शहरातील मागासवर्गीय लोकवस्तीत राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांचा जागर
सामाजिक न्याय विभाग व बार्टीच्या योजनांच्या माहिती पत्रकाचे वाटप योजना कागदोपत्री न राबविता, गरजू घटकापर्यंत पोहचवून त्या प्रत्यक्षात राबविण्यासाठी राष्ट्रवादी कटिबद्ध -प्रा. माणिक विधाते अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
फिनिक्सचे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर
महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव 58 रुग्णांवर केली जाणार मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अहमदनगर (प्रतिनिधी)- फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्यसाधून…
धर्मवीर ग्रामीण वाचनालयाला शिवाजी महाराजांची मुर्ती भेट
निमगाव वाघा सारख्या ग्रामीण भागात सर्वसामान्य विद्यार्थ्यांना आधार देण्याचे कार्य कौतुकास्पद -माधवराव लामखडे अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयास निंबळकचे माजी सरपंच कै. विलासराव लामखडे…
पशु-पक्षी व प्राण्यांची तहान भागविण्यासाठी कृत्रिम पाणवठ्याची निर्मिती
नगर तालुक्यात शंभरपेक्षा जास्त कृत्रिम पाणवठे तयार करून पशु-पक्षी व प्राण्यांची भागवणार तहान अहमदनगर (प्रतिनिधी)- उन्हाळ्यात पशु-पक्षी व प्राण्यांची तहान भागविण्यासाठी नगर तालुक्यातील आसपासच्या डोंगरमाथ्यावर कृत्रिम पाणवठे तयार करण्याच्या उपक्रमाचे…
सेवाप्रीतच्या वतीने 42 गरजू मुलींना शालेय गणवेशाचे वाटप
गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आण्यासाठी महिला सदस्यांचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- गरजू घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देऊन विविध स्वरुपात मदत करणार्या सेवाप्रीत सोशल फाउंडेशनच्या महिला सदस्यांनी आनंदी बजार येथील पार्वतीबाई डहाणूकर…
गरजू घटकातील प्रत्येक विद्यार्थ्याला गरजेनूसार सर्व प्रकारचे शैक्षणिक साहित्य व पाच सायकल वाटप
आमदार जगताप व मुलाच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक परिषदचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी राबविला सामाजिक उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- खडतर प्रवासाने ध्येय गाठता येतो. शिक्षणाने दशा बदलते, त्यासाठी दिशा ठरवावी लागेल. काहीतरी उद्दिष्ट…
जिल्हा कारागृहात कार्यरत महिला अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान
सृजनाची निर्मिती करणारी स्त्री सक्षमच -शारदा होशिंग अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा कारागृहात कार्यरत महिला अधिकारी व कर्मचारी यांचा पोलीस मित्र संघटनेच्या वतीने सन्मान करण्यात आला. स्वच्छतादूत शारदा होशिंग यांच्या अध्यक्षतेखाली…
सारसनगर माहेश्वरी समाजाची नूतन कार्यकारणी जाहीर
अध्यक्षपदी पवन धूत व सचिवपदी कृष्णा भुतडा यांची नियुक्ती अहमदनगर (प्रतिनिधी)- सारसनगर माहेश्वरी समाजाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. यामध्ये नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी पवन धूत…
घर घर लंगर सेवेची दोन वर्षपुर्ती
बालभवन व वसतीगृहातील तेराशे विद्यार्थ्यांना चायनीज फुड पॅकेट वाटप अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना महामारीत शहरात सुरु झालेल्या व कोणत्याही संकटात सर्वसामान्यांच्या मदतीला धावून येणार्या घर घर लंगर सेवेच्या दोन वर्षपुर्तीनिमित्त शहरातील…
पारनेरला दिव्यांगांना कृत्रीम सहाय्यक साधनांसाठी नाव नोंदणी शिबीराचे आयोजन
23 तारखेला जास्तीत जास्त दिव्यांगांनी नोंदणी करण्याचे सावली दिव्यांग संघटनेचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- दिव्यांग बांधवांना आयुष्यात स्वावलंबी करण्यासाठी कृत्रीम सहाय्यक साधने उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने एडीआयपी 2021-22 योजनेअंतर्गत भारत सरकारच्या…
