फर्स्ट इम्प्रेशनच्या परिपूर्ण वस्त्र दालनात दिवाळी धमाका ऑफर
डिस्काउंट कुपन उपलब्ध अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील नालबंद खूंट, करसेटजी रोड येथील फर्स्ट इम्प्रेशन या परिपूर्ण वस्त्र दालनात दिवाळी सणाच्या खरेदीवर दिवाळी धमाका ऑफर ठेवण्यात आली आहे. एक हजार रुपयाच्या खरेदीवर…
दसर्याच्या मुहूर्तावर शहरात चारचाकी वाहन खरेदीची धूम
वासन टोयोटात ग्राहकांची गर्दी मागील दोन वर्षाच्या तुलनेत वाहन खरेदीत दुपटीने वाढ अहमदनगर (प्रतिनिधी)- दसर्याच्या मुहूर्तावर शहरात चारचाकी वाहन खरेदीला गर्दी दिसून आली. विजया दशमीच्या मुहूर्ताचा योग साधत अनेकांनी नवीन…
वासन टोयोटात द अर्बन क्रुझर हाईराइडरचे अनावरण
सेल्फ चार्जिंग स्ट्राँग हायब्रीड इलेक्ट्रिक पॉवरट्रेनचा समावेश असलेल्या हाईराइडरची ग्राहकांना भुरळ सहाशेपेक्षा अधिक ग्राहकांची शोरुमला हजेरी अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतातील प्रतिष्ठित एसयूव्हीच्या यादीत समावेश झालेली व ग्राहक वर्गाच्या प्रतिक्षेत असलेली टोयोटाची…
टोयोटाची द अर्बन क्रुझर हाईराइडर सोमवारी होणार शहरात दाखल
वासन टोयोटा शोरुममध्ये हाईराइडरच्या अनावरणासाठी कार प्रेमींना उपस्थित राहण्याचे आवाहन ऑनलाईन बुकिंग सुरु अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतातील प्रतिष्ठित एसयूव्हीच्या यादीत आता टोयोटाच्या द अर्बन क्रुझर हाईराइडरचा समावेश झाला असून, ही एसयूव्ही…
युवक-युवतींचे तणावपुर्ण जीवनशैलीमुळे मानसिक स्वास्थ्य धोक्यात -संगीता चंद्रन
रोटरी ई क्लब ऑफ एम्पॉवरिंग यूथचा माइंडस्ट्राँग इमोशनल हेल्थ फर्स्ट एडर प्रोग्राम सीएसआरडी महाविद्यालयातील युवकांना मार्गदर्शन अहमदनगर (प्रतिनिधी)- देशातील युवक-युवतींचे तणावपुर्ण जीवनशैलीमुळे मानसिक स्वास्थ्य धोक्यात आले आहे. बेरोजगारी, शिक्षण व…
ऋषीमुनींच्या तपसाधनेतून योग, प्राणायाम मानवाच्या कल्याणासाठी पुढे आले -पद्मश्री पोपट पवार
शिल्पा गार्डनमध्ये सुख योगाच्या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन चित्त थरारक योगा प्रात्यक्षिके सादर अहमदनगर (प्रतिनिधी)- आत्मिक व शारीरिक बळ योग-प्राणायामाने मिळते. प्रत्येकाच्या जीवनात धावपळ व तणाव असून, या परिस्थितीमध्ये जो योग्य…
प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या पाककला वर्गाला महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
उत्तम आरोग्यासाठी पौष्टिक व सकस आहाराच्या रेसीपींचे मार्गदर्शन अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने घेण्यात आलेल्या पाककला प्रशिक्षण वर्गाला महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. यामध्ये संगिता चंगेडिया यांनी उत्तम…
केडगाव येथील क्राफ्ट इंडिया शॉपिंग फेस्टीवलचा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते शुभारंभ
शॉपिंग फेस्टीवलच्या माध्यमातून अनेक युवकांना रोजगार मिळणार -आ.संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव, नगर-पुणे महामार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाजवळ भरविण्यात आलेल्या क्राफ्ट इंडिया शॉपिंग फेस्टीवलचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाला. यावेळी…
शहरात विजेचा लपंडाव, पाण्याची बोंब व रस्त्यांचा प्रश्नामुळे जनता वैतागली
तहानलेला घसा, हाडे खिळखिळी अन घामाने नागरिक बेहालनगरकर वीज, पाणी, रस्ते प्रश्नाच्या चक्रव्यूहात अहमदनगर(प्रतिनिधी)- शहरात तातडीच्या भारनियमानाने रात्री होणारा विजेचा लपंडाव, शहरातील पाण्याची बोंब व रस्त्यांचा प्रश्नामुळे सर्वसामान्य जनता वैतागली…
अपारंपारिक ऊर्जेकडे वळून बदल व विकास घडवावा लागणार -सुधीर लंके
बॉस्को ग्रामीण विकास केंद्रात निशुल्क हरित कौशल्य विकास (जीएसडीपी) कार्यशाळेचा समारोप अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक भावनेने अपारंपरिक ऊर्जेचा वापर काळाची गरज बनली आहे. या ऊर्जेचा वापर करुन राष्ट्रहितासाठी योगदान द्यावे लागणार…
