• Sun. Mar 1st, 2026

ताज्या बातम्या

  • Home
  • पारनेर सैनिक बँकेची अंतिम मतदार यादी प्रसिध्द

पारनेर सैनिक बँकेची अंतिम मतदार यादी प्रसिध्द

अखेर सभासदांसह अण्णा हजारेंना मिळाला मतदानाचा अधिकार संस्थापक सभासद अपात्र करण्याचा डाव पुन्हा उधळला अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी 29 मे रोजी प्रारूप यादी प्रसिध्द झाली होती.…

अभ्युदय बँकेचा 59 वा स्थापना दिवस साजरा

अभ्युदय बँकेने शहरात व्यापार व उद्योगाला चालाना देऊन, गरजूंना नेहमीच मदतीचा हात दिला -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- अभ्युदय बँकेने आर्थिक पाठबळ देऊन शहरातील व्यापार व उद्योगाला चालना देण्याचे कार्य…

सामाजिक न्यायाचा उद्गाता राजर्षी शाहू महाराजांवर ज्ञानदेव पांडुळे यांचे शंभर व्याख्याने पूर्ण

स्मृती शताब्दीनिमित्त पुण्यतिथीपासून जयंती पर्यंत शाळा, महाविद्यालयात दिले व्याख्यान कॉ. गोविंद पानसरे यांचे अपूर्ण कार्य पूर्ण केले -पांडुळे वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक न्यायाचा उद्गाता असलेल्या राजर्षी शाहू महाराज यांच्या…

संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळ व चर्मकार विकास महामंडळास नवसंजीवनी देणार -धम्मज्योती गजभिये

चर्मकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालकांचे आश्‍वासन चर्मकार विकास संघाच्या शिष्टमंडळाने व्यवस्थापकीय संचालकांची भेट घेऊन दिले महामंडळाच्या प्रश्‍नांचे निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळ व चर्मकार विकास महामंडळास नवसंजीवनी देऊन,…

महाराष्ट्र माजी सैनिक फेडरेशनच्या माध्यमातून माजी सैनिकांच्या संघटना एकवटणार!

शहरात झालेल्या बैठकीत संघटना प्रतिनिधींचा एकजुटीचा नारा लवकरच राज्यव्यापी अधिवेशन अहमदनगरला घेण्याचा निर्णय वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- आजी-माजी सैनिक, वीर माता-पिता, पत्नी व त्यांच्या कुटुंबीयांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी माजी सैनिकांच्या सर्व…

चाळीस वर्षानंतर एकवटले दहावी बॅचचे माजी शालेय विद्यार्थी

दिल दोस्ती दुनियादारी ग्रुपची स्थापना सवंगडीच्या सेवापुर्तीचा केला सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- चाळीस वर्षानंतर एकत्र येत न्यू इंग्लिश स्कूल वाळकीच्या इयत्ता दहावीच्या 1982 च्या माजी विद्यार्थ्यांनी दिल दोस्ती दुनियादारी ग्रुपची स्थापना…

नायगावच्या मुस्लिम समाजाचे कुटुंबासह उपोषण करण्याचा इशारा

मस्जिद व कब्रस्तानच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्याची मागणी पूर्वजांची कबर जेसीबीने पाडून विटंबना, प्रशासन सहकार्य करत नसल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- मुस्लिम समाजाच्या जामखेड तालुक्यातील नायगाव येथे असलेल्या मस्जिद व कब्रस्तानच्या जागेवरील…

महापालिकेचा नगररचना विभाग भ्रष्टाचार, गैरव्यवहार व दप्तरदिरंगाई मुक्त करावा

खाबूगिरीला आळा घालण्यासाठी आयुक्तांकडे सैनिक समाज पार्टीची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- महापालिकेच्या नगररचना विभागातील खाबूगिरीला आळा घालण्यासाठी आयुक्तांनी पुढाकार घेऊन चौकशी करावी व सर्वसामान्यांना सेवा मिळण्यासाठी हा विभाग भ्रष्टाचार, गैरव्यवहार व…

जिल्हा परिषद शाळेतून शिकलेला चैतन्य होणार डॉक्टर

नीट परीक्षेत यश संपादन करुन वैद्यकिय प्रवेशास पात्र तरटीफाटा जिल्हा परिषदेत माजी विद्यार्थ्याचा सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- नुकताच राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षेचा (नीट) निकाल जाहीर झाला. वडगाव सावताळ (ता. पारनेर)…

सैनिक बँकेचे सर्व सभासद मतदानास पात्र

जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांचा निर्णय अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या शंभर रूपये शेअर्स भाग असणारे 6 हजार 799 सभासद मतदानास पात्र ठरले असल्याचा निर्णय जिल्हा उपनिबंधक गणेश…