• Mon. Nov 30th, 2026

Mirrornews24

Marathi News

राजकारण

  • Home
  • महायुतीचे उमेदवार आ. जगताप यांच्या प्रचारार्थ शिवसेना व भाजप सरसावली

महायुतीचे उमेदवार आ. जगताप यांच्या प्रचारार्थ शिवसेना व भाजप सरसावली

रेल्वे स्टेशन रोड, आगरकर मळा परिसरातून काढली एकत्रित रॅली नगरकर राजकारणापेक्षा विकासकरणाला साथ देणार -अनिल शिंदे नगर (प्रतिनिधी)- नगर शहर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ…

शिवसेनेच्या मुख्यमंत्री वैद्यकिय मदत कक्षाचे जिल्हा प्रमुख सुरेश कराळे राष्ट्रवादीत दाखल

खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते स्विकारली शहर जिल्हा कार्याध्यक्षपदाची जबाबदारी नगर (प्रतिनिधी)- येथील शिवसेनेचे (शिंदे गट) मुख्यमंत्री वैद्यकिय मदत कक्षाचे जिल्हा प्रमुख अनिकेत सुरेश कराळे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या…

ओबीसींच्या बैठकीत महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांना पाठिंबा

ओबीसी समाजाच्या हितासाठी जगताप यांना मताधिक्याने निवडून द्यावे -कल्याण आखाडे अनिल शहा नगर (प्रतिनिधी)- महायुती सरकारने ओबीसी घटकांना न्याय दिला आहे. ओबीसी बांधवांनी महायुती सरकारच्या पाठीशी उभे राहून महायुतीचे उमेदवार…

प्रचारफेरीत जगताप यांना संविधानाची भेट देऊन सन्मान

विकासात्मक व्हिजन घेऊन काम करणारे संग्राम जगताप पुन्हा निवडून येणे गरजेचे -बाळासाहेब पाटोळे नगर (प्रतिनिधी)- शहराच्या विकासासाठी विकासात्मक व्हिजन घेऊन काम करणारे संग्राम जगताप पुन्हा निवडून येणे गरजेचे आहे. शहरातील…

सोमवारी बसपा घेणार इच्छुकांच्या मुलाखती

जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांना पुणे येथे उपस्थित राहण्याचे आवाहन नगर (प्रतिनिधी)- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर अहमदनगर जिह्यातील विधानसभा मतदार संघातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सोमवारी (दि.21 ऑक्टोबर) पुणे विभागात घेतल्या जाणार आहे. या…

मराठा संघटना मोरजकर विरोधात आक्रमक

कुर्लात मोरजकर मराठा विरोधी असल्याचे झळकले बॅनर विधानसभेची उमेदवारी दिली तर विरोधात काम करण्याचा सज्जड इशारा कुर्ला (प्रतिनिधी)- येथील माजी नगरसेविका प्रविणा मोरजकर यांनी मराठा समाजातील 11 हून अधिक लोकांवर…

शहरात मुस्लिम समाजाच्या वतीने जल्लोष

विधान परिषदेवर मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व दिलेल्या निर्णयाचे स्वागत अजित पवार यांनी मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व व न्याय देण्याचे काम केले -साहेबान जहागीरदार नगर (प्रतिनिधी)- विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदारपदी इद्रीस नायकवडी…

सत्तेत सहभाग व सन्मानाची वागणुक मिळत नसल्याचा आरोप; श्रीरामपूरच्या जागेवर आरपीआय ठाम

अन्यथा वेगळा विचार करण्याची कार्यकर्त्यांची भूमिका महायुतीतील मित्रपक्षांविरोधात आरपीआयच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर – सुनिल साळवे नगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाला सत्तेत सहभाग व भाजपसह इतर मित्र पक्षांकडून सन्मानाची…

ओबीसी संपर्क अभियानाद्वारे साधला शहरातील ओबीसी समाजाशी संवाद

ओबीसी समाजातील विविध प्रश्‍न व विकासात्मक कार्यावर विचारमंथन ओबीसींच्या उपेक्षित जाती समुहांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचे काम राष्ट्रवादीने केले -कल्याण आखाडे अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजाला जोडण्यासाठी व एकजुटीने पुढे आणण्यासाठी राष्ट्रवादीच्या माध्यमातून…

वंचित व दुर्लक्षीत समाजाला नेतृत्व देण्याचे काम वंचित बहुजन आघाडी करणार -रेखाताई ठाकूर

जिव्हाळ्याचे प्रश्न सोडून शहर नामांतराने भावनिक मुद्दयांवर सत्ताधारी राजकारण करत असल्याचा आरोप जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडीने घेतल्या मुलाखती अहमदनगर (प्रतिनिधी)- वंचित बहुजन आघाडी राज्यातील आदिवासी, अनुसूचित जाती, भटके-विमुक्त…