बाराबाभळी मदरसेत स्वातंत्र्य दिन साजरा
मौलवी व मदरसेतील विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त सहभाग स्वातंत्र्य लढ्यात सर्व धर्मीयांचा त्याग – मतीन सय्यद अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरालगत असलेल्या बाराबाभळी (ता. नगर) येथे जामिया मोहोम्मंदिया इशातुल उलूम मदरसा आणि मौलाना अबुल…
अशोकभाऊ फिरोदिया स्कूलच्या प्रभात फेरीत अवतरले स्वातंत्र्य संग्रामातील नेते, महात्मे व क्रांतिकारक
अमृतमहोत्सवी वर्षाचा स्वातंत्र्य दिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा विद्यार्थ्यांना संविधानाची शपथ अहमदनगर (प्रतिनिधी)- अ.ए.सो.च्या अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये अमृतमहोत्सवी वर्षाचा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांनी…
पी.ए. इनामदार शाळेने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव दिनी घडवले देशाच्या संस्कृतीचे व एकात्मतेचे दर्शन
अमृतमहोत्सवी वर्षाचा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा देशभक्तीवर गीते, भाषणे, नाटिका व सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थित भारावले अहमदनगर (प्रतिनिधी)- इकरा एज्युकेशन अॅण्ड वेलफेअर सोसायटी संचलित पी.ए. इनामदार शाळेत अमृतमहोत्सवी वर्षाचा स्वातंत्र्य…
श्रमिकनगरच्या प्रभातफेरीत अवतरले महापुरुष व स्वातंत्र्यसेनानी
मार्कंडेय शाळेत स्वातंत्र्य दिनाच्या विविध कार्यक्रमांनी विद्यार्थ्यांना ज्वाजल्य देशभक्तीची प्रेरणा अहमदनगर (प्रतिनिधी)- श्रमिकनगरला स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त निघालेल्या प्रभात फेरीत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, राणी लक्ष्मीबाई, भारत माता, महात्मा…
राष्ट्रवादी भवनात अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा
लोकशाहीला अभिप्रेत भारत घडविण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे -प्रा. माणिक विधाते अहमदनगर (प्रतिनिधी)- अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रवादी भवन येथे राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रवादीच्या…
अहमदनगर जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते रोडे अपघातातून थोडक्यात बचावले
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते अरुण रोडे नुकतेच मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या अपघातातून थोडक्यात बचावले. रोडे आपल्या चारचाकी क्रमांक एमएच 01 एकके 3182 या…
निमगाव वाघात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे तिरंगा रॅलीसह विविध उपक्रम उत्साहात
शालेय विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचा सहभाग वाडी-वस्तीवरील घरोघरी तिरंगा वाटप अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा उपक्रमातंर्गत निमगाव वाघा (ता. नगर) येथे तिरंगा रॅलीसह विविध उपक्रम राबविण्यात आले. गावातील सर्व…
केडगावला रविवारी 350 फुटी तिरंगासह रॅलीचे आयोजन
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा आरएमटी ग्रुपचा उपक्रम हत्ती, घोडे, उंट, लेझीम पथक, ढोलपथकाचा समावेश अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अभियानांतर्गत देशभर विविध कार्यक्रम राबवले जात आहेत. धैर्य, शौर्य, आणि अभिमानाचे…
तक्षिला स्कूलच्या विद्यार्थ्यांमध्ये बालक संरक्षण कायद्याची जागृती
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचा उपक्रम बालकांच्या सुरक्षिततेसाठी व भवितव्याचा विचार पोस्को कायद्याची निर्मिती -न्यायाधीश भाग्यश्री पाटील अहमदनगर (प्रतिनिधी)- बालहक्क संरक्षण कायद्याचे इंग्रजीतील संक्षिप्त रूप म्हणजे पॉक्सो कायदा असून, लैंगिक अत्याचारांपासून…
राळेगणमध्ये आजी-माजी सैनिकांचा सन्मान
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नगर तालुक्यातील राळेगण ग्रामपंचायत व श्रीराम विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने भारतीय सैन्यातील आजी-माजी सैनिक व वीर पत्नींचा सन्मान करण्यात आला. विद्यालयातील…