्रमक नगर (प्रतिनिधी)- प्रशासकीय आदेश होऊन देखील पाथर्डी तालुक्यातील मौजे येळी गावात मातंग वस्तीत मूलभूत सुविधा देण्यात आले नसल्याने, तातडीने मूलभूत सुविधा मिळण्याच्या मागणीसाठी…
भूखंड माफियावर गुन्हे दाखल होण्यासाठी रिपाईचे उपोषण
शहराच्या माळीवाडा भागातील जागा फसवणुकीने खरेदी केल्याचा आरोप पिडीत भिंगारदिवे कुटुंबीयांचा आत्मदहन करण्याचा इशारा नगर (प्रतिनिधी)- शहरात माळीवाडा येथील मागासवर्गीय कुटुंबीयांची जमीन बळकवणाऱ्या भूखंड माफियावर फसवणुकीचा व ॲट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे…
एकाच इमारतीत तीन महाविद्यालये प्रकरणी गुन्हे दाखल करा
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण कारवाईसाठी संबंधित विभागांना लेखी पत्र नगर (प्रतिनिधी)- चेतना सेवा संस्था लातूर या संस्थेच्या जामखेड तालुक्यातील साकत येथे एकाच इमारतीत नर्सिंग, फार्मसी व…
वंचित बहुजन आघाडीचे मंगळवारी पोलीस अधीक्षक कार्यालया समोर धरणे आंदोलन
नाईकवाडी खून प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्याची मागणी पाठपुरावा करुन देखील योग्य तपास होत नसल्याचा आरोप नगर (प्रतिनिधी)- वैभव शिवाजी नाईकवाडी या युवकाच्या अमानुष खुन प्रकरण सीआयडी कडे वर्ग करावा आणि…
अल्पवयीन मुलीला दुसऱ्यांदा घेवून जाऊन अत्याचार
महिला उलटून देखील मुलीचा शोध लागत नसल्याने पिडीत कुटुंबीयांचे उपोषण आरोपींवर पोस्कोचे वाढीव कलम लावून, अपमानास्पद वागणुक देणाऱ्या तपास अधिकारीवर कारवाईची मागणी नगर (प्रतिनिधी)- अल्पवयीन मुलीला दुसऱ्यांदा घेवून जाऊन अत्याचार…
पारनेर व नगर तालुक्यातील अवैध गौण खनिन प्रकरणी कारवाईची मागणी
अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने उपोषणाचा इशारा अधिकारी चालढकल करत असल्याचा आरोप नगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील मौजे गटेवाडी, सुलतानपूर व ढवळपुरी येथील तसेच नगर तालुक्यातील मौजे निंबळक येथील अवैध…
गॅस टाकीची गळती व स्फोट दुर्घटनेतील पीडितांना नुकसान भरपाईसाठी छावाचे उपोषण
गॅस कंपनी व संबंधित एजन्सीवर गुन्ही दाखल करण्याची मागणी मागील 7 वर्षापासून कुटुंबीय भरपाईच्या प्रतिक्षेत नगर (प्रतिनिधी)- श्रीरामपूर येथे 2017 मध्ये झालेल्या हिंदुस्तान पेट्रोलियम गॅस टाकीची गळती व स्फोट होऊन…