शहरातील युवा साहित्यिक स्वप्निल खामकर यांची लंडनमधील आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी निवड
जगभरातील शास्त्रज्ञ, अभ्यासक, धोरणकर्ते आणि कायदेतज्ज्ञांचा असणार सहभाग ज्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण घेतले, तिथे जाऊन त्यांच्या विचारांवर चर्चा करणे अभिमानास्पद -खामकर नगर (प्रतिनिधी)- शहरातील युवा साहित्यिक स्वप्निल…
सत्ताधारी पाच संचालकांसह एका पदाधिकाऱ्याचे स्वाभिमानी परिवर्तन मंडळात प्रवेश
पुरोगामीला ठोकला रामराम माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या निवडणुकीत आली आनखी रंगत नगर (प्रतिनिधी)- माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या निवडणुकीत उमेदवारी निश्चित होवून रंगत आली असताना, सत्ताधारी पुरोगामी मंडळाच्या पाच विद्यमान संचालकांसह एका पदाधिकाऱ्याने…
काळजापार संस्था संचलित व्यसनमुक्ती केंद्राचे उद्घाटन
ग्रामीण भागात चालविणार व्यसनमुक्तीची चळवळ सक्षम भारताच्या निर्माणासाठी व्यसनमुक्ती काळाची गरज -सुनील उमाप नगर (प्रतिनिधी)- शहरासह ग्रामीण भागात युवक-युवतींसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये वाढत चाललेले व्यसन रोखण्यासाठी काळजापार बहुउद्देशीय विकास संस्था संचलित…
छावा चित्रपट पाहून महिलांनी केला छत्रपती संभाजी महाराजांचा जयघोष
मंगल गेटला बजरंग ग्रुपने उपलब्ध करुन दिली चित्रपट पाहण्याची संधी आपल्या पूर्वजांचा धगधगता इतिहास आजच्या पिढीला ज्ञात होण्याची गरज -सचिन जाधव नगर (प्रतिनिधी)- बजरंग ग्रुपच्या वतीने शहरातील मंगल गेट येथे…
नगर-कल्याण रोडच्या नागरिकांनी पाहिला छावा सिनेमा
चित्रपट पहाण्यासाठी महिलांसह अबालवृद्धांची गर्दी भावी पिढीला आपला इतिहास माहिती व्हावा -पै. महेश लोंढे नगर (प्रतिनिधी)- नगर-कल्याण रोड परिसरातील नागरिकांना नुकताच प्रदर्शित झालेला छावा सिनेमा दाखविण्यात आला. युवा सेनेचे शहर…
कामरगावात सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
सावित्रीबाईंनी शिक्षणाची ज्योत पेटवून महिलांचा उध्दार केला -सुदाम ठोकळ नगर (प्रतिनिधी)- क्रांतीज्योती बहुउद्देशीय संस्था आणि भाजप ओबीसी मोर्चाच्या संयुक्त विद्यमाने कामरगाव (ता. नगर) येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिन साजरा…
आरोग्य खाते आशा वर्कर संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी कॉ.ॲड. सुभाष लांडे यांची नियुक्ती
तर जिल्हा सेक्रेटरीपदी कॉ. ॲड. सुधीर टोकेकर, कार्याध्यक्षपदी कॉ. सुरेश पानसरे आशा वर्कर व गट प्रवर्तकांच्या प्रश्नावर लढा उभारण्याचा निर्धार नगर (प्रतिनिधी)- आयटक संलग्न आरोग्य खाते आशा वर्कर संघटनेची 14…
शहरातील मुख्य डाकघर मध्ये महिला दिन उत्साहात साजरा
महिला दिनानिमित्त होम मिनिस्टरचा रंगला कार्यक्रम; पोस्टल महिला कर्मचाऱ्यांनी लुटला आनंद योग्य संस्कार व संस्कृतीचा अवलंब करणाऱ्या महिला उच्च पदावरती काम करत आहेत- रामेश्वर ढाकणे नगर ((प्रतिनिधी)- अहिल्यानगर मुख्य डाकघर…
व्यावसायिक महिलांचा बाजारपेठेत स्वत:चा ब्रॅण्ड निर्माण करण्याचा संकल्प
एके क्रू आयोजित समर एक्झिबिशनला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद महिला सक्षमीकरणासाठी महिलांच्या व्यवसायाला चालना व प्रोत्साहन देण्याची गरज -शितल जगताप नगर (प्रतिनिधी)- महिलांच्या विविध व्यवसायाला चालना देऊन त्यांना आर्थिक सक्षम करण्याच्या…
मृत शिक्षिकेच्या कुटुंबाला सव्वा लाखाची मदत देऊन महिला दिन साजरा
एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीने महिलांना जगण्याची नवी भरारी दिली – नवनाथ धुमाळ नगर (प्रतिनिधी)- अबॅकस, वैदिक गणित व शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुमारे 42 वर्षांपासून कार्यरत असलेल्या व भारतासह 20 देशांत हजारो शाखा…
