शिक्षक संघटनांच्या वतीने अरुणकाकांसाठी श्री विशाल गणपती मंदिरात प्रार्थना
प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी श्री विशाल गणेशाला साकडे दिव्यांग नचिकेत बोडखे यांनी देखील केली मनोभावे प्रार्थना नगर (प्रतिनिधी)- ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी शहराचे ग्रामदैवत…
शहरात रविवारी माळी वधू-वर मेळाव्याचे आयोजन
भिंती पत्रकाचे अनावरण समाजबांधवांना एकत्रित आणून विवाह जुळविण्याचे कार्य दिशादर्शक -बाळासाहेब बारवकर नगर (प्रतिनिधी)- क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून 13 एप्रिल रोजी शहराच्या टिळक रोड येथील लक्ष्मीनारायण…
अरुणकाकांच्या प्रकृतीसाठी मुस्लिम समाजाची मशिदीत प्रार्थना
माजी आमदार अरुणकाकांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी एकत्र आले समाजबांधव नगर (प्रतिनिधी)- शहरातील ज्येष्ठ नेते व माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने…
ज्योत्स्ना उद्योग केंद्रात मनो न्याय आणि बालस्नेही संघ स्थापन
दिव्यांगांसाठी शासकीय योजनांची अंमलबजावणी आणि मार्गदर्शनाचे केंद्र ठरणार प्रभावी नगर (प्रतिनिधी)- शहरातील मतिमंद विकास शिक्षण मंडळ संचलित ज्योत्स्ना उद्योग केंद्र सोसायटी कार्यशाळेत मनो न्याय आणि बालस्नेही संघाची स्थापना करण्यात आली.…
अरुणकाका जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी श्री विशाल गणपती मंदिरात महाआरती
अरुणकाका बरे होवून सुखरुप शहरात परतण्यासाठी श्री विशाल गणेशाला साकडे नगर (प्रतिनिधी)- ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरात मंगळवारी…
कायदेशीर नोटीसीनंतर इन्शुरन्स कंपनीचा यु-टर्न
अर्जदाराच्या खात्यावर विम्याची रक्कम अदा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे व्याजासह संपूर्ण रक्कमेचा दावा दाखल नगर (प्रतिनिधी)- कायदेशीर नोटीस मिळताच स्टार हेल्थ ॲण्ड अलाईड इन्शुरन्स कंपनीने थेट ग्राहकाच्या खात्यावर 3 लाख…
जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; 234 शाळांचा सहभाग
वकृत्व स्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व नेतृत्वगुण विकसित करते -आमदार सत्यजित तांबे नगर (प्रतिनिधी)- आमदार सत्यजित तांबे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्वाभिमानी शिक्षक, शिक्षकेतर संघटना आणि रायझिंग ट्रायबल फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य…
सोनं सोडून घ्या आणि चिंधी फेकून द्याचा दिला संदेश; न्यायमूर्तींचा सन्मान कार्यक्रमात एकवटण्याचे आवाहन
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी रविवारच्या कार्यक्रमात वकीलांनी सहभागी व्हावे -ॲड. कारभारी गवळी नगर (प्रतिनिधी)- भारतीय संविधानाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात अहमदनगर जिल्हा न्यायालयाच्या द्विशताब्दी महोत्सव साजरा होत आहे. शहरात रविवारी…
जिल्हा सहकारी बँक व संगमनेर मर्चंट बँकेला औरंगाबाद खंडपीठाचा दणका
सेवक संचालक पदाच्या नियुक्तीसाठी उच्च न्यायालयाचे आदेश नगर (प्रतिनिधी)- सेवक संचालक पदाच्या नेमणुकीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जिल्हा सहकारी बँक व संगमनेर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेला जॉईंट रजिस्टार सहकारी संस्था…
चेअरमनपदी आप्पासाहेब शिंदे व व्हाईस चेअरमनपदी अर्जुन वाळके यांची बिनविरोध निवड
माध्यमिक शिक्षक सोसायटी प्रत्येक सभासदाचा विश्वास सार्थ ठरवून पारदर्शक कामकाज केले जाणार -आप्पासाहेब शिंदे नगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या चेअरमनपदी आप्पासाहेब शिंदे व व्हाईस चेअरमनपदी अर्जुन वाळके यांची…
