अरुणकाकांच्या स्मृतिप्रित्यर्थ वटवृक्षाची लागवड
कार्यकर्त्यांची अनोखी श्रद्धांजली; जय हिंद फाऊंडेशनचा उपक्रम नगर (प्रतिनिधी)- जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या स्मृतिप्रित्यर्थ जय हिंद फाऊंडेशनच्या वतीने वटवृक्षाची लागवड करून त्यांना आगळ्या-वेगळ्या पद्धतीने श्रद्धांजली…
भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरचे स्वागत करुन युवासेनेचा जल्लोष
तिरंगा फडकवून पेढे वाटप; भारत माता की जयच्या घोषणांनी परिसर दणाणला नगर (प्रतिनिधी)- भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या तळांवर हवाई हल्ला करून अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम…
सृष्टीचे रक्षण की श्रद्धेचा बाजार? महाराष्ट्र शासनाच्या निर्णयांवर पीपल्स हेल्पलाईनचा संताप
शाश्वततेच्या विरुद्ध जाणारी दगड भेजा निर्णयप्रणाली असल्याचा आरोप वैज्ञानिक, शाश्वत व जलसंधारणाच्या उपाययोजनेसाठी निधी न दिल्याने नाराजी व्यक्त नगर (प्रतिनिधी)- सन 2025 मध्ये महाराष्ट्र भीषण हवामानाच्या, जलसंकटाच्या आणि जंगलतोडीच्या संकटात…
तथागत बुद्धिस्ट सोसायटी इंडियाचे बुद्ध विहार तेथे बुध्द रुप उपक्रम
शिरुर कासारला बुध्द रुप दान खासदार निलेश लंके यांनी उपस्थित राहून केले उपक्रमाचे कौतुक नगर (प्रतिनिधी)- शहरातील तथागत बुद्धिस्ट सोसायटी इंडियाच्या वतीने बुद्ध विहार तेथे बुध्द रुप! हा उपक्रम हाती…
नगर एमआयडीसी अतिक्रमणमुक्तीसाठी कठोर कारवाई सुरु राहणार
कामगारांनी नवे कौशल्य आत्मसात करावे -राधाकृष्ण विखे पाटील महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त आदर्श कामगारांचा सन्मान नगर (प्रतिनिधी)- औद्योगिक क्षेत्राला सक्षम मनुष्यबळाची गरज असून, कामगारांनी वेगवेगळे कौशल्य आत्मसात करावे. काळानुरुप पारंपारिक…
प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने अरुणकाका जगताप यांच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना
सामूहिक ध्यान करुन ईश्वरी शक्तीला साकडे नगर (प्रतिनिधी)- जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने विशेष प्रार्थनेचे आयोजन…
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम समाजाकडून निषेध
दहशतवादाला धर्म नसतो, ते माणुसकीचे शत्रू; काळ्या फिती लावून केला संताप व्यक्त शुक्रवारच्या नमाजनंतर मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना वाहिली श्रद्धांजली नगर (प्रतिनिधी)- काश्मीर खोऱ्यातील पहलगामजवळील बायसरन भागात झालेल्या अमानवी दहशतवादी हल्ल्याचा…
नवसमाजाच्या दिशेने निसर्गधर्म विवाह मेळावा:
जाती-धर्माच्या पलीकडे पीपल्स हेल्पलाइनचा एक नवा सामाजिक प्रयोग निसर्गधर्म विवाह मेळावे समाजपरिवर्तनाला नवी दिशा देणारे ठरणार -ॲड. कारभारी गवळी नगर (प्रतिनिधी)- पर्यावरण संवर्धनासाठी व भावी पिढीच्या भवितव्यासाठी पीपल्स हेल्पलाइनच्या वतीने…
कौटुंबिक न्यायालयात काश्मीरच्या दहशतवादी हल्ल्यात बळी गेलेल्या नागरिकांना श्रद्धांजली
भ्याड हल्ल्याचा निषेध नगर (प्रतिनिधी)- काश्मीर खोऱ्यातील पहलगामजवळील बायसरन भागात झालेल्या अमानवी दहशतवादी हल्ल्याचा कौटुंबिक न्यायालय व कौटुंबिक न्यायालय वकील संघाच्या वतीने निषेध करण्यात आला. या भ्याड हल्ल्यात बळी पडलेल्या…
पहलगाम मधील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध
घर घर लंगर सेवेच्या वतीने बळी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली नगर (प्रतिनिधी)- काश्मीर खोऱ्यातील पहलगामजवळील बायसरन परिसरात झालेल्या अमानवी व भ्याड दहशतवादी हल्ल्याचा घर घर लंगर सेवेच्या वतीने निषेध करण्यात आला.…
