• Sun. Mar 1st, 2026

ताज्या बातम्या

  • Home
  • निमगाव वाघात महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा

निमगाव वाघात महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा

ग्रामपंचायत मधील कर्मचार्‍यांचा सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत मधील अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान स्व.पै. किसनराव…

पारनेर सैनिक बँकेच्या 8 हजार सभासदांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा संचालक मंडळाचा घाट

एक हजार शेअर्स रक्कम आभावी 8 हजार सभासद ठरवले अपात्र 4 हजार 120 पात्र सभासद यादी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे सादर अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेतील सुमारे 8 हजार…

पाळीव जनावर व पशुंची निशुल्क तपासणी करुन रोग प्रतिबंधात्मक लसीकरण

जागतिक पशुचिकित्सा दिनाचा जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय व जायंट्स ग्रुपचा संयुक्त उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- जागतिक पशुचिकित्सा दिवसानिमित्त शहरात जनावर व पशुंची निशुल्क तपासणी करुन त्यांना रोग प्रतिबंधक (अ‍ॅन्टी रेबीज), धनुर्वातचे…

आमदार, खासदारांना कोणत्याही शासकीय कार्यालयात बैठक घेण्याचा अधिकार नाही -दीप चव्हाण

बैठकी व दौर्‍यांमध्ये आयुक्त व इतर शासकीय अधिकारी यांनी उपस्थित राहण्याचे कटाक्षाने टाळावे अहमदनगर (प्रतिनिधी)- आमदार, खासदार व मंत्री पदाचा दर्जा नसलेल्या अशासकीय सदस्यांना महापालिका व इतर कोणत्याही शासकीय कार्यालयात…

महाराष्ट्र दिनी शहरात सातव्या राज्यस्तरीय मोडी लिपी स्पर्धेचे आयोजन

ऐतिहासिक वस्तु संग्रहालय स्थापना दिनाचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- ऐतिहासिक वस्तु संग्रहालय व संशोधन केंद्र अहमदनगरच्या स्थापना दिनानिमित्त महाराष्ट्र दिनी (दि.1 मे) ऐतिहासिक वस्तु संग्रहालय व जागतिक मोडी लिपी प्रसार समितीच्या…

कास्ट्राईबच्या बैठकीत आमदार राणे यांच्या निषेधाचा ठराव

महापालिका आयुक्तांना शिवगाळ व बेजबाबदार, आक्षेपार्ह वक्तव्याचा संताप व्यक्त जातीय व धार्मिक द्वेष निर्माण करण्यासाठी देश विघातक वक्तव्य -एन.एम. पवळे अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरामध्ये येऊन महानगरपालिकेच्या आयुक्तांना शिवगाळ करत बेजबाबदार व…

सामाजिक न्याय भवनात रविवारी रंगणार राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा

संविधान चषक वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- सावेडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन मध्ये रविवारी (दि.23 एप्रिल) राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा संविधान चषक आयोजन करण्यात आले आहे.…

इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नगरचे सीए शंकर अंदानी यांची विक्रमी नोंद

364 धार्मिक स्थळांचे लेखापरीक्षण व कर सल्लागार म्हणून सेवाभावाने केलेल्या कार्याची दखल अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सनदी लेखपाल सीए शंकर घनश्यामदास अंदानी यांनी केलेल्या विक्रमी कामाची नोंद देशातील प्रसिद्ध इंडिया बुक…

बाराशे मल्लांसह दहा महाराष्ट्र केसरी छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेत उतरणार

विजेत्या मल्लास हॉलमार्क असलेली 24 कॅरेटची अर्धा किलो सोन्याची गदा बीलासह देणार अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात तब्बल दीड कोटी रुपये खर्च करुन होत असलेल्या राज्यस्तरीय छत्रपती शिवराय केसरी निमंत्रीत कुस्ती स्पर्धा…

भाकपचे भाजप हटाव… देश बचाव! या जनजागरण मोहीमेचा प्रारंभ

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक येथून अभियानाची सुरुवात भाजप सरकारने कुणाचे आणि कोणते अच्छे दिन आनले? प्रश्‍न विचारण्याची वेळ -अ‍ॅड. कॉ. सुभाष लांडे अहमदनगर…