निमगाव वाघात कुस्ती संकुलाच्या उभारणीसाठी पै. नाना डोंगरे व्यायाम शाळेला अधिकृत मान्यता
राष्ट्रीय पातळीवरील कुस्तीपटू घडविण्याचा निर्धार; पैलवान नाना डोंगरे यांचा पुढाकार नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे येथे पै. नाना डोंगरे व्यायाम शाळेला नुकतीच सहाय्यक धर्मदाय आयुक्त यांच्या कडून अधिकृत…
सर्जेपुरा यंग पार्टीने राबविली सर्वधर्मसमभाव चषक क्रिकेट स्पर्धा
शहरात खेळातून सलोख्याचा संदेश के.जी. सरकारफ संघ विजेता; 32 संघांचा उत्स्फूर्त सहभाग नगर (प्रतिनिधी)- सामाजिक सलोखा आणि युवकांमध्ये एकोप्याची भावना वृद्धिंगत होण्यासाठी सर्जेपुरा यंग पार्टीच्या वतीने आयोजित सर्वधर्मसमभाव चषक क्रिकेट…
नगरच्या अनुराधा मिश्रा यांनी दिल्लीतील राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत पटकाविले दोन सुवर्ण
स्पेन येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड नगर (प्रतिनिधी)- येथील अनुराधा मिश्रा यांनी नॅशनल पॉवर लिफ्टिंग ॲण्ड डेडलिफ्ट अनइक्युपेटेड चॅम्पियनशिप स्पर्धेत दोन सुवर्ण पदक पटकाविले. नुकतीच ही राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धा…
पारनेरचा चेतन रेपाळे ठरला देवाभाऊ केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता
शेवटच्या क्षणी 2 गुणांची कमाई करुन विजय संपादन नगर (प्रतिनिधी)- शेवगाव येथे अहिल्यानगर जिल्हा तालीम संघ, शेवगाव तालुका तालीम संघ आणि वंदे मातरम क्रीडा व सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने…
शेवगावला कुस्ती स्पर्धेत मल्लांची डावपेचांंची उधळण
देवाभाऊ केसरी कुस्ती स्पर्धा तोडीस तोड बलदंड मल्ल एकमेकांना भिडले नगर (प्रतिनिधी)- शेवगाव येथे देवाभाऊ केसरी कुस्ती स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी (दि.5 जून) मल्लांनी डावपेचांची उधळण करीत उपस्थित प्रेक्षकांच्या डोळ्यांचे…
शेवगावला कुस्ती स्पर्धेत मल्लांची डावपेचांंची उधळण
क्रीडा क्षेत्राला चालना देण्याचे काम सरकार करत आहे -चंद्रशेखर बावनकुळे देवाभाऊ केसरी कुस्ती स्पर्धा उत्साहात नगर (प्रतिनिधी)- आपले सरकार क्रीडा धोरण पुढे घेऊन जात आहे. गावा-गावातखेलो इंडियाच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्राला…
शेवगावला देवाभाऊ केसरी कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन
जिल्ह्यासह राज्यातील 250 पेक्षा अधिक कुस्तीपटूंचा सहभाग पैलवानला जात धर्म नसतो, हनुमानजींचे अंश त्यांच्यात असते -आदिनाथ महाराज शास्त्री नगर (प्रतिनिधी)- शेवगाव येथे बुधवारी (दि.4 जून) देवाभाऊ केसरी कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन…
देवाभाऊ जिल्हा केसरी कुस्ती स्पर्धेसाठी शेवगावात जिल्ह्यातील कुस्तीपटू दाखल
युवा मल्लांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्हा तालीम संघ, शेवगाव तालुका तालीम संघ आणि वंदे मातरम क्रीडा व सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शेवगाव येथे बुधवार (दि.4 जून) पासून…
शेवगावात आजपासून रंगणार देवाभाऊ जिल्हा केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार
मातीचे आखाडे सज्ज; तोडीस तोड मल्ल भिडणार नगर (प्रतिनिधी)- शेवगाव येथील खंडोबानगर मैदानावर आजपासून देवाभाऊ जिल्हा केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार रंगणार आहे. अहिल्यानगर जिल्हा तालीम संघ, शेवगाव तालुका तालीम संघ…
राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत नगरच्या विराज पिसाळ ने पटकाविले सुवर्णपदक
एशियन युथ गेमसाठी भारतीय संघात नाव निश्चित होण्यास सर्वांच्या अपेक्षा नगर (प्रतिनिधी)- येथील खेळाडू विराज गजेंद्र पिसाळ याने उत्तराखंड येथे राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले. विराज हा अहिल्यानगरचा तायक्वांदो स्पोर्ट्स…
