• Sat. Mar 15th, 2025

ताज्या बातम्या

  • Home
  • राज्यपालांच्या निरोपासाठी शहरातून पाठविण्यात आला दख्खनचा काटेरी गुच्छ

राज्यपालांच्या निरोपासाठी शहरातून पाठविण्यात आला दख्खनचा काटेरी गुच्छ

भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन, पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदचे अनोखे आंदोलन अहमदनगर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल बेजबाबदार आणि चुकीचे वक्तव्य केल्याप्रकरणी राज्यपालांचा निषेध नोंदवत,…

ऑल इंडिया यूथ फेडरेशनच्या राज्याची विस्तारीत कौन्सिल बैठकीत युवकांच्या प्रश्‍नांवर चर्चा

देशातील युवकांनी एकजुटीने बेरोजगारीच्या विरोधात लढा उभारावा -सुखजिंदर महेसरी अहमदनगर (प्रतिनिधी)- देशभक्त व थोर पुरुषांचा वारसा पुढे नेण्यासाठी सर्व युवकांनी एकत्र आले पाहिजे. केंद्रातील सरकार समाजात फुट पाडून आपली राजकीय…

महापालिकेतील अधिकारी व पदाधिकार्‍यांनी संगनमताने दलित वस्ती सुधार योजनेचा कोट्यावधीचा निधी इतरत्र वळविला -दीप चव्हाण

जिल्हाधिकार्‍यांनी तक्राराची दखल घेत महापालिका आयुक्तांना दोन दिवसात वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे दिले आदेश दलित वस्ती सोडून सोसायटी व उच्चभ्रू कॉलनीत कामे झाल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ…

छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त अभिवादन

संभाजी महाराजांचा लढा व बलिदान युवकांना स्फुर्ती आणि प्रेरणा देणारा -प्रा. माणिक विधाते अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या राधाबाई काळे महिला महाविद्यालयात स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान…

बाल कल्याण समितीच्या अद्यावत कार्यालयाचे उद्घाटन

बालकांचे प्रकरणे चालविण्याकरिता त्यांची सुरक्षितता, निर्भय व आनंदी वातावरण आवश्यक -न्यायाधीश रेवती देशपांडे अहमदनगर (प्रतिनिधी)- बालकांच्या न्याय, हक्कासाठी जिल्ह्यात उत्तमपणे कार्य सुरु आहे. बालकांचे प्रकरणे चालविण्याकरिता त्यांची सुरक्षितता, निर्भय व…

ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचा जिल्हा परिषदेवर धडकला हलगीच्या निनादात मोर्चा

राज्य व जिल्हा स्तरावरील प्रलंबित प्रश्‍न सोडविण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ व ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढण्यात…

जन शिक्षण संस्थेच्या वतीने महिला दिन साजरा

फॅशनच्या दुनियेत उंच भरारी घेताना युवतींनी संस्काराची जोड असू द्यावी -शितल जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- फॅशनच्या दुनियेत उंच भरारी घेताना युवतींनी संस्काराची जोड असू द्यावी. ज्येष्ठांचा सन्मान राखला गेला पाहिजे. पुरुष…

वसंत टेकडीला राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक

एक तास राष्ट्रवादीसाठी, आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी उपक्रम भविष्यातील गरज ओळखून शहरात विकासकामे सुरु -विनीत पाऊलबुध्दे अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या विकासाबरोबर उपनगराचा विकास आमदार संग्राम जगताप यांच्या दूरदृष्टीने साधला गेला. व्हिजन घेऊन…

वकीलांना लवकरच इलेक्ट्रिक स्कूटर उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील -अ‍ॅड. अनिल सरोदे

पर्यावरण संवर्धन व प्रदुषण मुक्तीसाठी अहमदनगर वकील संघाचा पुढाकार नव्या पिढीला दिवंगत वकिलांचे ऐतिहासिक कार्य ज्ञात होण्यासाठी छापली जाणार स्मरणिका अहमदनगर (प्रतिनिधी)- पर्यावरण संवर्धन व प्रदुषण मुक्तीसाठी अहमदनगर वकील संघाच्या…

आजपासून एचएससी बारावी बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात

वाढीव अर्धा तास मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण अहमदनगर (प्रतिनिधी)- आजपासून शुक्रवारी (दि.4 मार्च) राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या वतीने घेण्यात येणार्‍या एचएससी बारावी बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात झाली. इंग्रजी विषयाच्या…