• Mon. Mar 2nd, 2026

ताज्या बातम्या

  • Home
  • निमगाव वाघातून मातीला नमन, वीरांना वंदन! करुन निघाली हर घर तिरंगा रॅली

निमगाव वाघातून मातीला नमन, वीरांना वंदन! करुन निघाली हर घर तिरंगा रॅली

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सांगता सोहळ्याचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सांगता सोहळ्यानिमित्त केंद्रीय संचार ब्युरो अहमदनगर, नेहरु युवा केंद्र, स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था,…

स्वातंत्र्य दिनी मिळाली गरजू विद्यार्थ्यांना नवीन गणवेशाची भेट

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा उपक्रम हर घर तिरंगाप्रमाणे घराघरात शिक्षण पोहोचण्याची गरज -इंजि. केतन क्षीरसागर अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून स्वातंत्र्य दिनानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. गुलमोहर…

स्वातंत्र्य दिनी लायन्स क्लबचे विधाते विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना 15 सायकली भेट

वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी लायन्स क्लब शिक्षणदूतची भूमिका -धनंजय भंडारे अहमदनगर (प्रतिनिधी)- सारसनगर येथील कै. दामोधर विधाते विद्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ अहमदनगरच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना 15 सायकली भेट देण्यात…

मुकुंदनगरच्या पी.ए. इनामदार शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

स्वातंत्र्य संग्रामातील महापुरुषांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी वेधले लक्ष विद्यार्थ्यांचे देशभक्तीवर गीते, भाषणे, नाटिका व सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण अहमदनगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर येथील पी.ए. इनामदार शाळेत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.…

बाराबाभळी मदरसेत स्वातंत्र्य दिनी गुंजला हिंदुस्तान जिंदाबाद! चा जयघोष

हातात तिरंगे ध्वज घेऊन विद्यार्थ्यांचा स्वातंत्र्य दिन कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग कराटे व तायक्वांदोचे धाडसी चित्त थरारक प्रात्यक्षिकांचे सादरीकरण अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरालगत असलेल्या बाराबाभळी (ता. नगर) येथील जामिया मोहम्मदिया मदरसा व…

नेहरु युवा केंद्रात शहीद जवानांच्या कुटुंबातील सदस्यांचा सन्मान

माझी माती, माझा देश अभियानातंर्गत घेतली पंचप्रण शपथ कर्तव्य बजावणे ही नागरिकांची देश सेवाच -शिवाजी खरात अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सांगता सोहळ्यानिमित्त नेहरु युवा केंद्राच्या वतीने माझी माती, माझा…

अवतार मेहेरबाबा विदयालयात रंगला तृणधान्य प्रदर्शन

नामशेष होणाऱ्या तृणधान्याच्या प्रचार-प्रसारासाठी आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षाचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- अरणगाव (ता. नगर) येथील स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अवतार मेहेरबाबा विदयालयात आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या तृणधान्याचा प्रचार-प्रसारासाठी तृणधान्याचे…

काव्य संमेलनात नवोदित कवींना सहभागी होण्याचे आवाहन

पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे करणार सायबर क्राईमबद्दल जागृती मिमिक्री कलाकार तथा अभिनेते आशिष सातपुते राहणार उपस्थित अहमदनगर (प्रतिनिधी)- स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण…

जिल्ह्यातील दोन शेतकरी उत्पादक कंपनीच्या प्रतिनिधींना दिल्लीच्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यासाठी आमंत्रण

10 हजार शेतकरी उत्पादक कंपनी स्थापनेच्या महत्वकांक्षी प्रकल्पाचा भाग अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वातंत्र्य दिनानिमित्त मंगळवारी (दि.15 ऑगस्ट) संरक्षण मंत्रालय, भारत सरकार तर्फे नवी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर होणाऱ्या सोहळ्यासाठी जिल्ह्यातील दोन…

केडगावमध्ये मतदार नोंदणी व आयुष्मान भारत योजनेसाठी नाव नोंदणी अभियानाचे प्रारंभ

केडगाव भाजपचा उपक्रम पहिल्या टप्प्यात 600 नवमतदारांची तर 1200 पेक्षा जास्त नागरिकांना आयुष्मान कार्डसाठी नोंदणी अहमदनगर (प्रतिनिधी)- मतदान प्रक्रियेत युवा मतदारांचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी व केंद्रीय आयुष्मान भारत योजनेद्वारे आरोग्य…