• Sun. Mar 1st, 2026

ताज्या बातम्या

  • Home
  • ब्लॅक होल लोकशाही, धर्माधारित सत्तासाधनेचे आत्मघातकी ध्यासपर्व

ब्लॅक होल लोकशाही, धर्माधारित सत्तासाधनेचे आत्मघातकी ध्यासपर्व

पीपल्स हेल्पलाइनच्या वतीने धोक्याचा इशारा धर्माधारित सत्तासाधना आत्मघातकी प्रक्रिया ठरणार असल्याचा दावा नगर (प्रतिनिधी)- लोकशाही ही मूलतः सर्व समावेशक, विवेकी आणि विविधतेला सामावून घेणारी व्यवस्था आहे. मात्र, जेव्हा धर्म ,…

चांदबिबी महाल येथून हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या पर्यावरण संवर्धन सप्ताहाला प्रारंभ

वृक्षारोपण व लावलेल्या झाडांचे संवर्धन करुन राबविले स्वच्छता अभियान नागरिकांना दिली पर्यावरण रक्षणाची शपथ मे महिन्यात झालेला मुसळधार पाऊस हा पर्यावरणाच्या गंभीर प्रश्‍नाचा इशारा -संजय सपकाळ नगर (प्रतिनिधी)- वर्षभर वृक्षारोपण…

मानव जातीच्या कल्याणासाठी ब्रह्मांडसुसंगत जीवनशैलीचा स्वीकार करण्याचे आवाहन

पीपल्स हेल्पलाईनचा पुढाकार; ब्रह्मांडाचा जागर: मानवतेसाठी आत्मचिंतनाची आणि कृतीची वेळ कॉस्मिक गव्हर्नन्स आणि कॉस्मिक लोकशाही निसर्गनिष्ठ शासनाची नवी दिशा नगर (प्रतिनिधी)- आज मानवी समाज एका अत्यंत निर्णायक टप्प्यावर उभा आहे.…

निसर्गधर्माला राष्ट्रपतींच्या नेतृत्वात मिळणार नवी ओळख

निसर्गधर्म म्हणजे केवळ श्रद्धा नव्हे, तर पर्यावरण रक्षणाची राष्ट्रधर्मवृत्ती; पीपल्स हेल्पलाईनचा दावा निसर्गाशी सुसंगत जीवनशैलीचा संविधानिक गौरव व्हायला हवा -ॲड. कारभारी गवळी नगर (प्रतिनिधी)- भारतातील आदिवासी समाजाची निसर्गाशी असलेली नाळ,…

मुसळधार पावसाने केडगावात झालेल्या नुकसानीची उपायुक्तांनी केली पाहणी

लवकरच मान्सून सक्रीय होणार असून, भविष्यातील संकट ओळखून उपाययोजना कराव्या -मनोज कोतकर नगर (प्रतिनिधी)- नुकतेच झालेल्या मुसळधार पावसाने केडगावमध्ये पूर सदृश्‍य परिस्थिती निर्माण होवून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. झालेल्या नुकसानीची…

गुरु अर्जुन देवजी यांच्या शहिदी दिनानिमित्त शहरात लंगर व सरबतचे वाटप

गुरू अर्जुन देव मानवतेचे खरे सेवक व धर्माचे रक्षक ठरले -सचिन जगताप नगर (प्रतिनिधी)- शीख धर्माचे पाचवे गुरु अर्जुन देवजी यांच्या शहिदी दिनानिमित्त तारकपूर येथे गुरु नानक देवजी (जीएनडी) ग्रुपच्या…

नगर शहराचा स्थापना दिवस साजरा

शहराचे संस्थापक अहमद निजामशहा यांच्या कबरीवर चादर अर्पण कविता, शायरी व मुशायराची रंगली जुगलबंदी; शहर स्थापनेपासूनच्या ऐतिहासिक घटनांना उजाळा नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर (पूर्वीचे अहमदनगर) शहराचा 535 वा स्थापना दिवस बुधवारी…

बुधवारी होणार शहराचा स्थापना दिवस साजरा

शहराचे संस्थापक अहमद निजामशहा यांच्या कबरीवर चादर अर्पणाचा कार्यक्रम नगरकरांना उपस्थित राहण्याचे आवाहन नगर (प्रतिनिधी)- ऐतिहासिक अहमदनगर शहराच्या 535 व्या स्थापना दिनानिमित्त बुधवारी (दि.28 मे) सकाळी 9 वाजता शहराचे संस्थापक…

हरित क्रांतीसाठी सुजलाम्‌ सुफलाम्‌ मलयज शीतलम्‌ या त्रिसूत्रीवर आधारित अभिनव उपक्रम

पाण्याच्या थेंबथेंबातून हरित भविष्याकडे वाटचाल; पीपल्स हेल्पलाईनचा पुढाकार रेन गेन बॅटरी तंत्रज्ञानाद्वारे जलसंधारण, शेती समृद्धी व हवामान शितलीकरणाचा नवा मार्ग ही केवळ तांत्रिक योजना नसून निसर्गाशी सुसंवाद साधणारी हरित चळवळ…

नगरमध्ये अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करा

सह्याद्री छावा संघटनेची तक्रार; धोकादायक होर्डिंगमुळे नागरिकाचे जीव धोक्यात 30 मे रोजी उपोषणाचा इशारा नगर (प्रतिनिधी)- नगर शहरात मोठ्या प्रमाणात विनापरवाना आणि धोकादायक होर्डिंग उभ्या राहिल्या असून, त्याकडे महापालिकेचे अधिकारी…