जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेसाठी नगर जिल्ह्याचा संघ हिंगोलीला रवाना
पहिला सामना यवतमाळ बरोबर रंगणार नगर (प्रतिनिधी)- नगर जिल्ह्याचा फुटबॉल संघ बसमतनगर (जि. हिंगोली) येथे होणाऱ्या जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेसाठी रवाना झाला आहे. संघाचा पहिला सामना यवतमाळ जिल्हा संघाविरुद्ध होणार आहे.या…
शहरात रंगणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चषक कराटेचा महामुकाबला
शहर शिवसेनेने स्विकारले आयोजनपद रिपब्लिक कपसाठी भिडणार 15 राज्यांतील 830 खेळाडू नगर (प्रतिनिधी)- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चषक इंडियन ओपन रिपब्लिक कप कराटे चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेचे आयोजन येत्या 18 आणि 19…
दिव्या धावडे, दिव्या पोळ व रूपाली शिंदे यांची महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड
जय मल्हार आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलच्या महिला कुस्तीपटूंचे यश नगर (प्रतिनिधी)- येथील जय मल्हार आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल मधील तीन महिला कुस्तीपटूंची वर्धा येथे होणाऱ्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड करण्यात…
एमआयडीसीच्या जिमखाना मैदानावर टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ
पाच दिवस रंगणार क्रिकेटचा थरार; अंबिका उद्योग समूहाचा पुढाकार मुलांमध्ये खेळाडूवृत्ती मैदानी खेळातून विकसीत होते -आयुक्त यशवंत डांगे नगर (प्रतिनिधी)- नगर एमआयडीसीच्या जिमखाना मैदानावर पाच दिवसीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे…
नेहरु युवा केंद्राचा क्रीडा सप्ताह
तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न निरोगी आरोग्यासाठी मैदानाकडे वळा -ॲड. महेश शिंदे नगर (प्रतिनिधी)- निरोगी आरोग्यासाठी मैदानाकडे वळा! हा संदेश देण्याची गरज निर्माण झालेली आहे. शरीर संपदा हीच खरी संपत्ती…
राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत नगरच्या अनुराधा मिश्रा यांना चार सुवर्ण
छत्तीसगढ येथे होणाऱ्या राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड नगर (प्रतिनिधी)- ॲमेचर पॉवरलिफ्टिंग असोसिएशन (महाराष्ट्र) च्या वतीने नुकत्याच भुसावळ येथे झालेल्या राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत शहरातील अनुराधा मिश्रा यानी उत्कृष्ट कामगिरी करुन चार…
राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राला विजेतेपद.
अहिल्यानगरच्या लेकी चमकल्या; महाराष्ट्राचे केले प्रतिनिधित्व नगर (प्रतिनिधी)- टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या वतीने मथुरा (उत्तर प्रदेश) येथे 19 वर्षे वयोगटात घेण्यात आलेल्या राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत अहिल्यानगरच्या मुलींच्या…
नगरच्या भाई सथ्था नाईट हायस्कूलने कबड्डीत पटकाविले उपविजेतेपद
पुणे येथे रंगला होता आंतर रात्र शालेय क्रीडा महोत्सव नगर (प्रतिनिधी)- शहरातील भाई सथ्था नाईट हायस्कूलने पुणे येथे झालेल्या आंतर रात्र शालेय क्रीडा महोत्सवात कबड्डी स्पर्धेत उपविजेतेपद पटकाविले. तर विविध…
सारसनगरच्या विधाते विद्यालयात रंगला मैदानी स्पर्धेचा थरार
वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणाबरोबरच मैदानी खेळाकडे वळावे -देवराम ढगे नगर (प्रतिनिधी)- सारसनगर येथील कै. दामोधर विधाते विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात पार पडला. शाळेत विविध मैदानी स्पर्धेचा…
नागापूर येथील रामराव चव्हाण माध्यमिक विद्यालयात रंगला बालक्रीडा महोत्सव
मैदानी खेळामुळे विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास वाढतो -प्रा. शिवाजीराव घाडगे विविध मैदानी स्पर्धेत खेळाडूंनी दाखवले कौशल्य नगर (प्रतिनिधी)- नागापूर येथील रामराव चव्हाण माध्यमिक विद्यालयाचा वार्षिक बालक्रीडा मेळावा शाळेच्या प्रांगणात उत्साहात पार पडला.…
