जगातील सर्वात अवघड दक्षिण आफ्रिकेच्या मॅरेथॉनमध्ये शहरातील रनर्सचा डंका
टकले, खंडेलवाल, बनकर व पालवे यांनी पटकाविले कास्य पदक भारतीय रनर्सच्या प्रोत्साहनासाठी महात्मा गांधी यांची नात इला गांधी यांची हजेरी अहमदनगर (प्रतिनिधी)- जगातील सर्वात जुनी व अवघड असणार्या दक्षिण आफ्रिकेतील…
निमगाव वाघात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त रंगला कबड्डी स्पर्धेचा थरार
नेहरु युवा केंद्र व श्री नवनाथ युवा मंडळाचा उपक्रम मैदानावरील खेळाडू जीवनाच्या रणांगणात यशस्वी -किसन वाबळे अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे राष्ट्रीय क्रीडा दिवस कबड्डी स्पर्धेने साजरा करण्यात…
अंध खेळाडूंनी दाखवले बुध्दीबळाच्या पटलावर खेळाचे कौशल्य
शहरात रंगली राज्यस्तरीय बुध्दीबळ स्पर्धा अंध विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे पालकत्व स्विकारणार -नरेंद्र फिरोदिया अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात तीन दिवस अंधांची राज्यस्तरीय बुध्दीबळ स्पर्धा उत्साहात पार पडली. यामध्ये महाराष्ट्रातील अंध खेळाडूंनी उत्स्फुर्त सहभाग…
शहरातील टर्फ क्लबवर डीबीपीए प्रीमियर क्रिकेट लीगचे उद्घाटन
देसर्डा-भंडारी प्रोफेशनल अकॅडमीचा उपक्रम सीएचा अभ्यास करणार्या युवक-युवतींसह शिक्षकांचे एकूण 28 संघ सहभागी अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात देसर्डा-भंडारी प्रोफेशनल अकॅडमीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या डीबीपीए प्रीमियर क्रिकेट लीगचे (सिझन 2) उद्घाटन…
शहरात जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेचे उद्घाटन
तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या स्पर्धेला तीनशे खेळाडूंचा सहभाग खेळ हा जीवनात संघर्ष करायला शिकवतो -प्रा. माणिक विधाते अहमदनगर (प्रतिनिधी)- खेळ हा जीवनात संघर्ष करायला शिकवतो. खेळाने अपयश पचविण्याचे व विजयानंतर पुढील…
तायक्वांदोच्या राष्ट्रीय पंच परीक्षेत नगरचे 8 प्रशिक्षक उत्तीर्ण
इंडिया तायक्वांदो राष्ट्रीय फेडरेशनने घेतली परीक्षा अहमदनगर (प्रतिनिधी)- इंडिया तायक्वांदो या अधिकृत राष्ट्रीय फेडरेशनद्वारा घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पंच परीक्षेत नगरचे 8 प्रशिक्षक उत्तीर्ण झाले. यामध्ये तायक्वांदो स्पोर्टस असोसिएशन अहमदनगरचे जिल्हा…
प्रवरानगरला जिल्हास्तरीय कनिष्ठ गटाच्या अॅथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन
16 व 17 जुलै रोजी रंगणार स्पर्धा खेळाडूंनी सहभागी होण्याचे जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा अॅम्युचर्स अॅथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने प्रवरानगर (ता. लोणी) येथील प्रवरा पब्लिक स्कूल येथे…
नगर वेल्थ गेम्स संग्राम चषकचा बक्षिस वितरणाने समारोप
स्पर्धेला खेळाडूंचा उत्स्फुर्त प्रतिसाद अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात आयोजित करण्यात आलेल्या नगर वेल्थ गेम्स संग्राम चषकचा बक्षिस वितरणाने समारोप झाला. या स्पर्धेला शहरातील खेळाडूंचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला होता. या चषक अंतर्गत…
नगर वेल्थ गेम्स संग्राम चषकला खेळाडूंचा उत्स्फुर्त प्रतिसाद
शहर व उपनगरात रंगल्या बॅडमिंटन, अॅथलेटिक्स, क्रिकेट व फुटबॉल स्पर्धा अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात आयोजित करण्यात आलेल्या नगर वेल्थ गेम्स संग्राम चषकला शहरातील खेळाडूंचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. कोरोनामुळे दोन वर्ष मैदानी…
भिंगार येथील नवीन मराठी शाळेच्या मुलींचे अॅथलेटिक्स स्पर्धेत यश
नगर वेल्थ गेम्स संग्राम चषक अॅथलेटिक्स स्पर्धेत प्रथम व द्वितीय येण्याचा बहुमान अहमदनगर (प्रतिनिधी)- वाडिया पार्क क्रीडा संकुलात झालेल्या अॅथलेटिक्स स्पर्धेत भिंगार येथील नवीन मराठी शाळेच्या खेळाडूंनी यश संपादन केले.…
