• Tue. Oct 28th, 2025

स्पोर्ट्स

  • Home
  • उत्तर महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग स्पर्धेत नगरच्या शरीर सौष्ठवपटूंचे यश

उत्तर महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग स्पर्धेत नगरच्या शरीर सौष्ठवपटूंचे यश

सद्दाम शेख ने सुवर्ण तर विनोद सुरेकरने पटकाविले कास्यपदक अहमदनगर (प्रतिनिधी)- उत्तर महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग स्पर्धेत सुवर्ण पदक पटकाविणारे सद्दाम शेख व कास्य पदक पटकाविणारे विनोद सुरेकर या शरीर सौष्ठवपटूंचा…

नगरचा तक्षिल नागर राज्यस्तरीय लॉन टेनिस स्पर्धेत उपविजयी

अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय लॉन टेनिस स्पर्धेत नगरच्या तक्षिल अंकुश नागर यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला. नुकतीच ही स्पर्धा सांगली येथे पार पडली. यामध्ये…

नगरकरांनी अनुभवला मल्लखांब, पोल मल्लखांब व एरियल सिल्कचा धाडसी थरार

विद्यार्थ्यांच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी जिंकली उपस्थितांची मने अहमदनगर (प्रतिनिधी)- सावेडी, प्रोफेसर चौकात प्रोफेसर चौक चौपाटी असोसिएशन व अहमदनगर योगा सेंटरच्या वतीने आमदार अरुण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त मर्दानी खेळ कार्यक्रमांतर्गत रोप मल्लखांब,…

विविध स्पर्धेतून महिलांनी लुटला आनंद

ऑर्किड प्री स्कूलचा महिला दिनाचा आगळा-वेगळा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोनामुळे दोन वर्षानंतर सुरु झालेल्या शाळा व पालकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या महिला दिनाच्या कार्यक्रमात महिला पालकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. गृहिणी महिलांनी…

बुध्दीबळ खेळाडूंच्या सरावासाठी चेस इन स्कूल उपक्रम राबविणार- नरेंद्र फिरोदिया

आठ व बारा वर्षाखालील जिल्हास्तरीय बुध्दीबळ स्पर्धेचे उद्घाटन अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे आठ व बारा वर्षाखालील जिल्ह्यातील खेळाडूंसाठी बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन जुने…

नवनाथ विद्यालयास क्रीडा साहित्य भेट

कोरोनातून सावरत असताना शालेय खेळाडूंना प्रोत्साहन देण्याची गरज -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील नवनाथ विद्यालयास स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या…

क्रीडा ग्रेसगुणासाठी शासनाने केली अट शिथिल

शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाच्या पाठपुराव्याला यश अहमदनगर (प्रतिनिधी)- दहावी-बारावीच्या खेळाडूंना शासनाकडून 6 वी ते 12 वी मध्ये क्रीडा स्पर्धेत खेळला असल्यास सवलतीचे क्रीडा गुण दिले जातात. मात्र दहावी…

हॉलीबॉल स्पर्धेत सहकार क्लबने पटकाविला सरकार चषक

पाच दिवस शहरात रंगला होता व्हॉलीबॉलचा थरार अहमदनगर (प्रतिनिधी)- अनंत बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सरकार चषक 2022 व्हॉलीबॉल स्पर्धेचा अंतिम सामना सहकार क्लब व सरकार क्लब यांच्यात…

सरकार चषक हॉलीबॉल स्पर्धेत उपांत्यपूर्व सामना रंगला

यश-अपयश पचवायची क्षमता खेळाने निर्माण होते -जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले अहमदनगर (प्रतिनिधी)- अनंत बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने शहरातील पंचपीर चावडी येथील सहकार क्रीडा मंडळ येथे आयोजित करण्यात आलेल्या सरकार…

वडीलांचा उपचारासाठी धावणार्‍या भंडारी भगिनींची राष्ट्रीय स्पर्धेत मजल

राष्ट्रीय क्रॉसकंट्री स्पर्धेसाठी भाग्यश्री, साक्षी व करणची निवड अहमदनगर (प्रतिनिधी)- ट्रॅक रेसर्स स्पोर्टस फाऊंडेशनचे खेळाडू साक्षी भंडारी, भाग्यश्री भंडारी व करण गहाणडुळे यांची नागालँड येथे होणार्‍या राष्ट्रीय क्रॉसकंट्री स्पर्धेसाठी निवड…