विविध क्रीडा प्रकारात अशोकभाऊ फिरोदियाच्या खेळाडूंचे यश
जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवर खेळाडूंची निवड बॅडमिंटन व क्रिकेटच्या संघाची विभागीय पातळीवर निवड अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या खेळाडू विद्यार्थ्यांनी विविध…
जिल्हास्तरीय मुलींच्या क्रिकेट स्पर्धेत सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचा संघ विजयी
उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व आत्मा मलिक इंटरनॅशनल स्कूल कोकमठाण यांच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय 17 वर्षाखालील मुलींच्या क्रिकेट स्पर्धेत सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय, राहुरी…
हिंगणगाव न्यू इंग्लिश स्कूलच्या मुला-मुलींच्या संघाची जिल्हास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड
तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत पटकाविले विजेतेपद अहमदनगर (प्रतिनिधी)- वाडियापार्क क्रीडा संकुलमध्ये झालेल्या तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत रयत शिक्षण संस्थेच्या हिंगणगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलचे मुले व मुलींच्या संघाने विजेतेपद पटकाविले. वय वर्षे…
नगरच्या 5 खेळाडूंची मिनी ओलंपिकसाठी निवड
जानेवारीत पुणे येथे होणार खेळांचा महाकुंभ मेळावा अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन या अधिकृत संघटनेच्या 5 खेळाडूंची जानेवारी महिन्यात होणार्या प्रतिष्ठेच्या मिनी ओलंपिक स्पर्धेसाठी निवड झाली आहे. नाशिक येथे…
राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेसाठी शहरात निवड चाचणी उत्साहात
बास्केटबॉल स्पर्धेचा थराराने रंगले चुरशीचे सामने जीवनातील प्रत्येक क्षण ही स्पर्धा -इंजि. केतन क्षीरसागर अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील वाडियापार्क क्रीडा संकुल येथे राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेसाठी 16 वर्षा खालील मुला-मुलींची जिल्हा निवड…
नगरच्या श्रेयांश कांकरियाने पटकाविला हाफ आयर्न मॅनचा किताब
जिल्हाधिकार्यांची पाठीवरती कौतुकाची थाप अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील उद्योजक श्रेयांश कुंदन कांकरिया याने गोवा येथे झालेल्या देशातील दुसरी हाफ आयर्न मॅन स्पर्धेत अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा हाफ आयर्न मॅनचा किताब पटकाविला.…
राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या 5 मुलींची निवड
जिल्ह्याच्या संघाचे करणार प्रतिनिधित्व अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने पंधरा वर्षा खालील मुलींची क्रिकेट निवड चाचणी नुकतीच पार पडली. यामध्ये सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय राहुरी कृषी विद्यापीठच्या 5…
राष्ट्रीय रायफल स्पर्धेत शहरातील 6 खेळाडू महाराष्ट्राच्या संघात
अहमदनगर सिटी रायफल अॅण्ड पिस्तोल शूटिंग स्पोर्ट्स क्लबच्या वतीने सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय रायफल स्पर्धेत शहरातील अहमदनगर सिटी रायफल अॅण्ड पिस्तोल शूटिंग स्पोर्ट्स क्लबच्या 6 खेळाडूंची निवड करण्यात आली असून,…
तायक्वांदो स्पर्धेत विराज पिसाळची पदकांची कमाई
राष्ट्रीय स्पर्धेसाठी दुसर्यांदा निवड केंद्रीय विद्यालय रिजनल तायक्वांदोत सुवर्ण तर राष्ट्रीय तायक्वांदोत कांस्य पदक अहमदनगर (प्रतिनिधी)- केंद्रिय विदयालय संगठन आयोजित रिजनल तायक्वांदो स्पर्धेत केडगाव येथील खेळाडू विराज गजेंद्र पिसाळ याने…
राज्य अजिंक्यपद बास्केटबॉल स्पर्धेसाठी शहरात निवड चाचणी उत्साहात
बास्केटबॉल स्पर्धेचा थराराने रंगले चुरशीचे सामने शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी मैदानी खेळ आवश्यक -इंजि. केतन क्षीरसागर अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील वाडियापार्क क्रीडा संकुल येथे राज्य अजिंक्यपद बास्केटबॉल स्पर्धेसाठी निवड चाचणी उत्साहात पार…
