• Sun. Mar 1st, 2026

ताज्या बातम्या

  • Home
  • पारनेर पोलीस अधिकारीच्या पिळवणुकी विरोधातील तक्रार अर्जाची चौकशी सुरु

पारनेर पोलीस अधिकारीच्या पिळवणुकी विरोधातील तक्रार अर्जाची चौकशी सुरु

बुधवारी नोंदविणार तक्रारदारांचे जबाब अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील पोलीस अधिकारी व त्याचे काही पोलीस कर्मचारीच्या गैरकारभाराबाबत अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आलेली तक्रार व जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालया…

मुद्रणकलेचा शोध ही मानवी इतिहासातील क्रांतीकारी घटना -डॉ. कळमकर

दि अहमदनगर प्रेस अ‍ॅनण्ड अलाईड ओनर्स असोसिएशनच्या वतीने शहरात मुद्रणदिन साजरा अहमदनगर (प्रतिनिधी)- सर जोहान्स गुटेनबर्ग यांनी मुद्रण कलेचा शोध लावला, सन 1455 मध्ये गुटेनबर्ग यांनी पहिले मुद्रित स्वरुपाचे पुस्तक…

एमआयडीसी पोलीसांनी हटविले नगर-मनमाड महामार्गावरील बाजार

अहमदनगर (प्रतिनिधी)- नवनागापूर, एमआयडीसी हद्दीतील नगर-मनमाड महामार्गावर बसणारे भाजी विक्रेते, थाटण्यात आलेले विविध दुकानांचे अतिक्रमण एमआयडीसी पोलीसांनी शनिवारी (दि.25 फेब्रुवारी) हटविले. हा बाजार महामार्गाला लागून भरत असल्याने वाहतुकीस कोंडी निर्माण…

धर्माच्या नावावर झुंडशाही व बहुमताचा वापराने धर्मनिरपेक्षता संपविली जात आहे!

इंडिया अगेन्स्ट तमस् स्लेव्हरी संघटनेचा आरोप निरंतर राष्ट्रीय कर्तव्ययोग स्विकारण्याचे जनतेला आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतात धर्माच्या नावावर झुंडशाही राबवून आणि बहुमताचा वापर करुन देशातील धर्मनिरपेक्षता संपविली जात असल्याचा आरोप इंडिया…

अकृषी विद्यापीठे संलग्नित महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे आंदोलन स्थगित

प्रमुख चार मागण्या मान्य करुन येत्या दहा दिवसांमध्ये शासन निर्णय निर्गमित करण्याचे आश्‍वासन अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीचे बेमुदत काम आंदोलन शासनाच्या आश्‍वासनाने तात्पुरते…

सिंचन कर्मचारी आंदोलनाच्या पावित्र्यात

बैठकीत प्रश्‍न मार्गी न लागल्यास उन्हाळ्यातील आवर्तनात असहकार करण्याचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- शासनाने बक्षी समितीचा नुकताच खंड-2 स्वीकारला असून, वेगवेगळ्या संवर्गाबाबतची नविन वेतनश्रेणी ठरविली आहे. मात्र जलसंपदा विभागातील कालवा निरीक्षक,…

निवडणूक आयोगाच्या निकालनंतर बोल्हेगाव फाटा येथे शिवसैनिकांचा जल्लोष

फटाक्यांच्या आतषबाजीत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यातील सत्तासंघर्षानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे शिंदे गटाच्या (बाळासाहेबांची) शिवसेनेला मिळाल्याचा बोल्हेगाव फाटा येथे बोल्हेगाव, नागापूर व…

महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स संघटनेचे श्रीरामपूरला सोमवारी मेळावा

हायर पेन्शनचा ऑनलाइन फॉर्म भरण्याबाबत केले जाणार मार्गदर्शन अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स संघटनेच्या वतीने सोमवारी (दि.20 फेब्रुवारी) श्रीरामपूरला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, या मेळाव्यात पेन्शनधारकांना किचकट असलेल्या हायर…

मोबाईल खरेदीवर मिळाले थेट दुबई सहलीचे बक्षिस

अहमदनगर मोबाईल असोसिएशनच्या माध्यमातून ओम मोबाईल गॅलरीत पार पडली सोडत 51 ग्राहकांना फेटे बांधून एकाचवेळी ओप्पो रेनो 8 टी फाईव्ह जी चे वितरण अहमदनगर (प्रतिनिधी)- मोबाईल खरेदीच्या सोडतमध्ये भाग्यवान विजेते…

अहमदनगर शहरात राज्यव्यापी महाप्रबोधन यात्रेचे स्वागत

राष्ट्रवादी माजी सैनिक सेलच्या महाप्रबोधन यात्रेतून शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचा जागर पुन्हा जातीय व्यवस्था निर्माण करण्याचे काम केले जात आहे -अ‍ॅड. संभाजी मोहिते अहमदनगर (प्रतिनिधी)- पुरोगामी महाराष्ट्रात शाहू, फुले, आंबेडकर…