• Sun. Mar 1st, 2026

ताज्या बातम्या

  • Home
  • गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेच्या जनजागृती चित्ररथाचे उद्घाटन

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेच्या जनजागृती चित्ररथाचे उद्घाटन

केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून भारतीय जैन संघटना गावोगावी जाऊन जलसमृध्दीसाठी करणार जागृती गावाचे उज्वल भविष्य जल आत्मनिर्भरतेवर अवलंबून -सिध्दाराम सालीमठ अहमदनगर (प्रतिनिधी)- गावातील जलस्त्रोतांचे गाळ निघाल्याने जलसंचय वाढेल व…

महापालिकेच्या वतीने पाईपलाईन रोड येथील चौकाचे कै.शंकरभाऊ वाणी नामकरण

आमदार जगताप यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण महापुरुष, ज्येष्ठ व्यक्तींचे पुतळे व नावाने त्यांच्या विचारांची प्रेरणा मिळते – आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- महापालिकेच्या वतीने पाईपलाईन रोड येथील वाणीनगर येथे प्रगतशील…

शहरात द केरला स्टोरी चित्रपटाच्या नावाखाली धार्मिक द्वेषाचे राजकारण

चित्रपट गृहात धार्मिक द्वेष पसरविणारे भडकाऊ भाषण करणार्‍यांवर गुन्हे दाखल व्हावे समाजवादी पार्टीची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- चित्रपट गृहात द केरला स्टोरी चित्रपटासाठी जमलेल्या समुदायासमोर धार्मिक द्वेष पसरविणारे भडकाऊ भाषण करणार्‍या…

मुखवटा घेऊन काम करू नका -एजाज अली

केडगावला रंगला संवाद सेलिब्रिटीशी कार्यक्रम सिने अभिनेते एजाज अली यांनी साधला युवक-युवतींशी संवाद अहमदनगर (प्रतिनिधी)- आपले काम प्रामाणिकपणे करावे. कोणत्याही प्रकारचा मुखवटा घेऊन काम करू नये, असा सल्ला बलोच मराठी…

सरपंच परिषद राज्य कोअर कमिटीच्या (सुकाणू समिती) अध्यक्षपदी आबासाहेब सोनवणे

महाराष्ट्रातील सरपंचाचे प्रश्‍न सोडविण्यासाठी 22 मे पासून सरपंच परिषदेचे कराड ते मुंबई मंत्रालय धडक मोर्चा दक्षिण जिल्हाध्यक्षपदी अर्जुन शेळके, उत्तर जिल्हाध्यक्षपदी जालिंदर गागरे, जिल्हा कार्याध्यक्षपदी शरद पवार व जिल्हा महिला…

निमगाव वाघा येथील आधार अद्यावतीकरण शिबिराला ग्रामस्थांचा प्रतिसाद

25 वर्षापुढील नागरिकांसाठी ओळखीचा व पत्त्याचा पुरावा जोडण्याचे काम सुरु अहमदनगर (प्रतिनिधी)- शासनाने 25 वर्षापुढील नागरिकांसाठी आधार कार्डमध्ये ओळखीचा व पत्त्याचा पुरावा जोडण्याचे बंधनकारक केल्याच्या पार्श्‍वभूमीवर निमगाव वाघा (ता. नगर)…

सी.डी. देशमुख लॉ कॉलेजमध्ये महाराष्ट्र दिनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

युवा शक्ती व श्रमिक कामगारांच्या बळावर महाराष्ट्राची विकासात्मक वाटचाल -अ‍ॅड. अनुराधा येवले अहमदनगर (प्रतिनिधी)- अनेक आव्हानांचा सामना करत आज महाराष्ट्र राज्य देशातील सर्वात विकसित राज्य म्हणून पुढे आला आहे. युवा…

मार्कंडेय विद्यालयात महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा

देशाच्या प्रत्येक विकासात्मक कार्यात महाराष्ट्राचे योगदान मोठे -विलास पेद्राम अहमदनगर (प्रतिनिधी)- गांधी मैदान येथील श्री मार्कंडेय विद्यालयात महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाचे…

श्रमिकनगरला कामगार चळवळीचा प्रतिक असलेला लाल झेंडा फडकवून कामगार दिन साजरा

नवीन चार श्रमिक कोड कायद्याच्या विरोधात घोषणा अहमदनगर (प्रतिनिधी)- श्रमिकनगरला विडी कामगारांच्या उपस्थितीमध्ये कामगार दिवस साजरा करण्यात आला. श्रमिक हाऊसिंग सोसायटी, लालबावटा विडी कामगार युनियन व आयटक संघटनेच्या वतीने कामगार…

ऐतिहासिक वस्तु संग्रहालयात रंगली राज्यस्तरीय मोडी लिपी स्पर्धा

युवक-युवतींसह इतिहासप्रेमी नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग मोडी लिपी म्हणजे महाराष्ट्राच्या समृध्द ऐतिहासिक परंपरेचा वारसा -डॉ. संतोष यादव अहमदनगर (प्रतिनिधी)- ऐतिहासिक वस्तु संग्रहालय व संशोधन केंद्र अहमदनगरच्या स्थापना दिनानिमित्त महाराष्ट्र दिनी राज्यस्तरीय…