• Sat. Feb 28th, 2026

Uncategorized

  • Home
  • भिंगारच्या जॉगिंग पार्कमध्ये भरले देश-विदेशातील दुर्मिळ नाणी आणि नोटांचे प्रदर्शन

भिंगारच्या जॉगिंग पार्कमध्ये भरले देश-विदेशातील दुर्मिळ नाणी आणि नोटांचे प्रदर्शन

हरदिन मॉर्निंग ग्रुपचे ज्येष्ठ सदस्य अरविंद ब्राह्मणे यांनी जतन केलेला ठेवा चलनांचा अनमोल ठेवा भावीपिढींला माहिती देणारा ठरणार -संजय सपकाळ नगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपचे ज्येष्ठ सदस्य अरविंद ब्राह्मणे यांनी…

बहुजन समाज पार्टीचे उमेदवार यादव यांच्या प्रचाराचा शहरात प्रारंभ

धर्मांधशक्तीला रोखण्यासाठी सर्व समाजाचा साथ व विकासाचा नारा संविधान, आरक्षण विरोधी व धर्मांधशक्तींना रोखण्यासाठी बहुजन समाज पार्टीचा पर्याय -उमाशंकर यादव नगर (प्रतिनिधी)- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर अहमदनगर शहर विधानसभा मतदार संघातील…

ज्येष्ठ नाट्यकर्मी अरुण कदम यांच्या कार्यशाळेला युवक-युवतींचा प्रतिसाद

कार्यशाळेत उलगडले पाश्‍चिमात्य ते पौर्वात्य नाट्य क्षेत्रातील बारकावे नगर (प्रतिनिधी)- जेष्ठ रंगकर्मी अरुण कदम यांची मुक्तावकाश ते युक्तावकाश ही नाट्यकार्यशाळा सप्तरंग थिएटर्स व बीपीएचई सोसायटीचे सीएसआरडी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने…

शहराच्या बकाल अवस्थेमुळे तरुण-तरुणी शहर सोडून चालले -डॉ. अनिल आठरे

सह्याद्री छावा संघटनेच्या जिल्हा आढावा बैठकीत शहराच्या विविध प्रश्‍नांवर चर्चा पदाधिकाऱ्यांची निवड अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या बकाल अवस्थेमुळे तरुण-तरुणी शहर सोडून चालले आहेत. याला फक्त सुडाचे राजकारण व शहरातील दादागिरी कारणीभूत…

महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत रंगले उपांत्यपूर्व सामने

शुक्रवारी रंगणार उपांत्य व अंतिम सामने वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- बॅटलडोर बॅडमिंटन अकॅडमीच्या वतीने कै. श्रीमती संजीवनी कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ वाडियापार्क जिल्हा क्रीडा संकुल येथील बॅडमिंटन हॉलमध्ये सुरु असलेल्या 17…

गुरु अर्जुन देवजी शहिदी दिनी शहरात भाविकांना प्रसादासह रोपांचे वाटप

अर्जुन देवजी यांचे हौतात्म्य हे शीख धर्माच्या इतिहासाला कलाटणी देणारे -आ. संग्राम जगताप वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शीख धर्माचे पाचवे गुरु अर्जुन देवजी यांच्या शहिदी दिनानिमित्त तारकपूर येथे गुरु नानक…

वांबोरीला शेताच्या बांधावर पर्यावरण दिनी वृक्षरोपण

गावोगावी एक हजार झाडे लाऊन त्याचे संवर्धन करणार -सुनिल सकट वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शासनाचा लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार प्राप्त सुनिल सकट यांनी वांबोरी (ता. नगर)…

वीरशैव कक्कय्या ढोर समाज विकास मंडळाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

हजारो वर्षापासून विषमता आणि अंधारात असलेल्या वंचित समाजाचा बाबासाहेबांनी उध्दार केला -रमेश त्रिमुखे वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- वीरशैव कक्कय्या ढोर समाज विकास मंडळाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133…

आम आदमी पार्टीच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड

जिल्हा प्रवक्तेपदी ॲड. शिंदे, जिल्हा सचिवपदी प्रा. डोंगरे, जिल्हा महासचिवपदी इंजि. फराटे तर कार्यालय प्रमुखपदी ढाकणे यांची नियुक्ती दिल्ली, पंजाबच्या धर्तीवर आप महाराष्ट्रात परिवर्तन करणार -ॲड. महेश शिंदे अहमदनगर (प्रतिनिधी)-…

ज्ञानसाधना गुरुकुलच्या स्नेहसंमेलनात स्त्री शक्तीचा जागर

शिक्षणाबरोबरच संस्कार देणारे ज्ञानमंदिराची गरज -राजेंद्र शिंदे अहमदनगर (प्रतिनिधी)- ज्ञानसाधना बहुउद्देशीय व सेवाभावी संस्था केडगाव संचलित ज्ञानसाधना गुरुकुल क्लासेसचा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. सांस्कृतिक कार्यक्रमातून लेक वाचवा लेक शिकवाचा…