शिवसेनेच्या ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केलेल्या शिवसैनिकांचे शहरात स्वागत
हिंदुत्वाचे विचार घेऊन कार्य करणाऱ्या शिवसैनिकांना एकत्र आणले -अनिल शिंदे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकविण्याचा निर्धार नगर (प्रतिनिधी)- समाजात हिंदुत्वाचे विचार घेऊन कार्य करणाऱ्या शिवसैनिकांना एकत्र आणले. जुने, नवीन…
नगर शहरासह तालुक्यात पुन्हा ठाकरे गटाच्या शिवसेनेला धक्का
तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी शिवसेना शिंदे गटात दाखल होण्यासाठी मुंबईकडे रवाना जिल्हाप्रमुख शिंदे व शहरप्रमुख जाधव यांचा मास्टर प्लॅन! नगर (प्रतिनिधी)- नगर शहर व तालुक्यातील शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) प्रमुख नेते…
किरण काळेंची निवड शिवसेना ठाकरे पक्षाला पुनर्वैभव प्राप्त करुन देणारी -सर्जेराव ठोंबरे
शहर प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल काळेंचा सत्कार नगर (प्रतिनिधी)- किरण काळे यांच्या रुपाने एक संयमी व अभ्यासू व्यक्तीमत्व शहरातील राजकारणात योगदान देत आहे. त्यांचे राजकारण फक्त सत्ता व खुर्चीसाठी नसून, लोकांच्या…
नागपूर दंगलीची न्यायालयीन चौकशी व्हावी
दंगलीतील दोषींवर व सत्ताधारी पक्षाच्या वाचाळवीरांवर कठोर कारवाई करावी नैतिक जबाबदारी स्वीकारुन राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याची भाकपची मागणी नगर (प्रतिनिधी)- नागपूर येथे झालेली दंगलीची घटना सुनियोजित कटाचा भाग असून, राज्याची…
निव्वळ मुंडेंचा राजीनामा पुरेसा नाही; त्यांच्यावर गुन्हा दाखल करा
अख्खे मंत्रिमंडळ बरखास्त करा! भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मागणी नगर (प्रतिनिधी)- मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनानंतर जे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत, ते पाहता हा खून अत्यंत निघृणपणे केल्याचे…
शिवनेरी चौकात शिवसेनेच्या शाखेचे उद्घाटन
कार्यकर्त्यांना सर्वसामान्यांना आधार देण्याचे आवाहन शिवसेनेची शाखा हे जनसेवेचे मंदिर ठरणार -अनिल शिंदे नगर (प्रतिनिधी)- राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्त्व देऊन, गोरगरिबांच्या प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेना समाजात कार्य करत आहे. शिवसेनेची शाखा…
तटकरे यांचे पालकमंत्री पदाची स्थगिती हटविण्यासाठी शहरात राष्ट्रवादी युवतीची निदर्शने
महिलेला टार्गेट करणाऱ्या विकृतींचा निषेध महिलांच्या सन्मानासाठी तटकरे यांना पुन्हा पालकमंत्रीपद मिळणे आवश्यक -अंजली आव्हाड नगर (प्रतिनिधी)- महिला व बालविकास कल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाला दिलेली…
वंचित बहुजन आघाडीच्या आढावा बैठकीत येणाऱ्या निवडणुकांवर चर्चा
प्रभाग, गट, गण व बुथ बांधणीचे आवाहन; कार्यकर्त्यांचा प्रवेश इतिहासाबद्दल संशय निर्माण करुन ते पुसण्याचे काम सुरु -योगेश साठे नगर (प्रतिनिधी)- भाजप सरकार सत्तेत आल्यापासून महापुरुषांचे सातत्याने अवहेलना होत आहे.…
शहरात भाजपच्या हर घर सदस्य नोंदणी अभियानाला प्रारंभ
विविध दुकानदार, व्यावसायिक, टपरीचालक, रिक्षा चालकांनी केली ऑनलाईन सदस्य नोंदणी संपूर्ण शहर भाजपमय करण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते प्रयत्नशील -अभय आगरकर नगर (प्रतिनिधी)- संपूर्ण शहर भाजपमय करण्यासाठी पक्षाचे सर्व पदाधिकारी…
रेल्वे स्टेशन येथील युवकांचा शिवसेनेते प्रवेश
शिवसेनेचा भगवा झंझावात महाराष्ट्रासह शहरातही -सचिन जाधव नगर (प्रतिनिधी)- रेल्वे स्टेशन येथील सामाजिक कार्यकर्ते संजय वाघचौरे यांच्यासह मोठ्या संख्येने युवकांनी शिवसेना (शिंदे गट) पक्षात प्रवेश केला. शहर प्रमुख सचिन जाधव…