कै. दामोधर विधाते विद्यालयात रंगला मैदानी स्पर्धेचा थरार
वार्षिक क्रीडा मेळावा उत्साहात क्रीडा स्पर्धेतून करिअर करण्याच्या विविध संधी -प्रा. संजय साठे अहमदनगर (प्रतिनिधी)- सारसनगर येथील कै. दामोधर विधाते विद्यालयात वार्षिक क्रीडा मेळावा उत्साहात पार पडला. शाळेत विविध मैदानी…
शहरात जिल्हास्तरीय क्रॉस कंट्री अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात
शितल भंडारी, सागर सदगीर, प्रिया गुळवे, स्वराज बेरड, शिवराज बेरड, साक्षी भंडारी, ज्ञानेश्वर भालसिंग, खुशी हसे ठरले अव्वल अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन व ट्रँक रेसर्स स्पोर्टसच्या वतीने वाडियापार्क…
लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शाळेत क्रीडा महोत्सव उत्साहात
शरद पवार यांच्या जीवनावरील व्याख्यानाने विद्यार्थी भारावले स्पर्धेत उतरल्याशिवाय स्वत: मधील क्षमता ओळखता येत नाहीत -अभिषेक कळमकर अहमदनगर (प्रतिनिधी)- जीवनात प्रत्येक टप्प्यावर स्पर्धा आहे. स्पर्धेत उतरल्याशिवाय स्वत: मधील क्षमता ओळखता…
अहमदनगर डिस्ट्रीक्ट फुटबॉल असोसिएशनची नुतन कार्यकारणी जाहीर
नरेंद्र फिरोदिया यांची अध्यक्षपदी फेरनिवड; वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर डिस्ट्रीक्ट फुटबॉल असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच शहरात पार पडली. या बैठकीत सर्वांच्या संमतीने नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात…
शनिवारी वाडिया पार्कला रंगणार जिल्हास्तरीय क्रॉस कंट्री अजिंक्यपद स्पर्धा
20 ते 16 वर्ष वयोगटातील जिल्ह्यातील खेळाडूंना सहभागी होण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन आयोजित जिल्हास्तरीय क्रॉस कंट्री अजिंक्यपद स्पर्धा शनिवारी (दि.9 डिसेंबर) रोजी वाडिया पार्क जिल्हा क्रीडा…
राष्ट्रीय रायफल शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत नगरच्या खेळाडूंचे यश
रोशनी शेख हिला शॉटगन डबल ट्रॅप प्रकारात सुवर्णपदक अहमदनगर शूटिंग क्लबच्या 12 खेळाडूंची इंडियन टीम ट्रायल्स करिता निवड अहमदनगर (प्रतिनिधी)- 66 व्या राष्ट्रीय रायफल शूटिंग चॅम्पियनशिप कॉम्पिटिशन मध्ये अहमदनगर शूटिंग…
पॉवरलिफ्टिंग राज्य चॅम्पियनशिप आणि डेडलिफ्ट स्पर्धेत रिया मिश्रा यांना दोन सुवर्ण
अहमदनगर (प्रतिनिधी)- ॲमेचर पॉवरलिफ्टिंग असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने घेण्यात आलेल्या पॉवरलिफ्टिंग राज्य चॅम्पियनशिप आणि डेडलिफ्ट स्पर्धेत शहरातील रिया मिश्रा यांनी दोन सुवर्ण पदक पटकाविले. त्यांची ऊरण येथे होणाऱ्या इंडियन पॉवरलिफ्टिंग…
पोदार इंटरनॅशनल स्कूलचा वार्षिक क्रीडा दिवस सोहळा उत्साहात संपन्न
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलचा सातवा वार्षिक क्रीडा दिवस सोहळा उत्साहात पार पडला. शाळेच्या मैदानावर विविध क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन भारतीय हवाई दलाचे माजी अधिकारी व पोदार इंटरनॅशनल स्कूलचे जनरल…
कराटे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या निमगाव वाघातील खेळाडूंना बेल्ट व प्रमाणपत्राचे वितरण
विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी मैदानात आणण्याची गरज -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- खेळाने विद्यार्थ्यांमध्ये यश-अपयश पचविण्याची शक्ती निर्माण होते. विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी मैदानात आणण्याची गरज आहे. मोबाईलमध्ये गुंतलेल्या विद्यार्थ्यांना सर्वांगीन विकास…
शालेय राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत पियूष वाघने पटकाविले सुवर्ण पदक
अहमदनगर (प्रतिनिधी)- शालेय राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत शहरातील रुपीबाई बोरा न्यू इंग्लिश स्कूलचा खेळाडू पियूष सचिन वाघ याने सुवर्ण पदक पटकाविले. वाघ याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन आपल्या तलवारबाजीची स्पर्धेत छाप…
