पद्मशाली समाजातील आजी-माजी शिक्षकांसह गुणवंत विद्यार्थ्यांचा 9 सप्टेंबरला होणार सन्मान
सन्मान सोहळ्यात सहभागी होण्याचे कै. गुरुवर्य पोटयन्ना बत्तीन शैक्षणिक सामाजिक मंडळाचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षक दिनाचे औचित्यसाधून शहरातील कै. गुरुवर्य पोटयन्ना बत्तीन शैक्षणिक सामाजिक मंडळाच्या वतीने दि.9 सप्टेंबर रोजी पद्मशाली…
लष्करी संस्थालगत बांधकामसाठी अंतराची अट शिथिल करावी
शिवसेनेचे संपर्कप्रमुख सचिन जाधव यांची मागणी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांना देणार निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर शहराला पश्चिमेकडे सीना नदीची पुररेषा तर पूर्वेला लष्कराची जमीन व संस्था आहेत. यामुळे शहराच्या…
हरेगावला बसपाच्या राज्य पदाधिकाऱ्यांनी घेतली पीडित युवकांची भेट
अमानुषपणे झालेल्या मारहाणीचा निषेध करुन आरोपींना कठोर शिक्षा होण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- कबुतरे, शेळ्या चोरल्याच्या संशयावरुन मागासवर्गीय समाजातील चार मुलांना अर्धनग्न करुन झाडाला उलटे टांगून क्रूरपणे मारहाण झालेल्या हरेगावला (ता.…
भोयरे पठारला मतदार नोंदणी अभियान
युवक-युवतींसह ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अहमदनगर (प्रतिनिधी)- मतदान प्रक्रियेत नवीन मतदारांचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी व निवडणुकीत जास्तीत-जास्त मतदान होण्याच्या उद्देशाने भोयरे पठार (ता. नगर) येथे मतदार नोंदणी अभियान राबविण्यात आले. या…
कलम 353 शिथिल करण्यास राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा तीव्र विरोध
अधिकारी, कर्मचाऱ्यांना संरक्षण मिळण्यासाठी असलेले कायदे अधिक कठोर करण्याची मागणी कायद्यामध्ये शिथिलता आणण्यासाठी कार्यवाही प्रस्तावित केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- शासनाच्या लोकहिताच्या निर्णयाची अंमलबजावणी करताना व नियमाच्या आधीन राहून…
शुक्रवारी हरेगावला केंद्रीय मंत्री आठवले यांच्यासह राज्यातील रिपाईचे पदाधिकारी देणार भेट
मागासवर्गीय मुलांना क्रूरपणे मारहाण प्रकरण युवकांची व त्यांच्या कुटुंबीयांची घेणार भेट अहमदनगर (प्रतिनिधी)- कबुतरे, शेळ्या चोरल्याच्या संशयावरुन हरेगावला (ता. श्रीरामपूर) मागासवर्गीय चार मुलांना अर्धनग्न करुन झाडाला उलटे टांगून क्रूरपणे मारहाण…
बामसेफ व युनिटी ऑफ मुलनिवासीच्या राज्य अधिवेशनात केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात उमटला सूर
सत्ताधारींचे राजकीय जुमले उघडे पाडण्यासाठी बामसेफ करणार जागृती राजकीय समिकरणे साध्य करण्यासाठी सरकारने स्वतःहून अराजकता उभी केली -कमलाकांत काळे वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- देशात अघोषित आणीबाणी लागली आहे. याद्वारे संविधान,…
शहरात रविवारी बामसेफचे 37 वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन रंगणार
बहुजन समाजाला सहभागी होण्याचे आवाहन 2024 चा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून धार्मिक ध्रुवीकरण व नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक -भगवानराव गायकवाड अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही बहुजनांच्या सामाजिक, शैक्षणिक तथा आर्थिक समस्यांचे निराकरण…
निर्लज्जपणाचा कळस गाठणाऱ्या देशपांडेला समता सैनिक ठेचून काढणार -भरत गारुडकर
भुजबळ यांच्याबद्दल हाणामारीची भाषा करणाऱ्याचा निषेध समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांकडून संताप व्यक्त निर्लज्जपणाचा कळस गाठणाऱ्या देशपांडेला समता सैनिक ठेचून काढणार -भरत गारुडकरअहमदनगर (प्रतिनिधी)- राज्याचे मंत्री व समता परिषदेचे संस्थापक छगन भुजबळ…
आनंद विद्यालयात 77 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
अहमदनगर (प्रतिनिधी)- गुलमोहर रोड येथील आनंद विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यालयात देशभक्ती जागवणाऱ्या विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीवर आधारित पारंपरिक खेळ, लाठी-काठी रिंगण…
