पुर्णाकृती पुतळ्यासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई महात्मा ज्योतिराव फुले कृती समिती स्थापन
आयुक्त व आमदारांना कृती समितीचे अधिकृत पत्र पुतळा उभारणीचे सर्व अधिकार धारण करण्यासाठी 40 सदस्यांची समिती अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील माळीवाडा वेस येथे महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा…
शहरात जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे राष्ट्रीय शिबिर उत्साहात
जिल्हा भ्रष्टाचारमुक्त होण्यासाठी व नागरिकांच्या न्याय, हक्काच्या संरक्षणासाठी कार्य करण्याचा निर्धार जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनची जिल्ह्याची जंम्बो कार्यकारणी जाहीर अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे राष्ट्रीय शिबिर उत्साहात पार…
आयटकच्या 19 व्या जिल्हा अधिवेशनात नवीन कामगार कायदे व प्रश्नांवर चर्चा
नवीन कामगार कायदे भांडवल धार्जिणे – कॉ. कारभारी उगले अहमदनगर (प्रतिनिधी)- आयटक कामगार संघटनेचे 19 व्या जिल्हा अधिवेशन शहरातील बुरुडगाव रोड येथील भाकपच्या पक्ष कार्यालयात पार पडले. कॉ.कारभारी उगले यांच्या…
दिव्यांग मंत्रालयाची घोषणा झाल्याबद्दल प्रहार अपंग क्रांती संस्थेचा जल्लोष
पेढे वाटून राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत दिव्यांग मंत्रालयाच्या माध्यमातून प्रश्न सुटण्यास मदत होणार -अॅड. पोकळे अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्यामध्ये स्वतंत्र्य दिव्यांग मंत्रालयाची घोषणा झाल्याबद्दल प्रहार अपंग क्रांती संस्थेच्या वतीने जल्लोष…
वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी सोमवारी बालदिनाचे आयोजन
चाईल्ड लाईन, मराठी पत्रकार परिषद, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचा संयुक्त उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- स्नेहालय संचलित अहमदनगर चाईल्ड लाईन, मराठी पत्रकार परिषद व जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या संयुक्त विद्यमाने वंचित घटकातील…
हरदिन मॉर्निंग ग्रुपने साजरी केली दिवाळीची आरोग्यदायी पहाट
योग-प्राणायामाने निरोगी जीवनाचा कानमंत्र, तर पर्यावरण संवर्धनासाठी राबविले वृक्षरोपण ग्रुपच्या सदस्यांना मिठाई व फराळचे वाटप अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक क्षेत्रात योगदान देऊन आरोग्य व पर्यावरण संवर्धनाची चळवळ चालविणार्या हरदिन मॉर्निंग ग्रुपने…
त्या गावातील तीन ग्रामपंचायत सदस्य अपात्र
जिल्हाधिकारी यांचा निर्णय अनाधिकृत अतिक्रमण प्रकरण भोवले अहमदनगर (प्रतिनिधी)- जामखेड तालुक्यातील मौजे वाघा ग्रामपंचायतीचे सदस्य संदिपान बापुराव बारस्कर यांनी ग्रामपंचायतीची परवानगी न घेता शासकीय अनुदानाचा लाभ घेऊन ग्रामपंचायत मालकीचा गट…
महापालिकेच्या वतीने दिव्यांगांना एक महिन्याचा निधी देण्याचे आयुक्तांचे आश्वासन
आमदार जगताप यांच्या प्रयत्नाने दिव्यांगाची दिवाळी गोड -अॅड पोकळे अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील दिव्यांगांना 5 टक्के निधी मिळण्याबाबत प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनातर्फे महापालिके समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. दिव्यांगांच्या आंदोलनाची…
सावित्री ज्योती महोत्सव व बचतगट उत्पादन प्रदर्शनाचा समारोप
सामाजिक कार्य करणार्यांचा सावित्री ज्योती गौरवाने सन्मान भविष्यात सुदृढ आरोग्य, हीच सुखी कुटुंबाची संपत्ती -पद्मश्री पोपट पवार अहमदनगर (प्रतिनिधी)- पाश्चात्य संस्कृतीच्या आहार व जीवन पध्दतीने भारतीयांचे आरोग्य बिघडले असून, स्वयंपाक…
सावित्री ज्योती महोत्सव व बचतगटांच्या प्रदर्शनाला नगरकरांचा प्रतिसाद
दिवाळीच्या खरेदीसाठी प्रदर्शनाकडे महिलांचा ओढा हातसडीच्या तांदुळाची विक्रमी विक्री, तर गीर गायच्या तुपाला मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- सावेडी येथील कोहिनूर मंगल कार्यालयात आयोजित राज्यस्तरीय सावित्री ज्योती महोत्सव व बचतगटांचे उत्पादनांच्या प्रदर्शनाला…