• Thu. Oct 23rd, 2025

साहित्य

  • Home
  • निमगाव वाघा सोसायटीच्या नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमनचा सत्कार

निमगाव वाघा सोसायटीच्या नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमनचा सत्कार

सोसायटी ही शेतकऱ्यांची कामधेनू, गावाच्या विकासाची आधारस्तं -पै. नाना डोंगरे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) विविध कार्यकारी सोसायटीचे नवनिर्वाचित चेअरमन अतुल फलके व व्हाईस चेअरमन संजय डोंगरे यांचा स्व.…

निमगाव वाघा येथे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन उत्साहात

शिक्षक दिनानिमित्त गुणवंत शिक्षक व प्रतिभावंतांचा गौरव साहित्य समाजातील संस्कारांचा आरसा -पल्लवी उंबरहंडे-देशमुख अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे शिक्षक दिनानिमित्त शुक्रवारी (दि.5 सप्टेंबर) तिसरे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन…

शिक्षक दिनानिमित्त निमगाव वाघा येथे रंगणार साहित्य संमेलन

ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी ॲड. राजेश कातोरे पाटील नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त होणाऱ्या तिसऱ्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी ॲड. राजेश…

गणराज प्रकाशनच्या ओंजळीतले सुख या काव्यसंग्रहाचे प्रकाशन

जीवनात आनंद व सकारात्मकतेने जगण्याची दिशा काव्य आणि साहित्य देतात -डॉ. संजय कळमकर पोपटराव गवळी लिखित समाजातील विविध घटक व पैलूंचा वेध घेणारा हृदयस्पर्शी काव्यसंग्रह नगर (प्रतिनिधी)- वाचन कमी झालेले…

निमगाव वाघात रंगले दुसरे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन

आषाढी एकादशी व राजर्षी शाहू महाराज जयंतीचा उपक्रम ग्रंथ दिंडीतून मराठीचा जागर; विविध क्षेत्रातील प्रतिभावंतांचा पुरस्काराने गौरव नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे आषाढी एकादशी व राजर्षी शाहू महाराज…

मानवी जीवनाचे मुळ सांगणाऱ्या शाल्मली ललित ग्रंथाचे प्रकाशन

गद्य-पद्याची नशा केल्यास जीवनात शान निर्माण होते -बाबासाहेब सौदागर गणराज प्रकाशनाच्या 190 व्या ग्रंथाचे प्रकाशन नगर (प्रतिनिधी)- मद्याची नशा केल्यास मनुष्य उलटा होतो. तर गद्य-पद्याची नशा केल्यास जीवनात शान निर्माण…

शुक्रवारी होणार गणराज प्रकाशनाच्या शाल्मली ललित ग्रंथ पुस्तकाचे प्रकाशन

नगर (प्रतिनिधी)- सामाजिक व सौंदर्य शास्त्र अंतर्भूत असलेल्या आणि मानवी जीवनाचे मुळ सांगणाऱ्या गणराज प्रकाशन प्रकाशित लेखक पद्मनाभ हिंगे लिखित शाल्मली ललित ग्रंथ पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवारी (दि.28 मार्च) होणार आहे.…

लेखक येणार भेटीला, सांस्कृतिक कार्यक्रम जोडीला

‘सकाळ’ महोत्सवात खरेदीचा आनंद होणार द्विगुणित नगर (प्रतिनिधी)- ‘सकाळ’च्या पुस्तक महोत्सवात विविध प्रकाशनांच्या पुस्तकांची मेजवानी शुक्रवारपासून मिळणार आहे. सावेडीतील जॉगिंग ट्रॅकवर चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवात नामवंत लेखक वाचकांच्या भेटीला…

उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले युवा साहित्यिक स्वप्निल खामकर यांच्या पुस्तकाचे कौतुक

खामकर यांचे लेखन युवा पिढीसाठी प्रेरणादायक ठरणार -उदय सामंत नगर (प्रतिनिधी)- राज्याचे उद्योग मंत्री ना. उदय सामंत यांनी शहरातील युवा साहित्यिक स्वप्निल खामकर यांनी लिहिलेल्या झिरो टू लॉन्च आणि द…

कवयित्री सरोज आल्हाट यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी निमंत्रित कवी म्हणून निवड

जिल्ह्यातून एकमेव निमंत्रित कवी होण्याचा बहुमान नगर (प्रतिनिधी)- येथील सुप्रसिद्ध कवयित्री सरोज आल्हाट यांची दिल्ली येथे होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन करिता निमंत्रित कवी म्हणून निवड करण्यात…