ह्रद्यविकाराचा झटका आलेल्या व्यक्तीला वाचविण्यासाठी धावले हरदिन मॉर्निंग ग्रुपचे सदस्य
प्रयत्नांची पराकाष्टा करुनही रुग्णाची प्राणज्योत मालवली नगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील रोकडेश्वर हनुमान मंदिरात मंगळवारी (दि.1 एप्रिल) सकाळी 7 वाजता ह्रद्यविकाराचा झटका आलेल्या शहरातील विलास ससे यांना वाचविण्यासाठी हरदिन मॉर्निंग ग्रुपचे…
आनंद योग केंद्राच्या साधकांची मनगाव प्रकल्पाला आर्थिक मदत
धामणे दांम्पत्यांच्या माणुसकीच्या कार्याने भारावले साधक नगर (प्रतिनिधी)- आरोग्य चळवळ चालविणाऱ्या सावेडी येथील आनंद योग केंद्राच्या साधकांनी माऊली सेवा प्रतिष्ठान संचलित मनगाव प्रकल्पाला भेट देऊन निराधार मनोरुग्णांसाठी 75 हजार रुपयांची…
लिनेस क्लब ऑफ राजमाताचा शपथविधी सोहळा उत्साहात
महिला सक्षमीकरण, पर्यावरण आणि शैक्षणिक क्षेत्रात सामाजिक कार्य करण्याचा महिलांचा संकल्प मिनाक्षी जाधव यांनी स्विकारली अध्यक्ष पदाची जबाबदारी नगर (प्रतिनिधी)- सामाजिक कार्यात योगदान देत असलेल्या लिनेस क्लब ऑफ राजमाताच्या महिला…
हरदिन मॉर्निंग ग्रुपने स्थापनेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त उभारली सामाजिक कार्याची गुढी
उन्हाळ्यात पक्ष्यांना वाचविण्यासाठी धान्य व पाण्याची केली सोय महिलांच्या हस्ते वृक्षारोपण करुन मराठी नववर्षाचे प्रारंभ नगर (प्रतिनिधी)- सामाजिक क्षेत्रात योगदान देवून आरोग्य व पर्यावरण चळवळ चालविणाऱ्या हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने…
शहरातील डॉक्टर, केमिस्ट बांधव, विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींचा अवयवदानसाठी एकजुटीने काम करण्याचा संकल्प
जिंदगी मिलेंगी फिरसे दोबारा शॉर्ट फिल्म अवयवदान जागृतीला देणार नवा प्रकाश -डॉ. पुरुषोत्तम पवार नगर (प्रतिनिधी)- द फेडरेशन ऑफ ऑर्गन ॲण्ड बॉडी डोनेशन अहिल्यानगर शाखा व फेडरेशन ऑफ मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह…
शहरात पाळीव जनावर व पशुंची निशुल्क तपासणी करुन लसीकरण व औषधोपचार
राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त जायंट्स ग्रुपचा उपक्रम नगर (प्रतिनिधी)- राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या 33 व्या स्मृतिदिनानिमित्त शुक्रवारी (दि.28 मार्च) जायंट्स ग्रुप ऑफ अहिल्यानगर आणि जिल्हा पशुसंवर्धन विभाग…
नवनागापूरला नागरिकांसह महिलांची आरोग्य तपासणी
व्यसनमुक्तीवर जागृती करुन महिला सक्षमीकरणावर मार्गदर्शन उमेद सोशल फाऊंडेशनचा उपक्रम नगर (प्रतिनिधी)- गरजू विद्यार्थ्यांना आधार देऊन, समाजातील दुर्बल घटकांना आरोग्य आरोग्य सेवा पुरविणाऱ्या उमेद सोशल फाऊंडेशनच्या वतीने नवनागापूर येथे मोफत…
निमगाव वाघात बलिदान मासनिमित्त युवकांचे उत्स्फूर्तपणे रक्तदान
छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा उपक्रम नगर (प्रतिनिधी)- छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मासनिमित्त निमगाव वाघा (ता. नगर) येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने रक्तदान शिबिर राबविण्यात आले. या रक्तदान शिबिरात…
निमगाव वाघात पर्यावरणपुरक पध्दतीने पेटवली होळी
विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धन व व्यसनमुक्तीची शपथ पर्यावरण संवर्धन व व्यसनमुक्तीसाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज -पै. नाना डोंगरे नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता.नगर) येथे नवनाथ विद्यालय, स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री…
अनाथ आश्रमातील मुलांसह धुळवड साजरी
सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांचा सामाजिक उपक्रम सामाजिक भाव जपून संवेदनशीलतेचा उत्सव साजरा; निराधार मुलांच्या रंगलेल्या चेहऱ्यावर फुलले चैतन्य नगर (प्रतिनिधी)- निराधार व वंचित घटकातील मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याच्या उद्देशाने…
