जिल्हा रुग्णालयात नेत्रदान-अवयवदान जनजागृतीने अमृतमहोत्सवी वर्षाचा स्वातंत्र्य दिन साजरा
रक्तदान, नेत्रदान, अवयवदान, देहदानची जनजागृती करुन माहिती पत्रके व संकल्प अर्जाचे वाटप अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा रुग्णालयात अमृतमहोत्सवी वर्षाचा स्वातंत्र्य दिन नेत्रदान-अवयवदान जनजागृतीने साजरा करण्यात आला. ध्वजारोहणनंतर रक्तदान, नेत्रदान, अवयवदान,…
केडगावला अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन धार्मिक व सामाजिक एकतेचा संदेश देऊन साजरा
अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथे अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन धार्मिक व सामाजिक एकतेचा संदेश देऊन साजरा करण्यात आला. केडगाव मुस्लिम समाज, केडगाव जागरूक नागरिक मंच, शाही मस्जिद व फिरदोस मस्जिद शाहुनगर यांच्या…
अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनी 75 वनौषधी झाडांची लागवड
स्वच्छता अभियान राबवून मतदार जागृती देशभक्तांच्या बलिदानाची जाणीव ठेऊन युवकांनी देशाच्या विकास व सामाजिक कार्यात योगदान द्यावे -अॅड. महेश शिंदे अहमदनगर (प्रतिनिधी)- युवकच सामाजिक क्रांती घडवू शकतात. आजची युवाशक्ती हीच…
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त पोलीस व सामाजिक कार्यकर्त्यांचे केडगावला वृक्षरोपण
निसर्गाचे रक्षण करा, निसर्ग तुमचे रक्षण करेल -पोलीस निरीक्षक संपत शिंदे अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजाचे रक्षण करणारे पोलीस व सामाजिक योगदान देणार्या सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त केडगावला वृक्षरोपण अभियान राबविले. निवारा…
ख्रिश्चन एकता मंच व ख्रिस्ती समाज समन्वय समितीची शहरातून तिरंगा रॅली
स्वातंत्र्य सैनिकांच्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करुन आजी-माजी सैनिकांचा सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ख्रिश्चन एकता मंच व ख्रिस्ती समाज समन्वय समितीच्या वतीने हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत जनजागृती रॅली काढण्यात…
जय हिंद फाऊंडेशनचे निंबोडीला वृक्षरोपण
शालेय परिसरात 55 झाडांची लागवड अहमदनगर (प्रतिनिधी)- जय हिंद फाऊंडेशनच्या वतीने निंबोडी (ता. नगर) येथील जिल्हा परिषद शाळा व रेणुका माध्यमिक हायस्कूलच्या प्रांगणात वृक्षरोपण अभियान राबविण्यात आले. फाऊंडेशनच्या वतीने जिल्ह्यातील…
स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त भिंगारला तिरंगा झेंड्याचे वाटप
रक्षाबंधन निमित्त बहिणींना ओवाळणी म्हणून रोपांची भेट हरदिन मॉर्निंग ग्रुपचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने भिंगार येथील भगवान गौतमबुध्द जॉगिंग पार्क येथे स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त तिरंगा झेंड्याचे वाटप…
मैत्री दिनाचा सेलिब्रेशन स्नेहांकुरला मदत देऊन साजरा
श्री आनंद कॉलेज ऑफ फार्मसीच्या माजी विद्यार्थ्यांचा सामाजिक उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात युवक-युवतींनी विविध प्रकारे मैत्री दिनाचे सेलिब्रेशन केले. मात्र या दिवशी 15 वर्षानंतर एकत्र आलेल्या श्री आनंद कॉलेज ऑफ…
मोहरमच्या मिरवणुकीत पोलीस कर्मचारी, महापालिका कर्मचारी व स्वयंसेवकांना फुड पॅकेटचे वाटप
राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- मोहरम विसर्जन मिरवणुकीत बंदोबस्तला असलेले पोलीस कर्मचारी, महापालिका कर्मचारी व मिरवणुकीतील स्वयंसेवकांना राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार यांच्या वतीने एक…
अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जय हिंद फाऊंडेशनचे तीर्थक्षेत्र कोल्हुबाई माता गडावर वृक्षरोपण
देश रक्षण करणारे हात पर्यावरण रक्षणासाठी सरसावल्याचा अभिमान -ह.भ.प. गणेश महाराज चौधरी अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील जय हिंद फाऊंडेशनच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यातील ऐतिहासिक, पर्यटन स्थळ, डोंगररांगा, उजाड माळरानं…
