• Fri. Mar 14th, 2025

ताज्या बातम्या

  • Home
  • सेवाप्रीतची शालेय विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची संगणक भेट

सेवाप्रीतची शालेय विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची संगणक भेट

मेहेर इंग्लिश स्कूल मध्ये रक्षा बंधन साजरा करुन विद्यार्थ्यांच्या वाचनालयास पुस्तकांचे वाटप समता, स्वातंत्र्यता व बंधुता लोकशाहीचे सर्वात मोठे यश -जागृती ओबेरॉय अहमदनगर (प्रतिनिधी)- गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करणार्‍या सेवाप्रीत…

शहरात हर घर तिरंगा अभियानाच्या जनजागृती मोहिमेला प्रारंभ

मराठा सेवा संघ, जिजाऊ महिला ब्रिगेड व काळे फाउंडेशनचा पुढाकार स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष ऐतिहासिक करण्यासाठी प्रत्येकाने घरावर तिरंगा फडकवावा -आयुक्त डॉ. पंकज जावळे अहमदनगर (प्रतिनिधी)- तिरंगा राष्ट्राचा अभिमान व…

बाजारपेठेतील व्यापारी व हॉकर्सचे मोहरमनिमित्त एकाच व्यासपिठावरुन सरबतचे वाटप

व्यापारी व हॉकर्सच्या वादावर अखेर पडदा पूर्वीसारखे सर्व धार्मिक उत्सव व राष्ट्रीय सण व्यापारी व हॉकर्स एकत्रपणे साजरे करणार अहमदनगर (प्रतिनिधी)- मोहरमनिमित्त कापड बाजार व घास गल्ली येथील व्यापारी व…

हर घर तिरंगा अभियानासाठी जिजाऊ महिला ब्रिगेड व काळे फाउंडेशनचा पुढाकार

रविवारी प्रोफेसर चौकातून अभियानाची सुरुवात अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सरकारच्या हर घर तिरंगा अभियानात जिजाऊ महिला ब्रिगेड व विजया लक्ष्मण काळे फाउंडेशन सहभागी होणार आहेत. शहरात रविवारी…

निमगाव वाघातील असंघटित श्रमिक, कष्टकर्‍यांना मोफत ई श्रम कार्डचे वितरण

एकता फाऊंडेशनचा उपक्रम सरकारच्या कल्याणकारी योजना लाभार्थी पर्यंत पोहचविण्यासाठी एकता फाऊंडेशन प्रयत्नशील -अतुल फलके अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) श्रमिक, कष्टकरी, शेतमजूर व हातावर पोट असलेल्या असंघटित कामगारांसाठी एकता…

रविवारी शहरात तथागत बुध्दिस्ट सोसायटीच्या निशुल्क वधु-वर मेळाव्याचे आयोजन

तर समाजातील घटस्फोटीत, विधवा आणि विधूर पुरुष, महिलांसाठीही होणार परिचय मेळावा समाजबांधवांना सहभागी होण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- तथागत बुध्दिस्ट सोसायटीच्या वतीने शहरात रविवारी (दि.7 ऑगस्ट) निशुल्क वधु-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात…

माहिती न देणार्‍या महापालिकेच्या उपायुक्तांना राज्य माहिती आयोगाने फटकारले

7 दिवसात खुलासा न केल्यास शिस्तभंग व शास्तीची कडक कारवाई करण्याचा इशारा अपीलार्थी अ‍ॅड. गजेंद्र दांगट यांना सर्व माहिती मोफत देण्याचे आदेश अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रश्‍नार्थक माहिती असल्याचे कारणे देत माहिती…

या गावात ओबीसी आरक्षण निर्णयाचे ढोल-ताशाच्या गजरात पेढे वाटून जल्लोष

समता परिषद व ग्रामस्थांच्या वतीने निर्णयाचे स्वागत अहमदनगर (प्रतिनिधी)- सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासह निवडणुकांवर शिक्कामोर्तब केल्याने नेप्ती (ता. नगर) गावात समता परिषदेच्या कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांनी ढोल-ताशाच्या गजरात पेढे वाटून फटाक्यांची आतषबाजीत…

माजी सैनिकांचे निंभेरे गावात वृक्षरोपण

देशाचे रक्षण करून आलेले सैनिक मायभूमीची वृक्षरोपणाने सेवा करत आहे -सुरेश वाबळे अहमदनगर (प्रतिनिधी)- जय हिंद फाउंडेशनच्या माध्यमातून माजी सैनिकांचे जिल्ह्यातील गावा-गावात व डोंगर, टेकड्या, गड, मंदिर परिसरात वृक्षरोपण अभियान…

निमगाव वाघात एकता फाऊंडेशनने राबविले आधार नोंदणी व दुरुस्ती शिबीर

ग्रामस्थांचा उत्स्फुर्त प्रतिसाद आधार कार्ड ही नागरिकांसाठी अत्यावश्यक बाब -अतुल फलके अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील ग्रामस्थांसाठी एकता फाऊंडेशन ट्रस्टच्या वतीने आधार नोंदणी व दुरुस्ती कॅम्प घेण्यात आले.…